एकूण 243 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
वणी (जि. यवतमाळ) : येथील वरोरा मार्गावर असलेल्या एकतानगरात असलेल्या चिकन सेंटरमधील गॅस सिलिंडर लीक होऊन लागलेल्या आगीत तीन दुकाने जळून खाक झालेत. मात्र त्यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. शहरातील एकतानगरात शब्बीर शेख यांचे चिकन सेंटरचे दुकान आहे. पाणी गरम करण्यासाठी दुकानात गॅस...
ऑक्टोबर 12, 2019
मुंबई : कधी 'फूड डिलेव्हरी बॉय'ला मदत तर कधी कधी 'मॉब लिंचींग'वर भाष्य करणारा बॉलीवूड अभिनेता आणि रियलीटी शो स्टार इजाझ खान ने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. मुंबईतील भायखळा या अत्यंत चुरशीच्या अशा मतदारसंघातून इजाझ खान आपलं नशीब आजमावणार आहेत.  "भायखळ्यातील नागरिकांना अनेक नागरी समस्यांना सामोरं...
ऑक्टोबर 11, 2019
जलालखेडा (जि. नागपूर) : पोलिस ठाण्याच्या हद्दीत सिलिंडरचा गोरखधंदा सुरू असल्याची माहिती पोलिसांना असूनही कारवाई होत नव्हती. याची माहिती नागपूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच गुरुवारी नरखेड तालुक्‍यातील दोन ठिकाणी धाड टाकून घरगुती वापरासाठी असलेल्या गॅस सिलिंडरचा काळाबाजार...
ऑक्टोबर 11, 2019
अमरावती : कॉंग्रेस, राष्ट्रवादीमध्ये आता कुणी उरले नाही. उरलेले टिकतील की नाही याची हमी नाही. तिकीट मिळालेले ऐनवेळी पळत आहेत. त्यामुळे सामना करण्यासाठी कुणीच उरला नाही, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (ता. 11) कॉंग्रेस व राष्ट्रवादीवर केली. शिवसेना-भाजप महायुतीच्या...
ऑक्टोबर 06, 2019
नरखेड (जि.नागपूर):  स्थानिक गांधी चौकातील बाजारपेठेत अकर्ते बंधूंच्या मालकीच्या जागेवरील चहाच्या दुकानात सिलिंडर फुटल्यामुळे चहाचे दुकान जळून खाक झाले. शेजारच्या ताज किराणा, नागपूरकर हेअर सलूनच्या दुकानांचे शटर्स तुटून काचा फुटल्या. डॉ. बिहारे यांच्या दवाखान्यालाही हादरे बसल्याने...
ऑक्टोबर 02, 2019
पुणे - सौदी अरेबियावर झालेल्या हल्ल्यामुळे एलपीजी गॅसचा विस्कळित झालेला पुरवठा अद्याप सुरळीत झालेला नाही. त्याचा परिणाम अन्य शहरांप्रमाणेच पुणेकरांनाही सहन करावा लागत आहे. सध्या कंपन्यांकडून सिलिंडरचा पुरवठा हळूहळू सुरळीत होत असला, तर ‘बॅकलॉग’ मोठा असल्याने नागरिकांना सिलिंडरसाठी झगडावे  लागत आहे....
सप्टेंबर 29, 2019
ढोकी (जि. उस्मानाबाद) ः उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या ढोकी शाखेचा मागील दरवाजा तोडून चोरट्यांनी गॅसकटरच्या साहाय्याने तिजोरी तोडली. या तिजोरीतील 16 लाख 17 हजार 491 रुपये लंपास केले. शनिवारी (ता. 28) सकाळी दहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. जिल्हा बॅंकेची येथील मुख्य वेशीजवळ शाखा...
सप्टेंबर 26, 2019
कोदामेंढी (जि.नागपूर) : घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचा अवैध साठा बाळगून काळाबाजार करणारा मुरमाडी येथील गणेशसिंग आत्माराम देवतारे याच्या घरी मंगळवारी(ता.17) पुरवठा अधिकारी आणि गुन्हे शाखेने छापा टाकला. आरोपीची प्रकृती ठिक नसल्याने पोलिसांनी त्याला अटक केली नव्हती. तब्बल नऊ दिवसानंतर अरोली पोलिसांनी...
सप्टेंबर 25, 2019
कन्हान  (जि.नागपूर) : परिसरातील नागरिकांना गॅस सिलिंडर आणण्याकरिता पाऊस व चिखलात चार तास रांगेत उभे राहून सिलिंडर मिळत असल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्‍त होत आहे. केंद्र सरकारच्या वतीने धूरमुक्त, प्रदूषणमुक्‍त स्वयंपाकघर करण्याकरिता सर्व नागरिकांना गॅस सिलिंडरचा लाभ...
सप्टेंबर 24, 2019
नागपूर : शहरात घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. वितरकांकडे नोंदणीच्या तुलनेत निम्मेच सिलिंडर उपलब्ध होत आहे. त्यामुळे ऐन सणासुदीत गृहिणींची डोकेदुखी वाढणार आहे. पुढील काही दिवस अशीच स्थिती राहणार असल्याचे काही वितरकांनी नमूद केले. त्यामुळे नवरात्र, दसरा व...
सप्टेंबर 20, 2019
पुणे : सिलिंडर बदलल्यानंतर स्वयंपाक करीत असताना गॅसगळती होऊ लागलेल्या आगीमध्ये एक महिला भाजली. तर तिला वाचविण्यासाठी धावलेला तिचा मुलगाही किरकोळ भाजला. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ धाव घेऊन आग आटोक्यात आणल्याने सिलिंडरचा स्फोट होण्याची मोठी घटना टळली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी...
सप्टेंबर 18, 2019
किरकटवाडी - किरकटवाडी व खडकवासला भागात गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस सिलिंडरचा अपुरा पुरवठा होत आहे. सिलिंडर मिळविण्यासाठी नागरिकांना तासन्‌तास रांगेत उभे राहावे लागत आहे. गॅस पुरवठा करणाऱ्या एजन्सींना ग्राहकांना घरगुती गॅस घरपोच देणे नियमाने बंधनकारक आहे; परंतु पुरवठा अपुरा...
सप्टेंबर 17, 2019
सांगली - अहिल्यानगर परिसरात घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे अन्वेष्णच्या पथकाने जेरबंद केले. रोहित गणेश गोसावी (वय 22, प्रकाशनगर गल्ली 2, अहिल्यानगर) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून संसारोपयोगी साहित्यांसह सोन्याच्या अंगठ्या असा एक लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.  अधिक माहिती...
सप्टेंबर 14, 2019
 मुंबई: कृषी क्षेत्रातील सुधारणांच्या अंमलबजावणीसाठी आणि पतपुरवठा वाढीसाठी वस्तू आणि सेवाकर समिती (जीएसटी कौन्सिल) सारखी संस्था असावी तसेच शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान प्रत्यक्ष त्यांच्या खात्यावर वर्ग करावे व कर्जमाफी सारख्या लोकप्रिय बाबींपासून सरकारने दूर राहावे अशा विविध सूचना रिझर्व्ह बँकेने...
सप्टेंबर 07, 2019
औरंगाबाद  -  "पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना करावा लागणारा संघर्ष आणि येणाऱ्या अडचणीची मला जाणीव आहे. त्यांची अडचण सोडवण्यासाठी सरकारने जल जीवन अभियानाची सुरवात केली आहे. त्यासाठी सरकार येत्या काळात साडेतीन लाख कोटी रुपये खर्च करणार आहे,'' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (ता. सात) म्हणाले. प्रत्येक...
सप्टेंबर 07, 2019
औरंगाबाद : ज्यांना चूल आणि त्यांच्या धुरापासून मुक्ती मिळाली आहे, या सर्वांचे अभिनंदन करतो. मागील वर्षात मार्च महिन्यात आठ कोटी लक्ष्य करण्यात आले होते. त्यासाठी सरकारकडून व्यापक काम करण्यात आले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच सरकारच्या या योजनेतून 8 कोटी मोफत एलपीजी सिलिंडर...
सप्टेंबर 04, 2019
नागपूर ः इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथील अतिदक्षता विभागात (एनआयसीयू) 31 ऑगस्टच्या मध्यरात्री पावणेतीन वाजता शॉर्टसर्किटमुळे आग लागली. परिचारिकेच्या सतर्कतेमुळे 9 नवजात शिशूंचा जीव वाचला. सुदैवाने कोणतीही जीवहानी झाली नाही. मात्र वारंवार होणाऱ्या शॉर्टसर्किटच्या...
सप्टेंबर 01, 2019
अवघ्या पंधरा दिवसांचं हे लेकरू मुंबईच्या त्या जीवघेण्या पावसात कसं राहिलं असेल? आणि ही इतर माणसंही पावसात कशी राहत असतील? रस्त्यावर राहणारी ही सगळी माणसं काही भिकारी नव्हेत, तर दिवसभर वेगवेगळ्या मजुरीची कामं- उद्योग ती करत असतात. या माणसांना डोक्यावर किमान छत्र कोण देणार? पुण्यात गेल्या महिन्यात...
ऑगस्ट 30, 2019
कन्नड, (जि. औरंगाबाद) : येथील माळीवाडा परिसरात राहणारे आप्पासाहेब श्‍यामराव गायकवाड (वय 50, मूळ रा. बोरसर, ता. कन्नड) यांचा गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना गुरुवारी (ता. 29) सकाळी उघडकीस आली. आप्पासाहेब गायकवाड यांच्या चुलतभावाने दिलेल्या फिर्यादीवरून शकील शमीम शेख (रा. समर्थनगर, कन्नड)...
ऑगस्ट 29, 2019
अंबासन, (जि.नाशिक) ऐन सणासुदीच्या काळात घरगुती वापराच्या भारत गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र आहे. विविध भागात नागरिकांना गॅस सिलिंडर बुक केल्यानंतर तो प्रत्यक्ष मिळण्यासाठी दहा ते पंधरा दिवसांचा कालावधी लागत आहे. या प्रकरणी विचारणा करणाऱ्या ग्राहकांना सिलिंडरचा तुटवडा...