एकूण 1 परिणाम
जुलै 10, 2018
चियांग राइ : थायलंडच्या उत्तरेकडील पर्वत रांगेतील थाम लुआंग नांग नोन या गुहेत अडकलेल्या ११ ते १६ वयोगटातील १२ मुुलांपैकी आठ मुलांना तब्बल १७ दिवसांनंतर सुखरूप बाहेर काढण्यात आले. उर्वरित चार मुले आणि त्यांच्या २५ वर्षीय प्रशिक्षकांना बाहेर काढण्यासाठी लष्कराचे जवान प्रयत्नाची पराकाष्ठा करत आहेत....