एकूण 39 परिणाम
मे 10, 2019
अकोला - सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात सामाजिक कार्यकर्ते तथा प्रॉपर्टी ब्रोकर किसनराव हुंडीवाले यांची सोमवारी हत्या करण्यात आली होती. या घटनेला दोन दिवस उलटून जात नाहीत तोच या कार्यालयात शिपाई या पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीने कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (ता.९) घडली...
मे 07, 2019
अकोला - सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, सहाय्यक संस्था निबंधक यांच्या कार्यालयात प्रॉपर्टी ब्रोकर किसनराव हुंडीवाले यांची दिवसाढवळ्या अग्निरोधक यंत्राचे सिलिंडर (फायर इस्टिंग्यूशर) डोक्‍यात घालून निर्घृण हत्या केल्याची घटना सोमवारी (ता. 6) दुपारी घडली. घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून...
मार्च 04, 2019
कोल्हापूर - कळे (ता. पन्हाळा) येथील यशवंत सहकारी बॅंक फोडणाऱ्या उत्तर प्रदेशातील सात जणांच्या टोळीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले. मालवाहतुकीसाठी यायचे, त्या भागातील बॅंकांची रेकी करायची, गॅस कटरच्या साहाय्याने रात्रीत त्या बॅंका फोडायच्या व लाखोंचा ऐवज घेऊन ट्रकमधून पसार...
फेब्रुवारी 09, 2019
कळे - येथील यशवंत सहकारी बॅंक लुटून चोरट्यांनी ६५ लाख ७८ हजार ३६५ रुपये किमतीचे सोने व आठ लाख ५६ हजार ५५५ ची रोकड असा एकूण ७४ लाख ३५ हजार ९२० रुपयांचा ऐवज लुटला. कळे-बाजारभोगाव मार्गावरील कळे बाजारपेठेत काल (ता. ७) रात्री बारा ते दीडच्या सुमारास ही लूट केली. तिजोरी फोडण्यासाठी चोरट्यांनी गॅस कटरचा...
डिसेंबर 12, 2018
तळेगाव स्टेशन - तळेगाव-चाकण रस्त्यावरील स्टेशन चौकातील रेल्वे पुलाजवळ बेशिस्त वाहनचालकांमुळे मंगळवारी (ता. ११) सकाळी सुमारे दोन तास वाहतूक कोंडी झाली होती. घाईत असलेले विद्यार्थी, नोकरदारांनी कोंडीची सकाळ अनुभवली. तळेगाव-चाकण रस्त्यावरील टपाल कार्यालयासमोरील जुना रेल्वे पूल वाहतुकीसाठीसाठी बंद...
नोव्हेंबर 05, 2018
नाशिक - काटेकोर नियमावलींच्या मान्यतेनंतर शहरात ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या फटाके स्टॉल्समध्ये सुरक्षिततेच्या पुरेशा उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. परंतु जर दुर्घटना घडली तर नऊ लिटरचे अग्निशमन सिलिंडरमुळे ती आवाक्‍यात येऊ शकते का, असा प्रश्‍न उभा राहतो. त्यातच स्टॉल परिसरात वाहनांना प्रवेश बंदी...
ऑक्टोबर 31, 2018
मुंबई : वांद्रे येथील नर्गीस दत्त नगरमधील लालमाती परिसरातील झोपडपट्टीला मंगळवारी भीषण आग लागली. बंद घरातील सिलिंडर स्फोटामुळे ही आग लागल्याचे समजते. त्यानंतर इतर घरांतही सात सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग आणखी भडकली. त्यानंतर आगीबरोबरच धुराचे लोटच्या लोट उसळले. या परिसरात दाटीवाटीने दोन...
ऑक्टोबर 06, 2018
‘‘लक्ष्मी रस्ता येथे जाण्यासाठी एका प्रवाशाने ताडीवाला रस्ता येथून रिक्षा पकडली. नागपूर चाळ येथील रिक्षाचालक भटू कुंभार हे रिक्षा चालवत होते. प्रवाशाने सोहरब हॉलजवळ गेल्यानंतर वडापाव घेण्यासाठी रिक्षा थांबवली. त्यानंतर ‘चला, रिक्षा लवकर घ्या,’ असे चालकास सांगितले. ते शाहीर अमर शेख चौकाजवळ आले....
सप्टेंबर 27, 2018
अकोला - राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. कायदा आणि सरकारचा धाक राहिला नाही. विकृत मनोवृत्तीला खतपाणी दिले जात असताना या राज्यातील गृहराज्यमंत्री कुठेच या विषयावर बोलताना दिसत नाही. महिलांच्या प्रश्‍नावर गृहराज्यमंत्री असंवेदनशील असल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या...
सप्टेंबर 11, 2018
पुणे - इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेस पक्षाने सोमवारी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी व्यवहार पूर्णपणे बंद होते. काही ठिकाणी मोर्चा काढून सरकारचा निषेध करण्यात आला. जुन्नर तालुक्यात कार्यकर्ते अनुत्साही जुन्नर - विरोधी पक्षांनी इंधन दरवाढीविरुद्ध...
ऑगस्ट 26, 2018
भिवंडी : भिवंडी शहरातील कल्याण रोड महामार्गावरील टेमघर नाका-पाईपलाईन येथील जय अंबे शेवपुरी सेंटरच्या हातगाडीवर सिलिंडर गॅसचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत गाडीमालक गंभीर जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी घडली. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. भररस्त्यावर हा प्रकार झाल्याने एक तास...
जुलै 06, 2018
भुसावळ : हिमाचल प्रदेशमधील लेहजवळ सहाशे मीटर खोल दरीत कोसळलेल्या गाडीतील दोन जखमी पोलिस अधिकाऱ्यांचे प्राण वाचविणाऱ्या खानदेशातील डॉक्‍टरांचे कौतुक होत आहे. कुलू-मनाली येथे हा डॉक्‍टरांचा चमू फिरण्यासाठी गेला होता. तिकडून परत येताना मोरोटी तलावाजवळ टांगलाला पासजवळ ही घटना घडली.  भुसावळचे डॉ....
जून 17, 2018
नागाव -  शिरोली औद्योगिक वसाहतीमधील के इंडस्ट्रीयल गॅसेस प्रा. लि. या कंपनीत कार्बन डाय ऑक्साईड गॅसचे सिलिंडर फुटून एक जण जागीच ठार झाला. बिपीनकुमार आर्या (वय ३०, सद्या रा. कंपनीत, मुळ रा. अलिबाग, मथूरा, उत्तर प्रदेश) असे मृताचे नाव आहे. अमित वंजारी  (३०, निगवे दुमाला) व वसंत परीट (४५...
एप्रिल 04, 2018
औरंगाबाद - माणिक हॉस्पिटलच्या तळमजल्याला सोमवारी (ता. दोन) भीषण आग लागली. त्याच वेळी कॅंटीन व शेजारी काही गॅस सिलिंडर होते. हे सिलिंडर आग लागताच काही तरुणांनी बाहेर काढून सुखरूप ठेवल्याने मोठा अनर्थ टळला. सिलिंडर आगीत सापडले असते तर मोठा हाहाकार झाला असता, अशी...
फेब्रुवारी 23, 2018
अकोला - रामदासपेठ पोलिस ठाण्याला लागून असलेल्या मातानगरात सिलिंडर स्फोटामुळे सुमारे 40 घरांना गुरुवारी दुपारी भीषण आग लागली. यात सिलिंडरचा लागोपाठ स्फोट होऊन झोपड्या जळून खाक झाल्या. आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून ती आटोक्‍यात...
डिसेंबर 22, 2017
वालचंदनगर : लासुर्णे व जंक्शन (ता.इंदापूर) परिसरामध्ये वालचंदनगर पोलिसांनी गावठी हातभट्टीची दारु, गुटखा व बेकायदेशीरपणे घरगुती गॅस चारचाकीमध्ये भरणाऱ्या धंद्यावर कारवाईचा बडगा उगारला. इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील लासुर्णे व जंक्शन परिसरातील अवैध धंद्याच्या विरोधात वालचंदनगर पोलिसांनी कडक...
डिसेंबर 04, 2017
पुणे - गडचिरोलीतील दुर्गम भागात पायवाटेवरच गर्भवतींची होणारी प्रसूती...साप चावल्यानंतर रुग्णांना उपचारासाठी झोळीत टाकून करावा लागणारी पायपीट...अशा प्रसंगांना जिल्ह्यातील आदिवासी सामोरे जातात. हे चित्र बदलण्यासाठी आणि गरजू रुग्णांना तत्काळ उपचार उपलब्ध होण्यासाठी पुण्यातील आदर्श मित्रमंडळ व रोटरी क्...
नोव्हेंबर 01, 2017
नागपूर - संत्रा मार्केटजवळील गुजराती हायस्कूल व रेल्वे कॉलनीला लागून असलेल्या नाल्यात अचानक आग लागल्याने खळबळ उडाली. नाल्यात २० फुटापर्यंत आगीच्या ज्वाळांनी रेल्वे कॉलनीतील नागरिकांनी वाळायला टाकलेल्या कपड्यांनाही कवेत घेतले. त्यामुळे नागरिकांनी भीतीमुळे घरातील गॅस सिलिंडर बाहेर काढले...
ऑक्टोबर 17, 2017
अकोला : वनस्पती तुपाचे (डालडा) मिश्रीन करून तुप विक्री करणाऱ्यांचा डाव उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने सोमवारी उधळून लावला. पोलिसांनी यामध्ये २०० किलो डालडा मिश्रीत तुपासह ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यातील दहा जणांना ताब्यात घेतले असून, एक जण फरार झाला. आरोपींमध्ये एका अल्पवयीन...
ऑक्टोबर 08, 2017
नाशिक - शहरातील जुन्या पोलिस आयुक्तालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या तिबेटियन मार्केटमध्ये आज (ता. ७) पहाटे कर्कश आवाजाने स्फोट झाला. या स्फोटात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही, मात्र आठ दुकानांसह वाहनांचे नुकसान झाले. या स्फोटासंदर्भात तर्कवितर्क लावत असताना पाच तासांनंतर हा स्फोट...