एकूण 32 परिणाम
सप्टेंबर 26, 2019
कोदामेंढी (जि.नागपूर) : घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचा अवैध साठा बाळगून काळाबाजार करणारा मुरमाडी येथील गणेशसिंग आत्माराम देवतारे याच्या घरी मंगळवारी(ता.17) पुरवठा अधिकारी आणि गुन्हे शाखेने छापा टाकला. आरोपीची प्रकृती ठिक नसल्याने पोलिसांनी त्याला अटक केली नव्हती. तब्बल नऊ दिवसानंतर अरोली पोलिसांनी...
सप्टेंबर 25, 2019
कन्हान  (जि.नागपूर) : परिसरातील नागरिकांना गॅस सिलिंडर आणण्याकरिता पाऊस व चिखलात चार तास रांगेत उभे राहून सिलिंडर मिळत असल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्‍त होत आहे. केंद्र सरकारच्या वतीने धूरमुक्त, प्रदूषणमुक्‍त स्वयंपाकघर करण्याकरिता सर्व नागरिकांना गॅस सिलिंडरचा लाभ...
सप्टेंबर 04, 2019
नागपूर ः इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथील अतिदक्षता विभागात (एनआयसीयू) 31 ऑगस्टच्या मध्यरात्री पावणेतीन वाजता शॉर्टसर्किटमुळे आग लागली. परिचारिकेच्या सतर्कतेमुळे 9 नवजात शिशूंचा जीव वाचला. सुदैवाने कोणतीही जीवहानी झाली नाही. मात्र वारंवार होणाऱ्या शॉर्टसर्किटच्या...
ऑगस्ट 10, 2019
शिरोली पुलाची - महामार्गावरील वाहतूक आज पाचव्या दिवशीही ठप्प राहिली. साधारणतः दीड फुटाने पाण्याची पातळी कमी झाली. सायंकाळी चार वाजता पंचगंगाची पाणी पातळी 51 फुट आठ इंच इतकी होती. अद्याप तीन ते चार फूट पाणी महामार्गावर आहे. कोल्हापुरात गॅस सिलिंडर व औषधाचा पुरवठा आपत्कालीनच्या बोटीमधून...
एप्रिल 17, 2019
नाशिक : केंद्र व राज्य शासनाने स्वस्त धान्य पुरवठ्यात सुसूत्रता आणताना आधुनिक पद्धत वापरली. विविध योजना आणण्याच्या घोषणा केल्या; परंतु स्वस्त धान्य दुकानांमधून धान्यच गायब झाल्याने शासनाच्या योजना सपशेल फेल ठरल्या आहेत. स्वस्त धान्य दुकाने केवळ गहू, तांदूळ विकण्यापुरतेच मर्यादित राहिल्याने गरिबांना...
जानेवारी 08, 2019
येरवडा: शहरातील सर्वच सिलिंडर वितरण करणाऱ्या वितरकांकडे तोलन काट्यांचा अभाव आहे. त्यामुळे सिलेंडरमध्ये गॅस किती वजनाचा आहे, हे कळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. तर अनेक गॅस वितरकांनी त्यांच्या कार्यालयातील तोलन काटे गेली अनेक वर्षांपासून मुद्रांकन व तपासणीच करून घेतली...
सप्टेंबर 27, 2018
पुणे : पुण्यात जनता वसाहत येथे मुठा कालव्याची भिंत फुटून दांडेकर पूल भागात पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे सिंहगड रस्ता, निलायम, सारसबाग, दांडेकर पुल, दत्तवाडी, टिळक रोड, नळस्टॉप आदी भागात प्रचंड वाहतुकीची कोंडी झाली असून या मार्गावरील वाहतूक बंद केली आहे. सिंहगड रस्त्यावर पाणी शिरल्यामुळे परिसरात...
सप्टेंबर 13, 2018
नागपूर : यापुढे शिधापत्रिका बघितल्याशिवाय गॅस सिलिंडरचे कनेक्‍शन देऊ नका, असे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गॅस कंपन्यांना दिले आहेत. प्रत्येक नवीन गॅस कनेक्‍शन देताना शिधापत्रिका तपासून बघण्याच्या सूचनाही न्यायालयाने केली आहे. राज्य सरकारकडून ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी...
जुलै 26, 2018
नागपूर  शहरी आणि ग्रामीण भागात केरोसीनच्या वितरणातील अनियमितेविरोधात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याने न्यायाधीश भूषण धर्माधिकारी आणि न्यायाधीश झका हक यांनी 10 लाख रुपये न्यायालयात जमा करण्याचे निर्देश अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सचिवास दिले. कडूजी पुंड...
एप्रिल 19, 2018
मालवण - येथील पालिकेला 'स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. शहरे हागणदारी मुक्त करणे व शहरे घनकचरा व्यवस्थापन करून स्वच्छ करणे यासाठी राज्याच्या नगरविकास विभागाने सुमारे दोन कोटी रुपयांच्या विविध कामांना मंजुरी दिली आहे. पालिकेकडे...
फेब्रुवारी 17, 2018
औरंगाबाद - ऐनवेळी गॅस सिलिंडर संपले आणि ते तुम्ही गोदामामधून जाऊन आणले तर तुम्हाला एजन्सीला द्यावे लागणारे डिलिव्हरी चार्जेस देण्याची गरज नाही. तुम्हाला बिलात १९ रुपये ५० पैसे सूट मिळेल.  कुणाला गॅस सिलिंडर घरपोच मिळत नसेल; तर संबंधित ग्राहक सिलिंडर गोदामामधून...
जानेवारी 20, 2018
सांगली - घरगुती गॅस सिलिंडरच्या व्यवस्थेत शासनाने कितीही पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला तरी त्यातील दलालांची यंत्रणा मार्ग काढून लूटमार करीत आहे. त्यात आता सिलिंडर पुरवठा करणाऱ्या वाहनधारकांची दलाली वाढली आहे. सिलिंडरमागे वीस रुपयांच्या दलालीचा आग्रह केला जातोय. त्यावर कुणाचे...
जानेवारी 07, 2018
जुने नाशिक - घास बाजार, भीमवाडी येथील घरांना लागलेली आग व ती विझविण्यासाठी आलेल्या अग्निशमन बंबाचे ब्रेक निकामी झाल्याने नागरिकांची पाचावर धारण बसली. सायंकाळी साडेसातच्या सुमारास लागलेली आग घास बाजार परिसरात पसरू लागली. अग्निशमन दलाला माहिती मिळताच मुख्य अग्निशमन विभाग, पंचवटी, नाशिक रोड, सिडको,...
जानेवारी 03, 2018
सोलापूर - महापालिकेच्या अखत्यारीतील प्रमुख इमारतींसह आठ झोन समिती कार्यालयांत अग्निरोधक यंत्रणा बसविण्यासाठी अत्याधुनिक अग्निविमोचक यंत्रे बसविण्यात येणार आहेत. सुमारे 135 यंत्रे महापालिकेस उपलब्ध झाली आहेत.  आयुक्तांनी सर्व कार्यालयासाठी रचना, वापरण्यात येणारी यंत्रणा, एसी मशिनरी, वीज मीटरचे...
डिसेंबर 10, 2017
औरंगाबाद - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) बालरोग विभागाच्या वॉर्ड क्रमांक २४ मधील पीआयसीयूत वॉर्डबॉयकडून व्हेंटिलेटरचे ऑक्‍सिजन सिलिंडर बदलताना नेहमी होणारा आवाज झाला. तो ऐकून एका नातेवाइकाने स्फोट झाल्याची आरोळी ठोकली आणि एकच गोंधळ उडाला. बघता-बघता संपूर्ण वॉर्ड...
नोव्हेंबर 25, 2017
रत्नागिरी - डिजिटल इंडियाच्या माध्यमातून कॅशलेस व्यवहार आणि बॅंक खात्याशी आधार कार्डाने संलग्न करून लाखो ग्राहक ‘सीटीसी’धारक (कॅश ट्रान्फर कंप्लायंट) बनले आहेत. या प्रगतीचे विरोधी चित्र म्हणजे जिल्ह्यात अजूनही ४८ टक्के लोक रॉकेल वापरून चूल वा स्टोव्हवर जेवण करतात. धुराचा त्रास प्रामुख्याने महिलांना...
नोव्हेंबर 10, 2017
औरंगाबाद - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी मिळालेला निधी खर्च झाला असून, आता मार्चपर्यंतच्या खर्चाची चिंता घाटी प्रशासनाला सतावत आहे. प्रशासनाने आठ हेडखाली २२ कोटी ८९ लाख दोन हजारांचा, तर सहा विविध बांधकामांसाठी १९ कोटी रुपयांचा, असे ४२ कोटी ३८ लाखांचा प्रस्ताव शासनाकडे...
सप्टेंबर 22, 2017
औरंगाबाद - शासकीय वैद्यकीय रुग्णालयांत राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मध्यवर्ती संघटनेतर्फे गुरुवारी (ता. २१) दोनदिवसीय संप पुकारण्यात आला. घाटीत अधीक्षक कार्यालयासमोर घोषणाबाजी करुन आंदोलन करण्यात आले. त्यामुळे पहिल्या शिफ्टच्या वेळेत रुग्णालयाच्या कामकाजावर परिणाम झाला, दुपारनंतर घाटी...
सप्टेंबर 18, 2017
नेर, (जि. यवतमाळ) : गेल्या तीन महिन्यांत अंत्योदयच्या साखरेचे दर साडेसहा रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर राज्यातील 45 हजार लाभार्थ्यांना गोड असलेली साखर आता मात्र कडू झाली आहे. अन्नसुरक्षा योजनेंतर्गत देण्यात येणारी ‘सबसिडी’ केंद्र शासन बंद करण्याच्या मार्गावर तर नाही ना, असा...
सप्टेंबर 09, 2017
पुणे - स्वयंपाक आणि दिवाबत्ती व्यतिरिक्त औद्योगिक, कृषिक्षेत्रासह अन्य व्यावसायिकांकडून रॉकेलला मागणी वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर फ्रिसेल (व्हॉइट) रॉकेल उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानांत अनुदानित रॉकेलसह फ्रि सेल रॉकेल विक्रीसाठी उपलब्ध...