एकूण 22 परिणाम
मे 09, 2019
पिंपरी - शहरात उघड्यावर आणि नागरी वस्तीत सुमारे १५० ठिकाणी धोकादायकरीत्या गॅस रिफिलिंग होत असून, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.  नऊ एप्रिलला म्हातोबानगर-वाकड येथे स्फोट होऊन आसपासची दुकाने जळाली होती; तसेच चार वर्षांपूर्वी साने चौक-चिखलीत स्फोट झाला. त्यात महापालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला....
एप्रिल 22, 2019
मतदान सज्जता लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 6 लाख 59 हजार 757 मतदार आहेत. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज असून जिल्ह्यात एकूण 916 मतदान केंद्रांवर 5030 कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. तसेच 2015 बॅलेट युनिट, 1020 कौंटिग युनिट व 1049 व्ही. व्ही. पॅट मशिन्स...
एप्रिल 13, 2019
पुणे - मृत व्यक्तींच्या संख्येचा ताळमेळ घालताना महापालिका प्रशासनाच्या नाकीनाऊ आले असतानाच, विद्युत आणि गॅस शवदाहिन्यांमध्ये नेमक्‍या किती मृतांचे अत्यंसंस्कार झाले? याची गुंतागुंतही वाढली आहे. याचवेळी गॅस शवदाहिन्यांसाठी मागील वर्षी गॅस सिलिंडरचा खर्च एक कोटी रुपये दाखविला आहे. विशेष म्हणजे,...
फेब्रुवारी 21, 2019
येरवडा : येरवडा महिला मध्यवर्ती कारागृहात प्रथमच कैद्यांच्या स्वयंपाकासाठी "सोलर स्टीम कुकिंग सिस्टीम' यंत्रणा उभारली आहे. स्वयंपाकासाठी भात, डाळ, पालेभाज्या शिजविण्याचे काम काही मिनिटांत होत आहे. त्यामुळे दर महिन्याला तीस घरगुती सिलिंडरची बचत होत असल्याने इंधन आणि वेळेची बचत होत आहे.  केंद्र...
डिसेंबर 04, 2018
सातारा - रॉकेल विक्रीतील गैरव्यवहार रोखण्यासाठी गेल्या काही वर्षांत शासनाने सुरू केलेल्या प्रयत्नांना यश येऊ लागल्याचे दिसते. ग्राहकांना घरी गॅस वापरत नसल्याचे हमीपत्र देण्याचे बंधनकारक केल्याने अनुदानित रॉकेलची बचत होणार आहे. दरम्यान, गॅसधारक नसलेल्याच शिधापत्रिकाधारकांना रॉकेल देण्याचे...
नोव्हेंबर 05, 2018
नाशिक - काटेकोर नियमावलींच्या मान्यतेनंतर शहरात ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या फटाके स्टॉल्समध्ये सुरक्षिततेच्या पुरेशा उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. परंतु जर दुर्घटना घडली तर नऊ लिटरचे अग्निशमन सिलिंडरमुळे ती आवाक्‍यात येऊ शकते का, असा प्रश्‍न उभा राहतो. त्यातच स्टॉल परिसरात वाहनांना प्रवेश बंदी...
ऑक्टोबर 21, 2018
मनमाड :  येथील रेल्वेच्या केंद्रीय इंजिनिअरिंग कारखान्यामध्ये आज सायंकाळच्या दरम्यान ऑक्सिजन सिलिंडरचा नॉब उघडून सिलिंडर रॉकेट सारखे हवेत फेकले गेल्याची धक्कादायक घटना घडल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. यामध्ये तीन जण जखमी झाले यामध्ये एकजण जास्त जखमी झाल्याने त्याला नाशिक येथे उपचारासाठी...
ऑक्टोबर 06, 2018
‘‘लक्ष्मी रस्ता येथे जाण्यासाठी एका प्रवाशाने ताडीवाला रस्ता येथून रिक्षा पकडली. नागपूर चाळ येथील रिक्षाचालक भटू कुंभार हे रिक्षा चालवत होते. प्रवाशाने सोहरब हॉलजवळ गेल्यानंतर वडापाव घेण्यासाठी रिक्षा थांबवली. त्यानंतर ‘चला, रिक्षा लवकर घ्या,’ असे चालकास सांगितले. ते शाहीर अमर शेख चौकाजवळ आले....
सप्टेंबर 11, 2018
पुणे - इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेस पक्षाने सोमवारी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी व्यवहार पूर्णपणे बंद होते. काही ठिकाणी मोर्चा काढून सरकारचा निषेध करण्यात आला. जुन्नर तालुक्यात कार्यकर्ते अनुत्साही जुन्नर - विरोधी पक्षांनी इंधन दरवाढीविरुद्ध...
जुलै 13, 2018
पुणे - शहरातील पथारीवाल्यांचे वाढीव भाडे कमी करण्याचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. याबाबत केवळ बैठका होत असून, त्याच वेळी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून सुरू असलेल्या कारवाईमुळे पथारी व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून शहर फेरीवाला समितीचीही बैठक झालेली नाही.  गेल्या...
मे 06, 2018
मुंबई : पश्‍चिम रेल्वेच्या 16 स्थानकांवर लवकरच आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू केले जाणार आहेत. रेल्वे अपघातातील जखमींवर त्यामुळे उपचार करणे सोपे होईल, असे मत रेल्वे प्रशासनातर्फे व्यक्त केले आहे. सध्या पश्‍चिम रेल्वेवर एकही वैद्यकीय कक्ष नाही. पश्‍चिम रेल्वेतर्फे नुकत्याच 32 स्थानकांवर आपत्कालीन...
एप्रिल 22, 2018
नागपूर - चिट फंडवाला आला, पैसे दुप्पट करून देतो म्हणून लुटून गेला. सरकार आले रस्ता, शौचालय, घर बांधून देतो म्हणून सारेकाही अर्धवट मार्गावर आणून सोडून दिले. लुटणारा हाती लागत नाही आणि प्रशासन आमच्या अर्जाला भीक घालत नाही. आमचे गावच "ब्लॅक लिस्ट'मध्ये टाकले आहे... या शब्दात गडचिरोलीतील गावकऱ्यांनी...
एप्रिल 04, 2018
औरंगाबाद - माणिक हॉस्पिटलच्या तळमजल्याला सोमवारी (ता. दोन) भीषण आग लागली. त्याच वेळी कॅंटीन व शेजारी काही गॅस सिलिंडर होते. हे सिलिंडर आग लागताच काही तरुणांनी बाहेर काढून सुखरूप ठेवल्याने मोठा अनर्थ टळला. सिलिंडर आगीत सापडले असते तर मोठा हाहाकार झाला असता, अशी...
फेब्रुवारी 26, 2018
सरळगाव (ठाणे) : 5 फेब्रुवारीला मुरबाड शहरात लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या कुटुंबीयांना मदतीचा हात म्हणून शासनाच्या वतीने स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते 5 लाख रूपयांचे धनादेशाचे चेक वाटप करण्यात आले. मुरबाड शहरात लाखो रूपये किमतीच्या सागवान लाकडाने बांधलेली 125 वर्ष डौलाने उभी असलेली इमारत...
जानेवारी 29, 2018
मुंबई : एमआरआय मशीनमध्ये खेचला गेल्याने रुग्णासोबत आलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री मुंबई सेंट्रल येथील मुंबई पालिकेच्या नायर रुग्णालयात घडली. राजेश मारू (32) असे या तरुणाचे नाव आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी रुग्णालयातील...
ऑक्टोबर 17, 2017
अकोला : वनस्पती तुपाचे (डालडा) मिश्रीन करून तुप विक्री करणाऱ्यांचा डाव उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने सोमवारी उधळून लावला. पोलिसांनी यामध्ये २०० किलो डालडा मिश्रीत तुपासह ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यातील दहा जणांना ताब्यात घेतले असून, एक जण फरार झाला. आरोपींमध्ये एका अल्पवयीन...
सप्टेंबर 22, 2017
औरंगाबाद - शासकीय वैद्यकीय रुग्णालयांत राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मध्यवर्ती संघटनेतर्फे गुरुवारी (ता. २१) दोनदिवसीय संप पुकारण्यात आला. घाटीत अधीक्षक कार्यालयासमोर घोषणाबाजी करुन आंदोलन करण्यात आले. त्यामुळे पहिल्या शिफ्टच्या वेळेत रुग्णालयाच्या कामकाजावर परिणाम झाला, दुपारनंतर घाटी...
ऑगस्ट 20, 2017
सिंधुदुर्गनगरी - सिंधुदुर्गात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणासाठी मुंबई-पुणे आदी भागातून मोठ्या प्रमाणात चाकरमानी जिल्ह्यात दाखल होतात. महामार्गावरील वाहनांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होते. या दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये, गणेश भक्तांचा प्रवास...
ऑगस्ट 12, 2017
गोरखपूरः श्रीकिशन गुप्तांचे चार दिवसांचे बाळ आजारी पडले तेव्हा त्यांनी गुरूवारी सकाळी गोरखपूरच्या सर्वात मोठ्या हॉस्पिटलमध्ये आधी धाव घेतली. डॉक्टरांनी अतिदक्षता विभागात बाळाला दाखल केले. त्याचवेळी डॉक्टरांनी गुप्तांना सांगितले, की विभागात सध्या एकही व्हेन्टिलेटर्स उपलब्ध नाही.  'मी माझ्या हाताने...
ऑगस्ट 12, 2017
लखनौ :  गोरखपूरमधील सरकारी रुग्णालयात प्राणवायूचे सिलिंडर नसल्याने झालेल्या मृत्युंसाठी जबाबदार असलेल्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश उत्तर प्रदेश सरकारने आज (शनिवार) दिले.  'बीआरडी रुग्णालयामध्ये प्राणवायूचे सिलिंडर नसल्याने किमान 30 जणांचा मृत्यु झाला' अशी माहिती गोरखपूर...