एकूण 12 परिणाम
एप्रिल 02, 2019
वाळवा - येथील हाळभागात राहणारे अनिल वसंत खवरे यांच्या घरात आज सकाळी सहाच्या सुमारास सिलिंडरमधील गॅसच्या गळतीने आग लागली. या आगीत संपूर्ण घर उध्वस्त झाले आहे. एक लाख 40 हजारांच्या रोकडीसह चार तोळ्याचे सोन्याचे दागिने, संसारोपयोगी साहित्य, कपडे धान्य असे सुमारे साडेतीन लाखांचे साहित्य खाक झाले....
जानेवारी 01, 2019
मुंबई : नववर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या पार्ट्यांदरम्यान आगीसारख्या अनुचित घटना घडू नये, या उद्देशाने मुंबई पालिका आणि अग्निशमन दलाने शहरातील मॉल, हॉटेले, उपहारगृहे तसेच क्‍लबची तपासणी करण्यासाठी चार दिवस मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान 337 ठिकाणी पाहणी करण्यात आली. त्यापैकी 31 ठिकाणी...
डिसेंबर 08, 2018
नवी दिल्ली : कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वद्रा यांच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांवर आज सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापे घातल्याने कॉंग्रेसचा तिळपापड झाला आहे. निव्वळ सूड भावनेतून छापे घालण्यात आले असून, विधानसभा निवडणुकांमधील भाजपच्या पराभवावरील लक्ष अन्यत्र वळविण्याचा हा डाव...
जुलै 06, 2018
भुसावळ : हिमाचल प्रदेशमधील लेहजवळ सहाशे मीटर खोल दरीत कोसळलेल्या गाडीतील दोन जखमी पोलिस अधिकाऱ्यांचे प्राण वाचविणाऱ्या खानदेशातील डॉक्‍टरांचे कौतुक होत आहे. कुलू-मनाली येथे हा डॉक्‍टरांचा चमू फिरण्यासाठी गेला होता. तिकडून परत येताना मोरोटी तलावाजवळ टांगलाला पासजवळ ही घटना घडली.  भुसावळचे डॉ....
मे 30, 2018
नागाव - पुलाची शिरोली (ता. हातकणंगले ) येथील हौसिंग सोसायटीमध्ये सकाळी सातच्या सुमारास वायू गळतीने गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या घटनेत एक लहान मुलगी, दोन महिलांसह नऊ जण जखमी झाले आहेत.  महेंद्र कृष्णात पाटील, मारुती सुतार, निलेश सुखदेव पाटील, निलेश आढाव, सागर पाटील, सुधाराणी काडगोंड, निल्लवा काडगोंड...
मे 14, 2018
नागपूर - मोठा ताजबाग परिसरात सिलिंडर गळतीमुळे आग लागून दोन झोपड्या जळून खाक झाल्या. या दोन्ही झोपड्यातील घरगुती साहित्य नष्ट झाले आहे. दहा लाखांवर नुकसान झाले. आगीवर नियंत्रणासाठी अग्निशमन विभागाला दोन तास संघर्ष करावा लागला. आगीतून गॅस सिलिंडर बाहेर काढले असता त्याला तडे...
ऑक्टोबर 11, 2017
इगतपुरी - विद्यार्थ्यांना निव्वळ मानवतेचे पुस्तकी धडे न शिकवता, जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसह गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी आदींसह शासकीय अधिकाऱ्यांनी कृतीतून आदर्श घालून दिला. अत्यंत गरीब मागासवर्गीय मजूर कुटुंबाचे घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने अंगावरच्या कपड्यांवर डोळ्यांत अश्रू आणणाऱ्या...
ऑक्टोबर 03, 2017
रत्नागिरी - दिवाळीचा खमंग फराळ आता राज्यातील सर्व एसटी बसस्थानकांवर मिळणार आहे. महामंडळाने प्रथमच ही अभिनव योजना राबवण्याचे ठरवले आहे. महिला स्वयंसहायता बचत गटांकरिता नाममात्र १ रुपये भाडेतत्त्वावर दिवाळी-भाऊबीज भगिनी सन्मान योजना असे योजनेचे नाव असून त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ४ ऑक्‍टोबर...
सप्टेंबर 04, 2017
मुंबई - लोकसंख्येच्या प्रमाणात अग्निशमन केंद्रे अपुरी आहेत. दुर्घटनेच्या ठिकाणी अग्निशामक दलाच्या जवानांना तत्काळ पोचता यावे, आग किंवा इतर आपत्तीपासून नागरिकांचे आणि त्यांच्या मालमत्तेचे संरक्षण करता यावे, यासाठी छोटी 17 अग्निशमन केंद्रे लवकरच उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी कंटेनराईज्ड...
जून 10, 2017
यंदाचा एव्हरेस्ट मोसम नुकताच संपला. सतत बदलणारे खराब हवामान, चढाईसाठी आलेल्या गिर्यारोहकांच्या गर्दीचा उच्चांक, अंतिम चढाईसाठी अनुकूल हवामानाची अनिश्‍चितता, एव्हरेस्ट सर केल्यानंतर परतीच्या मार्गावर मृत्युमुखी पडलेले गिर्यारोहक, शेरपांच्या नव्या पिढीत कष्ट उपसण्याचे अन्‌ गिर्यारोहकासाठी जिवाची बाजी...
फेब्रुवारी 17, 2017
लाखोंचे नुकसान:  अडीच तासांनंतर आग आटोक्‍यात  रत्नागिरी : शहरात आज वेगवेगळ्या दोन ठिकाणी आग लागली. उद्यमनगर एमआयडीतील आगीत मच्छी ठेवण्याचे कोल्ड स्टोअरेज खाक झाले, तर दुसऱ्या घटनेमध्ये हॉटेल कार्निव्हलच्या एक्‍झॉस्ट फॅनमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. पालिकेच्या अग्निशमन दलाने वेळीच पोचून शर्थीचे...
नोव्हेंबर 30, 2016
सुमारे पस्तीस लाखांचे नुकसान, संसारोपयोगी वस्तू खाक देवगाव रंगारी :  देवगाव रंगारी (ता. कन्नड) येथील बसस्थानक परिसरातील घराला शॉर्टसर्किटने आग लागून घरातील संसारोपयोगी सामान व दुकानातील वस्तूंची राखरांगोळी झाली. या घटनेत साहित्य, रोख रक्कम, दागिने असे अंदाजे 35 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज...