एकूण 8 परिणाम
मार्च 12, 2019
जळगाव : शिरसोलीकडून जळगावकडे येणाऱ्या गीतांजली एक्‍स्प्रेसच्या जनरेटरच्या डब्याला सोमवारी दुपारी 12 च्या दरम्यान अचानक आग लागली. शिरसोली रेल्वेस्थानकावरून गाडी निघाल्यानंतर डब्यातून धूर निघत असल्याचे गार्डच्या लक्षात आले. त्याने तत्काळ साखळी ओढून गाडी रेल्वेस्थानकावर थांबविली. त्यानंतर रेल्वेची...
जानेवारी 24, 2019
तळवाडे दिगर : गेल्या दहा महिन्यांपासून सतत वाढ असलेल्या एलपीजी गॅसच्या दरात गेल्या दोन-अडीच महिन्यांत 254 रुपयांनी घट झाली असून, नोव्हेंबर महिन्यात सुमारे साडेनऊशे रुपयांना मिळणारा गॅस सिलिंडर सध्या 704 रुपयांना मिळत आहे. देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर...
सप्टेंबर 29, 2018
पुणे  - मुठा उजवा कालवाफुटीमुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारकडून विशेष निधी म्हणून ३ कोटी रुपयांचा मदतनिधी मंजूर झाला आहे, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी दिली. दरम्यान, या घटनेत बाधित झालेल्यांना तातडीची मदत म्हणून प्रत्येकी अकरा हजार, तर अंशत- बाधितांना...
ऑगस्ट 02, 2018
मुंबई - गिरगाव चौपाटी येथे 2016 मध्ये झालेल्या "मेक इन इंडिया' कार्यक्रमादरम्यान लागलेल्या आगीप्रकरणी आयोजकांवर जबाबदारी निश्‍चित करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यांच्यावर काय कारवाई करणार याबाबत माहिती देण्यासाठी राज्य सरकारला तीन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. तसेच, आगीमुळे...
जानेवारी 25, 2018
बेळगाव - रात्रीच्या वेळी गळती झालेल्या सिलिंडरचा अंदाज न आल्याने पहाटे शेगडी पेटविण्यासाठी गेलेली महिला सिलिंडर स्फोट होऊन जागीच ठार झाली. सुधा दुर्गाप्पा पंगण्णवर ( वय 25, रा गौंडवाड तालुका बेळगाव ) असे मृत महिलेचे नाव आहे. आज पहाटे पाचच्या सुमारास राहत्या घरात ही घटना घडली. गौंडवाड...
नोव्हेंबर 04, 2017
मुंबई - "कहॉं गए, कहॉं गए...अच्छे दिन, कहॉं गए?' "देश की जनता रो रही है, मोदी सरकार सो रही है,' "हर हर जुमला, घर घर जुमला', अशा घोषणा देत स्वयंपाकाच्या गॅस दरवाढीच्या (एलपीजी) विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडीने आक्रमक आंदोलन केले. राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या...
एप्रिल 21, 2017
शेणासह भाताचे तूस, सोयाबीन कूट, उसाचा भुस्सा यांचा होणार वापर पुणे - महागडी वीज आणि तीदेखील बेभरवशाची असल्यामुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांना शेतातच इंधन तयार करण्याची संधी देणारे अनेक पर्याय उपलब्ध होऊ लागले आहेत. विशेष म्हणजे, शेतजमिनीकडे केवळ पिकांचे उत्पादन देणारी जागा म्हणून न बघता इंधन तसेच...
डिसेंबर 25, 2016
मुंबई - "देशातील पाचशे आणि एक हजाराच्या चलनी नोटा बाद करण्याचा निर्णय आठ नोव्हेंबर रोजी घेतला. सर्वसामान्यांचे व्यवहार सुरळीत होण्यासाठी मी पन्नास दिवसांची मुदत मागितली आहे. ही मुदत काही दिवसांत संपणार असून, त्यानंतर मात्र या देशातील बेईमानांची खैर नाही,' अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...