एकूण 15 परिणाम
मे 19, 2019
"एकला-चलो-रे', "थेट एव्हरेस्ट-त्याआधी-आणि-त्यानंतर-काहीच-नाही' असे गिर्यारोहणातील पायंडे बाजूला सारत महाराष्ट्रातील मराठी युवकांची एक संस्था अष्टहजारी शिखरचढाईत इतिहास घडवते आहे. जगातील सर्वांत उंचीची 14 पैकी सात शिखरे सर करत या संस्थेनं निम्मं ध्येय साध्य केलं आहे. ही संस्था, त्यांची कार्यपद्धती,...
मे 07, 2019
अकोला - सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, सहाय्यक संस्था निबंधक यांच्या कार्यालयात प्रॉपर्टी ब्रोकर किसनराव हुंडीवाले यांची दिवसाढवळ्या अग्निरोधक यंत्राचे सिलिंडर (फायर इस्टिंग्यूशर) डोक्‍यात घालून निर्घृण हत्या केल्याची घटना सोमवारी (ता. 6) दुपारी घडली. घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून...
एप्रिल 22, 2019
मतदान सज्जता लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 6 लाख 59 हजार 757 मतदार आहेत. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज असून जिल्ह्यात एकूण 916 मतदान केंद्रांवर 5030 कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. तसेच 2015 बॅलेट युनिट, 1020 कौंटिग युनिट व 1049 व्ही. व्ही. पॅट मशिन्स...
एप्रिल 09, 2019
रत्नागिरी - रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठीच्या अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेत एका अपक्ष उमेदवाराने माघार घेतली. त्यामुळे निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, डझनभर उमेदवार रिंगणात आहेत. तीन राष्ट्रीय पक्ष, पाच नोंदणीकृत पक्ष आणि चार अपक्षांचा यात समावेश आहे. आजच १२ उमेदवारांना चिन्हवाटप...
मार्च 04, 2019
कोल्हापूर - कळे (ता. पन्हाळा) येथील यशवंत सहकारी बॅंक फोडणाऱ्या उत्तर प्रदेशातील सात जणांच्या टोळीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले. मालवाहतुकीसाठी यायचे, त्या भागातील बॅंकांची रेकी करायची, गॅस कटरच्या साहाय्याने रात्रीत त्या बॅंका फोडायच्या व लाखोंचा ऐवज घेऊन ट्रकमधून पसार...
सप्टेंबर 28, 2018
पिंपरी - दुचाकीच्या सीएनजी किटसाठी अर्थसाह्य देण्याचे बॅंकांनी नाकारल्यामुळे ही योजना फसली आहे. शहरामध्ये १६ लाख दुचाकी असून आतापर्यंत केवळ १५० दुचाकींना हे किट बसविण्यात आले आहे.  पर्यावरणाचे संवर्धन आणि दुचाकीमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) सहा...
सप्टेंबर 27, 2018
अकोला - राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. कायदा आणि सरकारचा धाक राहिला नाही. विकृत मनोवृत्तीला खतपाणी दिले जात असताना या राज्यातील गृहराज्यमंत्री कुठेच या विषयावर बोलताना दिसत नाही. महिलांच्या प्रश्‍नावर गृहराज्यमंत्री असंवेदनशील असल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या...
सप्टेंबर 09, 2018
बारामती शहर - पेट्रोल डिझेलच्या सततच्या दरवाढीने लोक मेटाकुटीस आलेले आहेत, सर्वस्तरावर आलेले अपयश आता भाजप सेनेला झाकता येणार नाही. केंद्र व राज्यातील या सरकारला आता बाजूला करण्याची वेळ आली असून जनतेनेच आता याबाबतचा निर्णय घ्यावा, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. बारामतीत...
जून 19, 2018
पौड रस्ता - गॅसला नंबर लावण्याचा किंवा सिलिंडर वाहून आणण्याचा ताण नको... स्वस्तात घरपोच सेवा अन्‌ हवा तेवढा गॅस वापरा... अशा लोभसवाण्या जाहिराती एमएनजीएल (महाराष्ट्र नेचरल गॅस लिमिटेड) कंपनीकडून केल्या जात आहेत. मात्र परिसरातील अनेक ग्राहकांनी अनामत रक्कम भरूनही कंपनीकडून त्यांना...
मे 05, 2018
मुंबई - मुंबईतील रस्त्यांवरील ट्रॅफिकमधून रस्ता काढणे रुग्णवाहिकेलाही कठीण होत आहे. अशा आपत्कालीन स्थितीमध्ये तत्काळ वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी मुंबईत बाईक रुग्णवाहिका सेवेचा प्रारंभ मंगळवारी झाला. भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या पुढाकाराने लोढा फाऊंडेशनच्या माध्यमातून ही बाईक रुग्णवाहिका...
एप्रिल 19, 2018
मालवण - येथील पालिकेला 'स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. शहरे हागणदारी मुक्त करणे व शहरे घनकचरा व्यवस्थापन करून स्वच्छ करणे यासाठी राज्याच्या नगरविकास विभागाने सुमारे दोन कोटी रुपयांच्या विविध कामांना मंजुरी दिली आहे. पालिकेकडे...
एप्रिल 06, 2018
तासगाव - माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या तासगावात पोलिसांवर हल्ला होणे, ही महाराष्ट्रासाठी शोकांतिका आहे. खासदार झालं म्हणून  फार अक्‍कल येतेच असे नाही. चुकीची माणसं मोठ्या पदांवर गेली की काय होतं, याचा अनुभव इथली जनता घेत आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी...
एप्रिल 04, 2018
औरंगाबाद - माणिक हॉस्पिटलच्या तळमजल्याला सोमवारी (ता. दोन) भीषण आग लागली. त्याच वेळी कॅंटीन व शेजारी काही गॅस सिलिंडर होते. हे सिलिंडर आग लागताच काही तरुणांनी बाहेर काढून सुखरूप ठेवल्याने मोठा अनर्थ टळला. सिलिंडर आगीत सापडले असते तर मोठा हाहाकार झाला असता, अशी...
जानेवारी 31, 2018
पुणे - पर्यावरण संवर्धनासाठी राज्य सरकार विविध गोष्टींवर बंधने आणत आहे; मात्र वाहन उत्पादक कंपन्यांकडून त्यादृष्टीने कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाही. दुचाकीचे उत्पादन करताना सीएनजी गॅसचा वापर करता येईल, असे इंजिन विकसित करावे, अशी मागणी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने केली असली तरी दुचाकी उत्पादक...
नोव्हेंबर 11, 2016
प्रतिग्राहक चार हजार रुपयांचे वितरण; दोन हजारांची नोट चलनात दाखल जळगाव - पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्यानंतर त्या बदलून घेण्यासाठी अनेकांनी आज सकाळपासूनच सर्वच बॅंकांबाहेर लांबच लांब रांगा लावल्याचे चित्र पाहावयास मिळाले. नोटा बदलून घेण्यासाठी होणाऱ्या गर्दीमुळे गोंधळ निर्माण होऊ...