एकूण 28 परिणाम
सप्टेंबर 07, 2019
औरंगाबाद : ज्यांना चूल आणि त्यांच्या धुरापासून मुक्ती मिळाली आहे, या सर्वांचे अभिनंदन करतो. मागील वर्षात मार्च महिन्यात आठ कोटी लक्ष्य करण्यात आले होते. त्यासाठी सरकारकडून व्यापक काम करण्यात आले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच सरकारच्या या योजनेतून 8 कोटी मोफत एलपीजी सिलिंडर...
ऑगस्ट 12, 2019
श्रीनगर  -  जम्मू आणि काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे 370 वे कलम रद्द केल्यानंतर केंद्र सरकारने संभाव्य आंदोलन टाळण्यासाठी नंदनवनात मोठा फौजफाटा तैनात केला आहे. आज (ता.12) रोजी बकरी ईदमुळे सुरक्षा आणि तपास यंत्रणांची कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवताना खरी कसोटी लागणार आहे. ईदच्या पार्श्‍...
ऑगस्ट 01, 2019
नवी दिल्लीः घरगुती वापराच्या विनाअंशदानित सिलिंडरच्या दरात 62.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विनाअंशदानित एलपीजी दरात झालेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून, ही दरकपात गुरुवारपासून अमलात आली आहे. अंशदानित सिलिंडरच्या दरात मात्र कोणताही बदल करण्यात...
ऑगस्ट 01, 2019
नवी दिल्ली : घरगुती गॅस सिलिंडरबाबत पुन्हा एक आमनंदाची बातमी आहे. लागोपाठ दुसऱ्या महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किमती घसरल्यानं ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात 62.50 रुपयांची कपात केली आहे. यापूर्वी...
जून 30, 2019
नवी दिल्ली : विना अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 100 रुपयांनी कपात करण्याचा निर्णय इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने घेतला आहे. हे नवे दर 1 जुलैपासून (उद्या) लागू होणार आहे. घरगुती विना अनुदानित गॅस सिलिंडरचे दर 737.50 रुपये प्रतिसिलिंडरपर्यंत गेले होते. त्यामुळे सर्वसामान्यांना याचा मोठा फटका बसत होता...
एप्रिल 08, 2019
नवी दिल्ली : पुन्हा सत्तेत येण्यासाठी आतुर झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या प्रस्तावित व प्रतीक्षित संकल्पपत्रात राष्ट्रीय सुरक्षा, शेतकऱ्यांचे कोटकल्याण, युवक व महिला सशक्तीकरण, रोजगार या मुद्द्यांवर जोर देण्यात आला असून, शेतकऱ्यांना 1 लाखांपर्यंतच्या कर्जावर पाच वर्षांपर्यंत व्याज नसल्याची...
जानेवारी 01, 2019
नवी दिल्ली छ केंद्र सरकारने सोमवारी घरगुती वापराच्या (अनुदानित) सिलिंडर दरात 5 रुपये 91 पैशांची कपात करून सर्वसामान्यांना नवीन वर्षाची भेट दिली. याबरोबरच विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात 120.50 रुपयांची कपात करण्यात आली असून, आज मध्यरात्रीपासून हे नवीन दर लागू झाले आहेत.  इंडियन ऑईल...
डिसेंबर 08, 2018
नवी दिल्ली : कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वद्रा यांच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांवर आज सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापे घातल्याने कॉंग्रेसचा तिळपापड झाला आहे. निव्वळ सूड भावनेतून छापे घालण्यात आले असून, विधानसभा निवडणुकांमधील भाजपच्या पराभवावरील लक्ष अन्यत्र वळविण्याचा हा डाव...
डिसेंबर 04, 2018
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'भारत माता की जय' ऐवजी 'नीरव मोदी की जय, मेहुल चोक्सी की जय, विजय मल्ल्या की जय, अनिल अंबानी की जय' असे म्हणायला हवे, असा टोला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज (मंगळवार) लगावला आहे. राजस्थान विधानसभा निवडणकीपुर्वी गांधी...
नोव्हेंबर 26, 2018
भिलवाडा (राजस्थान): मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, मी गरीब आईला चुलीवर जेवण बनवताना पाहिले. म्हणूनच मी सत्तेवर येताच देशातील 90 टक्के घरांमध्ये एलपीजी गॅस सिलिंडर पोहोचवले. काँग्रेसवाले माझी जात विचारतात. पण ज्यावेळी देशाचा पंतप्रधान म्हणून परदेशात जातो, त्यावेळी देशातील...
ऑक्टोबर 03, 2018
नवी दिल्ली- रुपयाचा उलटा प्रवास हा सातत्याने चालू आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची बुधवारी ऐतिहासिक घसरण झालेली पहायला मिळाली. रुपयाने अमेरिकी डॉलरमागे बुधवारी सकाळी 73.34 असा घसरल्याचे निदर्शनास आले. अमेरिकी डॉलरपुढे रुपयाचे विनिमय मूल्य निरंतर नवीन नीचांक गाठताना दिसत आहे. बुधवारी सकाळच्या सत्रात...
ऑक्टोबर 02, 2018
नवी दिल्ली (पीटीआय) : देशभरात इंधन दरवाढीचा भडका कायम असून, सोमवारी मुंबईत पेट्रोलने 91 रुपयांची पातळी ओलांडली. याचबरोबर आजपासून स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडची दरवाढ झाली असून, तो प्रथमच पाचशे रुपयांवर गेला आहे.  पेट्रोलच्या दरात आज प्रतिलिटर 24 पैसे आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 30 पैसे वाढ करण्यात आली...
ऑक्टोबर 02, 2018
नवी दिल्ली (पीटीआय) : स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या दरात सोमवारपासून वाढ झाली आहे. स्वयंपाकाची अंशदानित गॅस सिलिंडरच्या दरात 2.89 रुपये वाढ करण्यात आली असून, तो आता 502.4 रुपयांवर गेला आहे. दिल्लीत विनाअंशदानित गॅस सिलिंडरचा दर 59 रुपयांनी वाढला आहे.  आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेले भाव आणि परकी चलन...
जुलै 21, 2018
नवी दिल्ली : 'हल्ली तुम्ही देवाच्या दारात जायला लागला आहात. देवाने तुम्हाला इतकी शक्ती द्यायला हवी, की 2024 मध्ये पुन्हा तुम्ही आमच्याविरोधात अविश्‍वास ठराव दाखल करावा', अशी मिश्‍किल टिप्पणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवार) केली. 'ज्यांचा स्वत:वरच विश्‍वास नाही, ते सरकारवर काय विश्‍वास...
मे 09, 2018
बेळगाव - काळा पैसा परत आणून प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख जमा करु, असे सांगून सत्तेत आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटी आश्‍वासने देण्यात तरबेज आहेत. ते फेकू पंतप्रधान आहेत, अशी टीका राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी केली. ते मंगळवारी (ता. ८) काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार...
नोव्हेंबर 05, 2017
नवी दिल्ली - सिलिंडरच्या किंमतींमध्ये वाढ झाल्याने काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करत खोट्या आश्वसनांची भाषणबाजी बंद करून जनतेची कामे करण्याचा सल्ला दिला आहे. अन्यथा सत्ता सोडावी, असे म्हटले आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होत असून, या...
ऑगस्ट 26, 2017
भारतीय नागरिकांक प्राधिकरणाची माहिती; अंतिम मुदत 31 ऑगस्ट नवी दिल्ली : करदात्यांना पॅनशी "आधार'जोडणी 31 ऑगस्टच्या अंतिम मुदतीत करावी लागेल, अशी माहिती भारतीय नागरिकांक प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय भूषण पांडे यांनी शुक्रवारी दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा पॅनशी "आधार'जोडणी...
ऑगस्ट 18, 2017
अहमदाबाद: उत्तर प्रदेशमधील गोरखपूरच्या सरकारी रुग्णालयात ऑक्‍सिजनअभावी 60 पेक्षा जास्त मुलांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच अहमदाबादमध्येही ऑक्‍सिजन न मिळाल्याने 19 महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाला. ऑक्‍सिजनअभावी मृत्यू झालेली ही गुजरातमधील पहिली घटना आहे. सानंदमधील नवापुरा गावातील दर्शन...
ऑगस्ट 14, 2017
नवी दिल्ली/गोरखपूर - गोरखपूरच्या बाबा राघवदास वैद्यकीय महाविद्यालयातील बालकांच्या मृत्युप्रकरणी डॉ. कफील खान यांच्यावर केलेल्या निलंबनाच्या कारवाईवर एम्सच्या डॉक्‍टरांनी टीका केली आहे. 48 तासांत रुग्णालयात 30 बालकांच्या मृत्यूप्रकरणी खान यांना बळीचा बकरा बनवल्याचे एम्सच्या डॉक्‍टरांनी म्हटले आहे...
ऑगस्ट 14, 2017
नवी दिल्ली/गोरखपूर - गोरखपूरच्या बाबा राघवदास वैद्यकीय महाविद्यालयातील बालकांच्या मृत्युप्रकरणी डॉ. कफील खान यांच्यावर केलेल्या निलंबनाच्या कारवाईवर एम्सच्या डॉक्‍टरांनी टीका केली आहे. 48 तासांत रुग्णालयात 30 बालकांच्या मृत्यूप्रकरणी खान यांना बळीचा बकरा बनवल्याचे एम्सच्या डॉक्‍टरांनी म्हटले आहे...