एकूण 9 परिणाम
नोव्हेंबर 04, 2019
पुणे : जिल्ह्यातील 133 गावे दूषित पाणी पीत असल्याचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या पाणी तपासणी अहवालातून स्पष्ट झाले आहे. या गावांनी सावध होण्याचे आणि पाणी शुद्ध करून पिण्याचे आवाहनही जिल्हा परिषदेच्यावतीने करण्यात आले आहे. शिवाय या गावांमधील पाण्याच्या स्त्रोतांचे...
मे 12, 2019
शहराला ३१ जुलैपर्यंत पुरेल एवढे पाणी; पालख्यांसाठीही पाणी राखीव खडकवासला - खडकवासला धरणातून शेतीला देण्यात येणारे आवर्तन शुक्रवारी दुपारी बंद केल्यानंतर प्रकल्पात ४.८० टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातील ३.७५ टीएमसी पाणी ३१ जुलैपर्यंत शहर आणि परिसराला पुरेल. उर्वरित १.०५ टीएमसी पाणी पालख्या व...
ऑक्टोबर 24, 2018
बारामती : राज्यातील दोन अत्यंत महत्वाच्या देवस्थानांना जोडणारा मोरगाव जेजुरी हा रस्ता अत्यंत दयनीय अवस्थेत असून, त्याची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे.  मोरगावपासून जेथे बारामती विभागाची सार्वजनिक बांधकाम विभागाची हद्द संपते तेथपासून ते थेट जेजुरी नीरा रस्त्यापर्यंत पावसाने या रस्त्याची...
सप्टेंबर 28, 2018
बारामतीत समन्वयामुळे नातेवाइकांना दिलासा बारामती शहर : बारामती तालुक्‍यात शहरातील शवविच्छेदन सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात, तर तालुक्‍याच्या भागातील रुई ग्रामीण रुग्णालयात केले जाते. किरकोळ तक्रारींचा अपवाद वगळता या ठिकाणी गंभीर स्वरूपाच्या तक्रारी येथे नाहीत. विशेष बाब म्हणजे पोलिस व वैद्यकीय...
सप्टेंबर 06, 2018
उंडवडी : कऱ्हावागज (ता. बारामती) येथील खोमणेवस्तीवर आज भरदुपारी आपल्या आजीच्या गळ्यातील मंगळसूत्र धूमस्टाईलने चोरून सुसाट निघालेल्या चोरास दोन नातवांनी सीआयडी स्टाईल पाठलाग करून जेरबंद केले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. त्या चोराचे दोन साथीदार तेथूनही पळून गेल्यानंतर मग जळगाव सुपे...
जून 09, 2018
वालचंदनगर- इंदापूर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात आज सायंकाळी जोरदार पाऊस झाला. सायंकाळी पाचनंतर सुरू झालेला पाऊस सुमारे अर्धा ते पाऊण पडत होता. या पावसामुळे जळून चाललेल्या उसाला फायदा होणार आहे. जोराचा पाऊस झाल्याने शेतांमधून पाणी वाहत होते.  जेजुरीत ९५ मिलिमीटरची नोंद जेजुरी - जेजुरी शहरात आज...
जून 07, 2018
उंडवडी -  यंदा 'पानी फाउंडेशन' उपक्रमात सहभाग घेवून जलसंधारणाची कामे केलेल्या बारामती, इंदापूर व पुरंदर या तीन तालुक्यातील सत्तरा गावातील प्रतिनिधींचा बारामती येथील अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील गावांना भेट व जलसंधारणाच्या कामांचा आभ्यास दौरा नुकताच...
एप्रिल 25, 2018
शिर्सुफळ - राज्य निवडणूक आयोगाने जून ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नव्याने स्थापित झालेल्या; तसेच रिक्त जागा असणाऱ्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुरूप सोमवारी (ता.२३) मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू करण्यात आली. रविवारी (ता. २७ मे) मतदान प्रक्रिया होणार आहे...
एप्रिल 24, 2018
शिर्सुफळ (पुणे) : राज्य निवडणूक आयोगाने जून 2018 ते सप्टेंबर 2018 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नव्याने स्थापित झालेल्या, तसेच रिक्त जागा असणाऱ्या ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणुक जाहिर केली आहे. त्यानुरुप काल (ता.23) मध्यरात्रीपासुनच आचारसंहिता लागु करण्यात आलेली आहे. तर रविवार (ता.27 मे) रोजी...