एकूण 6 परिणाम
एप्रिल 24, 2019
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत आल्यानंतर प्रत्येक खासदाराला गाव दत्तक घेण्याच्या सूचना केल्या होत्या. खासदार निधीतून गावाचा विकास करायचा ते सुधरवायचे, असे सांगितले होते. मात्र, आता त्यांच्या मतदारसंघातीलच परिस्थिती गंभीर बनली आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी...
एप्रिल 22, 2019
"मी उज्वला गॅस योजनेचा लाभार्थी आहे. मला पहिला सिलिंडर मिळाला तेवढंच... त्यांनंतर मला काहीच नाही मिळालं. मी फोन करून थकलो... फेऱ्या मारून थकलो... माझी बायको आता चुलीवरच जेवण बनवते...धुरामुळे तिचे डोळे खराब होतायेत..पण काही पर्याय नाही. " वैतागून एक नागरिक आम्हाला सांगत होता....
एप्रिल 19, 2019
लोकसभा 2019 जनवाडी (पुणे) : पूरग्रस्त वसाहतीच्या संघर्षाची तिसरी पिढी, सकाळी उठल्यावर नळाला पाणी येणार का? हा उभा राहणारा पहिला प्रश्न आणि घरातून बाहेर पडल्यावर आज तरी हाताला काम मिळणार का? ही धाकधुक. अशा वातावरणात जनवाडीतला मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.  राष्ट्रावादाबरोबरच हाताला रोजगार हे...
एप्रिल 08, 2019
पुणे : पुण्यातील बारामती लोकसभा मतदारसंघातून सोमवारी (ता. 8) अर्ज मागे  घेण्याच्या शेवटच्या दिवशी सात जणांनी माघार घेतल्यानंतर आता 18 उमेदवार  प्रत्यक्ष निवडणूक लढवीत आहेत. या मतदारसंघातून 31 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.  अंतिम उमेदवारांची यादी (पक्ष आणि निवडणूक चिन्ह) सुप्रिया सदानंद सुळे (...
एप्रिल 03, 2019
पुणे: 'नाती जपणे हे फार मोठे काम आहे, एकटं राहणाऱ्याला ते काय कळणार' असा टोला सुप्रिया सुळे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला. देशात कुठलीही सत्ता नसतानाही सर्वाधिक सरकारी योजना या बारामती लोकसभा मतदारसंघात राबविल्या. यामध्ये देशात बारामती क्रमांक एकवर आहे असल्याचे सुप्रिया सुळे यांनी...
एप्रिल 02, 2019
लोकसभा 2019 माढा (जि. सोलापूर) : केंद्र सरकारने गरीबांना लुबाडण्याचे काम केले असून राज्यातील सरकार दडपशाहीचे राजकारण करत असल्याची घणाघाती टिका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी माढा लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांच्या प्रचारार्थ माढयातील महिला...