एकूण 15 परिणाम
ऑगस्ट 12, 2019
कोल्हापूर : महापुरामुळे गेल्या आठ दिवसांपासून पुराच्या पाण्याने वेढलेल्या पुणे-बंगळूर महामार्गावरील सांगली फाटा ते तावडे हॉटेल दरम्यानचा महामार्ग आज (सोमवारी) सकाळी तातडीच्या वस्तू वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस, सिलिंडर, औषधे तसेच भाजीपाल्यासाठी वाहतूक सुरू...
ऑगस्ट 10, 2019
शिरोली पुलाची - महामार्गावरील वाहतूक आज पाचव्या दिवशीही ठप्प राहिली. साधारणतः दीड फुटाने पाण्याची पातळी कमी झाली. सायंकाळी चार वाजता पंचगंगाची पाणी पातळी 51 फुट आठ इंच इतकी होती. अद्याप तीन ते चार फूट पाणी महामार्गावर आहे. कोल्हापुरात गॅस सिलिंडर व औषधाचा पुरवठा आपत्कालीनच्या बोटीमधून...
एप्रिल 22, 2019
मतदान सज्जता लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 6 लाख 59 हजार 757 मतदार आहेत. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज असून जिल्ह्यात एकूण 916 मतदान केंद्रांवर 5030 कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. तसेच 2015 बॅलेट युनिट, 1020 कौंटिग युनिट व 1049 व्ही. व्ही. पॅट मशिन्स...
ऑगस्ट 26, 2018
भिवंडी : भिवंडी शहरातील कल्याण रोड महामार्गावरील टेमघर नाका-पाईपलाईन येथील जय अंबे शेवपुरी सेंटरच्या हातगाडीवर सिलिंडर गॅसचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत गाडीमालक गंभीर जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी घडली. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. भररस्त्यावर हा प्रकार झाल्याने एक तास...
फेब्रुवारी 02, 2018
तळेगाव दाभाडे - तळेगाव ते शिक्रापूर दरम्यान असलेल्या तीन एलपीजी गॅस बॉटलिंग प्लांटसाठी लागणाऱ्या एलपीजी गॅसची वाहतूक तळेगाव-चाकणमार्गे टॅंकरद्वारे होते. रस्त्याची दयनीय अवस्था, गॅस कंपन्यांचे सुरक्षेकडे दुर्लक्ष आणि गॅसवाहक चालकांच्या बेफिकिरीमुळे वाहतूक कोंडीने ग्रस्त तळेगाव-चाकणवर कायम धोक्‍याची...
ऑक्टोबर 10, 2017
कोल्हापूर - रस्त्यांवरील वाहने वाढली; मात्र रुंदीकरण नसल्यामुळे कोल्हापूर-पन्हाळा मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले. आजच साताऱ्यातील एकाचा अपघाती मृत्यू झाला, तर दुसरा जखमी झाला. वारंवार होणाऱ्या अपघातानंतरही कोणतीही उपाययोजना नसल्याचे दिसून येते. तातडीने या मार्गाचे रुंदीकरण गरजेचे आहे....
ऑगस्ट 20, 2017
सिंधुदुर्गनगरी - सिंधुदुर्गात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणासाठी मुंबई-पुणे आदी भागातून मोठ्या प्रमाणात चाकरमानी जिल्ह्यात दाखल होतात. महामार्गावरील वाहनांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होते. या दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये, गणेश भक्तांचा प्रवास...
ऑगस्ट 20, 2017
सार्वजनिक स्वच्छतागृहापासून ते कामाच्या ठिकाणच्या बसायच्या खुर्चीपर्यंत आणि युनिव्हर्सल चार्जरपासून ते पासवर्ड निर्माण करण्याच्या पद्धतीपर्यंत अनेक बाबतींत डिझाइनच्या संदर्भातून सुयोग्य ते बदल होण्याची आवश्‍यकता निर्माण झालेली आहे. या बाबींशिवाय दैनंदिन वापराच्या इतरही अशा कितीतरी बाबी असतात, की...
ऑगस्ट 10, 2017
महाड - गणेशोत्सवाच्या काळात कोकणात ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने मुंबई-गोवा महामार्गावर होणारी कोंडी कमी करण्यासाठी जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. या बंदीतून दूध, पेट्रोल व डिझेल, स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर, भाजीपाला आदी जीवनावश्‍यक...
ऑगस्ट 06, 2017
वाकोद : येथून जवळच जळगावहून औरंगाबादकडे गॅस सिलिंडर वाहून नेणाऱ्या ट्रकच्या केबिनमध्ये आग लागून गॅस सिलिंडरांचा स्फोट झाल्याची घटना शनिवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. हा स्फोट इतका भीषण होता, की आगीच्या ज्वाळा वाकोद गावातून दिसत होत्या.  जळगाव- औरंगाबाद महामार्गावरील वाकोद येथील...
ऑगस्ट 04, 2017
मुंबई - गणेशोत्सवाच्या काळात कोकणात वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी तसेच कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुरळीत होण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर पनवेल ते सावंतवाडीदरम्यान 23 ऑगस्टपासून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. जीवनावश्‍यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी हे निर्बंध लागू...
जून 28, 2017
कऱ्हाड - पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत येथील पंकज हॉटेलसमोर आज 120 किलो क्षमतेच्या अमोनिया सिलिंडचा स्फोट झाला. स्फोटानंतर झालेल्या वायू गळतीवर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेच्या अग्निशमन विभागाने शर्थीचे प्रयत्न केले. या दुर्घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झाली नाही.  येथील पंकज हॉटेलसमोर...
जून 14, 2017
पोलिस निरीक्षक अरुण मोरे यांची माहिती; ठिकठिकाणी टेहळणी नाके देहू - संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने देहूतील मुख्य देऊळवाड्यात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली जाणार आहे. प्रस्थानाच्या वेळी देऊळवाड्यातील भजनी मंडपात गर्दी होऊ नये याची काळजी घेतली जाणार आहे, अशी माहिती देहूरोडचे...
डिसेंबर 25, 2016
मुंबईतील सभेत काळा पैसाधारकांवर पंतप्रधान बरसले मुंबई - "देशातील पाचशे आणि एक हजाराच्या चलनी नोटा बाद करण्याचा निर्णय आठ नोव्हेंबर रोजी घेतला. सर्वसामान्यांचे व्यवहार सुरळीत होण्यासाठी मी पन्नास दिवसांची मुदत मागितली आहे. ही मुदत काही दिवसांत संपणार असून, त्यानंतर मात्र या देशातील...
डिसेंबर 25, 2016
मुंबई - "देशातील पाचशे आणि एक हजाराच्या चलनी नोटा बाद करण्याचा निर्णय आठ नोव्हेंबर रोजी घेतला. सर्वसामान्यांचे व्यवहार सुरळीत होण्यासाठी मी पन्नास दिवसांची मुदत मागितली आहे. ही मुदत काही दिवसांत संपणार असून, त्यानंतर मात्र या देशातील बेईमानांची खैर नाही,' अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...