एकूण 18 परिणाम
फेब्रुवारी 18, 2019
मुंबई - मुंबई अग्निशमन दल तब्बल ५९ वर्षांनी आपली संदेशवहन यंत्रणा बदलणार आहे. नवे ‘डिजिटल मोबाईल रेडिओ’ तंत्रज्ञान यापुढे वापरण्यात येणार आहे. असे तंत्रज्ञान असलेल्या मोटोरोला कंपनीचे ५०० सेट अग्निशमन दल विकत घेणार आहे. ५०० सेटसह नवी यंत्रणा उभारणी आणि त्याच्या देखभालीसाठी ११ कोटी ८० लाख रुपये खर्च...
जानेवारी 01, 2019
मुंबई : नववर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या पार्ट्यांदरम्यान आगीसारख्या अनुचित घटना घडू नये, या उद्देशाने मुंबई पालिका आणि अग्निशमन दलाने शहरातील मॉल, हॉटेले, उपहारगृहे तसेच क्‍लबची तपासणी करण्यासाठी चार दिवस मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान 337 ठिकाणी पाहणी करण्यात आली. त्यापैकी 31 ठिकाणी...
सप्टेंबर 13, 2018
नागपूर : यापुढे शिधापत्रिका बघितल्याशिवाय गॅस सिलिंडरचे कनेक्‍शन देऊ नका, असे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गॅस कंपन्यांना दिले आहेत. प्रत्येक नवीन गॅस कनेक्‍शन देताना शिधापत्रिका तपासून बघण्याच्या सूचनाही न्यायालयाने केली आहे. राज्य सरकारकडून ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी...
ऑगस्ट 02, 2018
मुंबई - गिरगाव चौपाटी येथे 2016 मध्ये झालेल्या "मेक इन इंडिया' कार्यक्रमादरम्यान लागलेल्या आगीप्रकरणी आयोजकांवर जबाबदारी निश्‍चित करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यांच्यावर काय कारवाई करणार याबाबत माहिती देण्यासाठी राज्य सरकारला तीन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. तसेच, आगीमुळे...
जून 20, 2018
मंडणगड - तालुक्‍यातील वेसवी मोहल्ला येथे मंगळवारी (ता.19 जून) रात्री साडेनऊच्या दरम्यान सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात चारजण गंभीर जखमी तर तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत.  स्फोटानंतर मन्सूर अहमद हुसैन लांबे यांच्या घरास आग लागली. या आगीत  चारजण गंभीर जखमी झाले. जावेद मुल्ला, दिलदार लांबे, रईस मरणे...
जानेवारी 29, 2018
मुंबई : एमआरआय मशीनमध्ये खेचला गेल्याने रुग्णासोबत आलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री मुंबई सेंट्रल येथील मुंबई पालिकेच्या नायर रुग्णालयात घडली. राजेश मारू (32) असे या तरुणाचे नाव आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी रुग्णालयातील...
जानेवारी 09, 2018
उपाहारगृहे-पबमध्ये होतेय कायद्याची पायमल्ली  फर्निचर लगेच पेटणारे नसावे  गच्चीवरील उपाहारगृहांसाठी वापरण्यात येणारे फर्निचर सहज पेट घेईल असे नसावे. त्याच अटीवर उपाहारगृहांना परवानगी देण्यात येत आहे. मात्र, ‘मोजोस’ आणि ‘वन अबाव्ह’मधील फर्निचरही जळाऊ असल्याचे आढळून आले. गच्चीवरील फ्लोअरिंगही जळाऊ...
जानेवारी 01, 2018
पुणे : मुंबई येथील कमला मिलच्या परिसरातील हॉटेल जळून 14 जण ठार झाल्याची घटना ताजी असताना रविवारी दुपारी एकच्या सुमारास पुण्यातील शिवाजीनगर भागातील "हॉटेल मॉर्डन कॅफे'च्या भटारखान्यातील चिमणीने पेट घेतला. अग्निशामक दलाची सतर्कता आणि ग्राहक, कर्मचाऱ्यांनी तातडीने हॉटेलबाहेर धाव घेतल्याने सुदैवाने...
डिसेंबर 31, 2017
मुंबई : कमला मिल कंपाऊंडमधील वन अबोव, मोजोज ब्रेस्टो येथील अग्नितांडवात 14 निष्पापांचे बळी आणि अनेक लोक जखमी झाल्यानंतर मुंबई महापालिकेची हॉटेल्स आणि पबच्या अनधिकृत बांधकामावरील कारवाईस शनिवारपासून सुरवात झाली. हॉटेल आणि पबच्या अनधिकृत बांधकामाकडे कानाडोळा करणाऱ्या पालिकेने शनिवारी धडक कारवाई करीत...
डिसेंबर 14, 2017
वडाळा - वाढती लोकसंख्या, वाहतूक कोंडी, मुंबईतील उंच इमारती आणि झोपडपट्ट्यांतील अरुंद जागांमधून वाट काढत घटनास्थळी पोहोचण्याची कसरत अशा अनेक आव्हानांचा सामना आग विझवताना अग्निशमन दलाच्या जवानांना करावा लागतो. अशी आव्हाने पेलण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट अग्निशमन दलाचे जवान नेहमीच सज्ज असतातच. मात्र,...
ऑक्टोबर 07, 2017
पिंपरी - केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार, तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप सत्तेच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने एल्गार पुकारला आहे. याअंतर्गत शनिवारी (ता. ७) पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार स्वत: रस्त्यावर उतरणार असून, त्यासाठी पक्षाच्या वतीने...
सप्टेंबर 19, 2017
मुंबई: जन हो ! आपल्या आजूबाजूला लागलेली आग आणि ज्वाळा पाहुन घाबरुन अथवा भितीने आगss आगss आग असे ओरडत धावत सुटू नका. आगीने वेढलेल्या व्यक्तिस समोरून वाचवायला जाऊ नका. पेटलेली व्यक्ती बचाव करणाऱ्याला मिठी मारू शकते. मग दोघेही भाजले जातात. घरात गॅस लिक झाला की इलेक्ट्रिक स्विच ऑन किंवा ऑफ़ करू नका,...
ऑगस्ट 20, 2017
सार्वजनिक स्वच्छतागृहापासून ते कामाच्या ठिकाणच्या बसायच्या खुर्चीपर्यंत आणि युनिव्हर्सल चार्जरपासून ते पासवर्ड निर्माण करण्याच्या पद्धतीपर्यंत अनेक बाबतींत डिझाइनच्या संदर्भातून सुयोग्य ते बदल होण्याची आवश्‍यकता निर्माण झालेली आहे. या बाबींशिवाय दैनंदिन वापराच्या इतरही अशा कितीतरी बाबी असतात, की...
जून 27, 2017
बेलापूर - नेरूळ सेक्‍टर- १६ मधील पंचरत्न अपार्टमेंट सोसायटीतील घरात २०१४ मध्ये झालेल्या सिलिंडर स्फोटामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. ही इमारत पालिकेने अतिधोकादायक जाहीर केल्याने तेथील रहिवाशांना भाड्याच्या घरात राहावे लागत आहे. सोसायटीमधील इमारतींच्या पुनर्बांधणीची प्रक्रिया सुरू आहे....
जून 14, 2017
पोलिस निरीक्षक अरुण मोरे यांची माहिती; ठिकठिकाणी टेहळणी नाके देहू - संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने देहूतील मुख्य देऊळवाड्यात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली जाणार आहे. प्रस्थानाच्या वेळी देऊळवाड्यातील भजनी मंडपात गर्दी होऊ नये याची काळजी घेतली जाणार आहे, अशी माहिती देहूरोडचे...
मे 26, 2017
मुंबई - रे रोड येथील दारूखाना लकडा बंदरमधील साईकृपा रहिवासी संघ झोपडपट्टीतील एका झोपडीत गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने तब्बल 20 झोपड्या जळून खाक झाल्या. ही दुर्घटना गुरुवारी दुपारी घडली. मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. साईकृपा रहिवासी संघ झोपडपट्टीतील रहिवासी विदेशी हे घर बंद करून कामाला गेले...
डिसेंबर 25, 2016
मुंबईतील सभेत काळा पैसाधारकांवर पंतप्रधान बरसले मुंबई - "देशातील पाचशे आणि एक हजाराच्या चलनी नोटा बाद करण्याचा निर्णय आठ नोव्हेंबर रोजी घेतला. सर्वसामान्यांचे व्यवहार सुरळीत होण्यासाठी मी पन्नास दिवसांची मुदत मागितली आहे. ही मुदत काही दिवसांत संपणार असून, त्यानंतर मात्र या देशातील...
डिसेंबर 25, 2016
मुंबई - "देशातील पाचशे आणि एक हजाराच्या चलनी नोटा बाद करण्याचा निर्णय आठ नोव्हेंबर रोजी घेतला. सर्वसामान्यांचे व्यवहार सुरळीत होण्यासाठी मी पन्नास दिवसांची मुदत मागितली आहे. ही मुदत काही दिवसांत संपणार असून, त्यानंतर मात्र या देशातील बेईमानांची खैर नाही,' अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...