एकूण 11 परिणाम
एप्रिल 17, 2019
नाशिक : केंद्र व राज्य शासनाने स्वस्त धान्य पुरवठ्यात सुसूत्रता आणताना आधुनिक पद्धत वापरली. विविध योजना आणण्याच्या घोषणा केल्या; परंतु स्वस्त धान्य दुकानांमधून धान्यच गायब झाल्याने शासनाच्या योजना सपशेल फेल ठरल्या आहेत. स्वस्त धान्य दुकाने केवळ गहू, तांदूळ विकण्यापुरतेच मर्यादित राहिल्याने गरिबांना...
मार्च 20, 2019
नाशिक - बेझे अन्‌ हिरडी गावाच्या मधोमध (ता. त्र्यंबकेश्‍वर) यशोदा निरगुडे अन्‌ सखुबाई बुरबुडे या दोघींची मातीने सारवलेली घरं. धुरापासून मुक्ती मिळावी म्हणून "स्वच्छ इंधन-बेहतर जीवन' असे म्हणत केंद्र सरकारने राबवलेल्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेची नेमकी काय स्थिती आहे, हे घरात जात दोघींकडून जाणून...
डिसेंबर 04, 2018
सातारा - रॉकेल विक्रीतील गैरव्यवहार रोखण्यासाठी गेल्या काही वर्षांत शासनाने सुरू केलेल्या प्रयत्नांना यश येऊ लागल्याचे दिसते. ग्राहकांना घरी गॅस वापरत नसल्याचे हमीपत्र देण्याचे बंधनकारक केल्याने अनुदानित रॉकेलची बचत होणार आहे. दरम्यान, गॅसधारक नसलेल्याच शिधापत्रिकाधारकांना रॉकेल देण्याचे...
नोव्हेंबर 15, 2018
जळगाव - जिल्ह्यात रेशन दुकानावरील धान्यवाटपात आता मोठी सुधारणा झाली आहे. ‘सप्लाय चेंज मॅनेजमेंट सिस्टिम’च्या सुविधेमुळे शिधापत्रिकाधारकांना राज्यातून कोठूनही धान्य घेता येणार आहे. याची अंमलबजावणी डिसेंबरअखेरपासून होईल. तसेच जळगाव जिल्हा रॉकेलमुक्त झाला असून, राज्यातील ही पहिली घटना आहे, अशी माहिती...
सप्टेंबर 27, 2018
अकोला - राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. कायदा आणि सरकारचा धाक राहिला नाही. विकृत मनोवृत्तीला खतपाणी दिले जात असताना या राज्यातील गृहराज्यमंत्री कुठेच या विषयावर बोलताना दिसत नाही. महिलांच्या प्रश्‍नावर गृहराज्यमंत्री असंवेदनशील असल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या...
नोव्हेंबर 25, 2017
रत्नागिरी - डिजिटल इंडियाच्या माध्यमातून कॅशलेस व्यवहार आणि बॅंक खात्याशी आधार कार्डाने संलग्न करून लाखो ग्राहक ‘सीटीसी’धारक (कॅश ट्रान्फर कंप्लायंट) बनले आहेत. या प्रगतीचे विरोधी चित्र म्हणजे जिल्ह्यात अजूनही ४८ टक्के लोक रॉकेल वापरून चूल वा स्टोव्हवर जेवण करतात. धुराचा त्रास प्रामुख्याने महिलांना...
सप्टेंबर 26, 2017
नाशिक - बीपीएल शिधापत्रिकाधारकांचा अपवाद वगळता इतर सगळ्यांचा शिधा बंद केल्याने रेशन दुकानदार आणि रॉकेल विक्रेत्यांसाठी पुरवठा विभागाने खुल्या बाजारातील रॉकेल आणि गॅस सिलिंडर विक्रीचा पर्याय पुढे केला आहे. पुरवठा विभागाच्या डिझेल व घरगुती सिलिंडरपेक्षा महाग असलेल्या या "सरकारी पर्याया'...
सप्टेंबर 09, 2017
पुणे - स्वयंपाक आणि दिवाबत्ती व्यतिरिक्त औद्योगिक, कृषिक्षेत्रासह अन्य व्यावसायिकांकडून रॉकेलला मागणी वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर फ्रिसेल (व्हॉइट) रॉकेल उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानांत अनुदानित रॉकेलसह फ्रि सेल रॉकेल विक्रीसाठी उपलब्ध...
एप्रिल 20, 2017
वैष्णवांचा सोहळा २४ ते २७ जूनअखेर विसावणार; पहिले उभे रिंगण २५ जूनला  फलटण - आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या संत ज्ञानेश्‍वर पालखी सोहळ्याचे या वर्षी सातारा जिल्ह्यात चार मुक्‍काम असून, वारीतील पहिले उभे रिंगण २५ जून रोजी लोणंद ते तरडगाव मार्गावरील चांदोबाचा लिंब येथे दुपारी चार वाजता होणार आहे....
फेब्रुवारी 28, 2017
लातूर - एक किंवा दोन सिलिंडरची गॅस जोडणी असलेल्या शिधापत्रिकाधारकांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील निळ्या रॉकेलचा पुरवठा करू नये, असे आदेश सरकारने दिले आहेत. त्यानुसार गॅस जोडणीधारक व अनुदानावरचे निळे रॉकेल घेणाऱ्या लाभार्थींची पडताळणी करण्यात आली. गॅस जोडणी असलेल्या शिधापत्रिकेवर (रेशनकार्ड) स्टॅंप...
जानेवारी 18, 2017
बीड तालुक्‍यातील ५९ हजार गॅसधारकांचा समावेश बीड - शासनाच्या निर्देशानुसार दोन गॅस सिलिंडर असणाऱ्या कार्डधारकांचे रॉकेल नियतन यापूर्वीच पुरवठा विभागाकडून रद्द करण्यात आले होते. मात्र त्यानंतर एक गॅस असणाऱ्या ग्राहकांचेदेखील रॉकेल नियतन बंद करण्याचे शासनाने निर्देश दिले. यानुसार...