एकूण 3 परिणाम
सप्टेंबर 26, 2018
जुन्नर : तांबे (ता. जुन्नर) येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून तान्हाजी सीताराम मिंढे या शेतकऱ्याने 31 ऑगस्टला आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या दुर्दैवी घटनेनंतर घरातील कर्ता पुरुष गमावल्याने मिंढे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. वृद्ध आई, पत्नी, एक मुलगा, मुलगी असा तान्हाजी मिंढे यांचा परिवार...
ऑगस्ट 16, 2018
जुन्नर- ऐतिहासिक शिवनेरीसह  चावंड, हडसर व जीवधन किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनाचे निमित्ताने महसूल व वनविभागाच्या वतीने ध्वजवंदन करण्यात आले. शिवनेरीवर मंडल अधिकारी रोहिदास सुपे, तलाठी प्रमोद इंगळे, सहायक पोलिस निरीक्षक मिलिंद साबळे यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन झाले. वनविभागाचे वतीने चावंड...
फेब्रुवारी 10, 2018
पारनेर - पारनेर, सुपे, वाडेगव्हाण, भाळवणी व निघोज या मंडळातील 41 चारा छावण्यांवर दंडाचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यापैकी 23 संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उर्वरित पाच छावणीचालक संस्थांचे न्यायालयात दावे प्रलंबित आहेत. काही संस्थांच्या एकापेक्षा अधिक ठिकाणी...