एकूण 17 परिणाम
मे 09, 2019
पिंपरी - शहरात उघड्यावर आणि नागरी वस्तीत सुमारे १५० ठिकाणी धोकादायकरीत्या गॅस रिफिलिंग होत असून, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.  नऊ एप्रिलला म्हातोबानगर-वाकड येथे स्फोट होऊन आसपासची दुकाने जळाली होती; तसेच चार वर्षांपूर्वी साने चौक-चिखलीत स्फोट झाला. त्यात महापालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला....
एप्रिल 13, 2019
पुणे - मृत व्यक्तींच्या संख्येचा ताळमेळ घालताना महापालिका प्रशासनाच्या नाकीनाऊ आले असतानाच, विद्युत आणि गॅस शवदाहिन्यांमध्ये नेमक्‍या किती मृतांचे अत्यंसंस्कार झाले? याची गुंतागुंतही वाढली आहे. याचवेळी गॅस शवदाहिन्यांसाठी मागील वर्षी गॅस सिलिंडरचा खर्च एक कोटी रुपये दाखविला आहे. विशेष म्हणजे,...
एप्रिल 11, 2019
मुंबई - विनापरवाना गॅस सिलिंडरचा वापर मुंबईत मोठ्या प्रमाणात होत असल्याचे आढळल्यावर महापालिकेने अग्निसुरक्षेची उपाययोजना म्हणून धडक कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत महिनाभरात 407 गॅस सिलिंडर जप्त केले, अशी माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली. मुंबईत रस्त्यांवर अन्नपदार्थ...
फेब्रुवारी 18, 2019
मुंबई - मुंबई अग्निशमन दल तब्बल ५९ वर्षांनी आपली संदेशवहन यंत्रणा बदलणार आहे. नवे ‘डिजिटल मोबाईल रेडिओ’ तंत्रज्ञान यापुढे वापरण्यात येणार आहे. असे तंत्रज्ञान असलेल्या मोटोरोला कंपनीचे ५०० सेट अग्निशमन दल विकत घेणार आहे. ५०० सेटसह नवी यंत्रणा उभारणी आणि त्याच्या देखभालीसाठी ११ कोटी ८० लाख रुपये खर्च...
डिसेंबर 12, 2018
मुंबई - बोरिवली रेल्वेस्थानकाजवळ रस्त्यांवर बस्तान मांडलेल्या १८८५ फेरीवाल्यांवर महापालिकेने धडक कारवाई केली. अनधिकृत भाजी आणि फळविक्रेते, कपडे व अन्य वस्तूंचे विक्रेते आणि बेकायदा खाद्यपदार्थांचे स्टॉल हटवल्यामुळे स्थानक परिसरातील पदपथ मोकळे झाले आहेत. बोरिवली रेल्वेस्थानकाजवळच्या रस्त्यांवरील...
डिसेंबर 04, 2018
पुणे - कोंढव्यातील एका मोठ्या सोसायटीच्या जलतरण तलावाभोवती खेळणाऱ्या दोन मुली रविवारी दुपारी पाण्यात पडल्या. पालकांनी याकडे तत्काळ लक्ष दिल्याने त्यांना रुग्णालयात पोचवून त्यांचा जीव वाचविण्यास डॉक्‍टरांना यश आले. या घटनेमुळे शहरातील मोठ्या सोसायट्या आणि सार्वजनिक जलतरण तलावांच्या ठिकाणी मुलांच्या...
नोव्हेंबर 05, 2018
नाशिक - काटेकोर नियमावलींच्या मान्यतेनंतर शहरात ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या फटाके स्टॉल्समध्ये सुरक्षिततेच्या पुरेशा उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. परंतु जर दुर्घटना घडली तर नऊ लिटरचे अग्निशमन सिलिंडरमुळे ती आवाक्‍यात येऊ शकते का, असा प्रश्‍न उभा राहतो. त्यातच स्टॉल परिसरात वाहनांना प्रवेश बंदी...
ऑक्टोबर 06, 2018
‘‘लक्ष्मी रस्ता येथे जाण्यासाठी एका प्रवाशाने ताडीवाला रस्ता येथून रिक्षा पकडली. नागपूर चाळ येथील रिक्षाचालक भटू कुंभार हे रिक्षा चालवत होते. प्रवाशाने सोहरब हॉलजवळ गेल्यानंतर वडापाव घेण्यासाठी रिक्षा थांबवली. त्यानंतर ‘चला, रिक्षा लवकर घ्या,’ असे चालकास सांगितले. ते शाहीर अमर शेख चौकाजवळ आले....
सप्टेंबर 28, 2018
जनता वसाहतीत मुठा उजव्या कालव्याच्या सीमाभिंतीचा काही भाग कोसळून कालव्याला भगदाड पडले. गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास घडलेल्या या घटनेने दांडेकर पूल झोपडपट्टी, पानमळा आणि दत्तवाडीसह सिंहगड रस्त्यावर पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊन शेकडो घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली...
ऑगस्ट 15, 2018
नाशिक - देशात शिजवलेले अन्न अन्‌ धान्यादी साहित्याच्या पुरवठ्यातील अनियमितता असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. तसेच जसे मध्यान्ह भोजनामुळे शाळांमधील उपस्थिती-पट वाढण्यास हातभार लागला, तसे बोगस लाभार्थी दाखवून अनुदान उकळण्याची अपप्रवृत्ती अद्यापही आपले उखळ पांढरे करत आहे....
जुलै 28, 2018
जळगाव ः भाजप सरकारने चार वर्षांत केवळ घोषणाच दिल्या. प्रत्यक्षात कोणतेही काम केले नसून, हे सरकार फसवे आहे. देशाच्या विकासासाठी ते कोणतेही काम करीत नसून, केंद्र व राज्यातील भाजप सरकार केवळ घोषणांची पार्टी आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.  जळगाव महापालिका...
जुलै 13, 2018
पुणे - शहरातील पथारीवाल्यांचे वाढीव भाडे कमी करण्याचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. याबाबत केवळ बैठका होत असून, त्याच वेळी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून सुरू असलेल्या कारवाईमुळे पथारी व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून शहर फेरीवाला समितीचीही बैठक झालेली नाही.  गेल्या...
जानेवारी 03, 2018
सोलापूर - महापालिकेच्या अखत्यारीतील प्रमुख इमारतींसह आठ झोन समिती कार्यालयांत अग्निरोधक यंत्रणा बसविण्यासाठी अत्याधुनिक अग्निविमोचक यंत्रे बसविण्यात येणार आहेत. सुमारे 135 यंत्रे महापालिकेस उपलब्ध झाली आहेत.  आयुक्तांनी सर्व कार्यालयासाठी रचना, वापरण्यात येणारी यंत्रणा, एसी मशिनरी, वीज मीटरचे...
डिसेंबर 25, 2016
मुंबईतील सभेत काळा पैसाधारकांवर पंतप्रधान बरसले मुंबई - "देशातील पाचशे आणि एक हजाराच्या चलनी नोटा बाद करण्याचा निर्णय आठ नोव्हेंबर रोजी घेतला. सर्वसामान्यांचे व्यवहार सुरळीत होण्यासाठी मी पन्नास दिवसांची मुदत मागितली आहे. ही मुदत काही दिवसांत संपणार असून, त्यानंतर मात्र या देशातील...
डिसेंबर 25, 2016
मुंबई - "देशातील पाचशे आणि एक हजाराच्या चलनी नोटा बाद करण्याचा निर्णय आठ नोव्हेंबर रोजी घेतला. सर्वसामान्यांचे व्यवहार सुरळीत होण्यासाठी मी पन्नास दिवसांची मुदत मागितली आहे. ही मुदत काही दिवसांत संपणार असून, त्यानंतर मात्र या देशातील बेईमानांची खैर नाही,' अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...
डिसेंबर 14, 2016
औरंगाबाद - नवाबपुरा, मोंढा भागातील दाट मध्यवस्तीत उंच इमारतीच्या तळमजल्यातील फोमने पेट घेतल्याने मोठा आगडोंब उसळला. क्षणात आगीने इमारतीला व अन्य तीन घरांना वेढल्याने जीव धडधडत होते. जिवाच्या आकांताने लोकांनी भराभर घरे रिकामी केली. अग्निशामक दलानेही गॅस सिलिंडर काढून बचावकार्य केल्याने...
डिसेंबर 14, 2016
औरंगाबाद - मध्यवस्तीत इमारत. त्यातच तळमजल्यात साठवलेल्या फोमचा साठा रहिवाशांसाठी धोक्‍याचीच घंटा ठरला. त्यांच्या जिवाशी खेळ होत असून यावर ठोस कारवाई व्हावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. आगीनंतर नऊ घरांतील पन्नास लोकांसह शाळेतील विद्यार्थ्यांना सुरक्षितस्थळी पोचविण्यात आले. शहरातील मध्यवस्तीत...