एकूण 88 परिणाम
ऑक्टोबर 08, 2019
विधानसभा निवडणूक रिंगणात उभे असलेले उमेदवार काटोल विधानसभा मतदारसंघ अ. क्रं. उमेदवारांचे नाव पक्ष चिन्ह 1 अनिल देशमुख नॅशनॅलिस्ट कॉंग्रेस पार्टी घड्याळ 2 चरणसिंग ठाकूर भारतीय जनता पार्टी कमळ 3 महंम्मद वलीबाबा बहुजन समाज पार्टी हत्ती 4 कासू बागडे सी.पी.आय. (एमएल) करवत 5 दिनेश टुले वंचित बहुजन आघाडी...
ऑक्टोबर 06, 2019
नरखेड (जि.नागपूर):  स्थानिक गांधी चौकातील बाजारपेठेत अकर्ते बंधूंच्या मालकीच्या जागेवरील चहाच्या दुकानात सिलिंडर फुटल्यामुळे चहाचे दुकान जळून खाक झाले. शेजारच्या ताज किराणा, नागपूरकर हेअर सलूनच्या दुकानांचे शटर्स तुटून काचा फुटल्या. डॉ. बिहारे यांच्या दवाखान्यालाही हादरे बसल्याने...
ऑक्टोबर 02, 2019
इचलकरंजी - येथील शहापूर परिसरात घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होवून पतीचा जागीच मृत्यू झाला. तर उपचारा दरम्यान पत्नीचा मृत्यू झाला. नदीम शेख व शमिना शेख अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. या घटनेत सहा महिन्याचे बाळ मात्र सुखरुप बचावले. शहापूर येथील आंबेडकर चौकात आज सकाळी नऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली....
सप्टेंबर 26, 2019
कोदामेंढी (जि.नागपूर) : घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचा अवैध साठा बाळगून काळाबाजार करणारा मुरमाडी येथील गणेशसिंग आत्माराम देवतारे याच्या घरी मंगळवारी(ता.17) पुरवठा अधिकारी आणि गुन्हे शाखेने छापा टाकला. आरोपीची प्रकृती ठिक नसल्याने पोलिसांनी त्याला अटक केली नव्हती. तब्बल नऊ दिवसानंतर अरोली पोलिसांनी...
सप्टेंबर 25, 2019
कन्हान  (जि.नागपूर) : परिसरातील नागरिकांना गॅस सिलिंडर आणण्याकरिता पाऊस व चिखलात चार तास रांगेत उभे राहून सिलिंडर मिळत असल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्‍त होत आहे. केंद्र सरकारच्या वतीने धूरमुक्त, प्रदूषणमुक्‍त स्वयंपाकघर करण्याकरिता सर्व नागरिकांना गॅस सिलिंडरचा लाभ...
सप्टेंबर 24, 2019
नागपूर : शहरात घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. वितरकांकडे नोंदणीच्या तुलनेत निम्मेच सिलिंडर उपलब्ध होत आहे. त्यामुळे ऐन सणासुदीत गृहिणींची डोकेदुखी वाढणार आहे. पुढील काही दिवस अशीच स्थिती राहणार असल्याचे काही वितरकांनी नमूद केले. त्यामुळे नवरात्र, दसरा व...
सप्टेंबर 20, 2019
पुणे : सिलिंडर बदलल्यानंतर स्वयंपाक करीत असताना गॅसगळती होऊ लागलेल्या आगीमध्ये एक महिला भाजली. तर तिला वाचविण्यासाठी धावलेला तिचा मुलगाही किरकोळ भाजला. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ धाव घेऊन आग आटोक्यात आणल्याने सिलिंडरचा स्फोट होण्याची मोठी घटना टळली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी...
सप्टेंबर 18, 2019
किरकटवाडी - किरकटवाडी व खडकवासला भागात गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस सिलिंडरचा अपुरा पुरवठा होत आहे. सिलिंडर मिळविण्यासाठी नागरिकांना तासन्‌तास रांगेत उभे राहावे लागत आहे. गॅस पुरवठा करणाऱ्या एजन्सींना ग्राहकांना घरगुती गॅस घरपोच देणे नियमाने बंधनकारक आहे; परंतु पुरवठा अपुरा...
सप्टेंबर 17, 2019
सांगली - अहिल्यानगर परिसरात घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे अन्वेष्णच्या पथकाने जेरबंद केले. रोहित गणेश गोसावी (वय 22, प्रकाशनगर गल्ली 2, अहिल्यानगर) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून संसारोपयोगी साहित्यांसह सोन्याच्या अंगठ्या असा एक लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.  अधिक माहिती...
सप्टेंबर 14, 2019
 मुंबई: कृषी क्षेत्रातील सुधारणांच्या अंमलबजावणीसाठी आणि पतपुरवठा वाढीसाठी वस्तू आणि सेवाकर समिती (जीएसटी कौन्सिल) सारखी संस्था असावी तसेच शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान प्रत्यक्ष त्यांच्या खात्यावर वर्ग करावे व कर्जमाफी सारख्या लोकप्रिय बाबींपासून सरकारने दूर राहावे अशा विविध सूचना रिझर्व्ह बँकेने...
सप्टेंबर 07, 2019
औरंगाबाद : ज्यांना चूल आणि त्यांच्या धुरापासून मुक्ती मिळाली आहे, या सर्वांचे अभिनंदन करतो. मागील वर्षात मार्च महिन्यात आठ कोटी लक्ष्य करण्यात आले होते. त्यासाठी सरकारकडून व्यापक काम करण्यात आले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच सरकारच्या या योजनेतून 8 कोटी मोफत एलपीजी सिलिंडर...
सप्टेंबर 01, 2019
अवघ्या पंधरा दिवसांचं हे लेकरू मुंबईच्या त्या जीवघेण्या पावसात कसं राहिलं असेल? आणि ही इतर माणसंही पावसात कशी राहत असतील? रस्त्यावर राहणारी ही सगळी माणसं काही भिकारी नव्हेत, तर दिवसभर वेगवेगळ्या मजुरीची कामं- उद्योग ती करत असतात. या माणसांना डोक्यावर किमान छत्र कोण देणार? पुण्यात गेल्या महिन्यात...
ऑगस्ट 30, 2019
कन्नड, (जि. औरंगाबाद) : येथील माळीवाडा परिसरात राहणारे आप्पासाहेब श्‍यामराव गायकवाड (वय 50, मूळ रा. बोरसर, ता. कन्नड) यांचा गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना गुरुवारी (ता. 29) सकाळी उघडकीस आली. आप्पासाहेब गायकवाड यांच्या चुलतभावाने दिलेल्या फिर्यादीवरून शकील शमीम शेख (रा. समर्थनगर, कन्नड)...
ऑगस्ट 28, 2019
पाली : सुधागड तालुक्‍यातील चंदरगाव ग्रुप ग्रामपंचायत परिसरात अनेक वर्षांपासून बेकायदा गावठी दारूचे उत्पादन व खुलेआम विक्री होत आहे. या पार्श्‍वभूमीवर दारूबंदीच्या मागणीसाठी चंदरगाव येथील आदिवासी ग्रामस्थांनी सोमवारी (ता. २६) मोर्चा काढला. आदिवासी वाडीतील महिला, तरुण व ग्रामस्थांनी दारूच्या...
ऑगस्ट 28, 2019
पेट्रोल-डिझेलचे वाढते दर वाहनमालकांना परवडणारे नसल्याने अनेक वाहनचालकांनी गॅस सिलिंडर कीटकडे मोर्चा वळविला. शहरात हजारो वाहनांमध्ये आरटीओ-पोलिस खात्याची परवानगी न घेता गॅस कीट बसवली आहे. त्यामुळे रोज हजारो प्रवाशांच्या जीवाशी खेळ करून वाहतूक सुरू असल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली....
ऑगस्ट 13, 2019
परभणी - नवे काही करण्याची धडपड, जगातील नवनवीन आविष्कारांचा अभ्यास, तज्ज्ञांचा सहवास याच्या जोरावर परभणीतील नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने स्मार्ट ट्रक बनविला आहे. यामधील वेगळेपणा हा त्याच्यात असलेल्या फीचरमुळे दिसतो. शेख समीर शेख मुसा असे या मुलाचे नाव असून, त्याने तयार केलेल्या स्मार्ट ट्रकची...
ऑगस्ट 11, 2019
कोल्हापूर : जीवनावश्यक वस्तूंची जादा दराने विक्री करणारे तसेच अफवा फसरविणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिला. जिल्ह्यातील पूर परिस्थिती निवळत असून, शहर व जिल्ह्यातील जनतेस जादा दराने जीवनावश्यक वस्तूंची विक्री होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे...
ऑगस्ट 10, 2019
शिरोली पुलाची - महामार्गावरील वाहतूक आज पाचव्या दिवशीही ठप्प राहिली. साधारणतः दीड फुटाने पाण्याची पातळी कमी झाली. सायंकाळी चार वाजता पंचगंगाची पाणी पातळी 51 फुट आठ इंच इतकी होती. अद्याप तीन ते चार फूट पाणी महामार्गावर आहे. कोल्हापुरात गॅस सिलिंडर व औषधाचा पुरवठा आपत्कालीनच्या बोटीमधून...
ऑगस्ट 01, 2019
नवी दिल्ली : घरगुती गॅस सिलिंडरबाबत पुन्हा एक आमनंदाची बातमी आहे. लागोपाठ दुसऱ्या महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किमती घसरल्यानं ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात 62.50 रुपयांची कपात केली आहे. यापूर्वी...
जुलै 28, 2019
टाकळघाट (जि.नागपूर ) ः जनतेच्या घरातील स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला अखेर एमआयडीसी बुटिबोरी पोलिसांनी अटक केली. आशीष बबन जीवतोडे (वय 30, झरी मंगरूळ, ता. चिमूर, ह. मु. सातगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. वृत्त असे की, बुटीबोरी एमआयडीसी पोलिस हद्दीतील सुकळी...