एकूण 6 परिणाम
फेब्रुवारी 19, 2019
उंडवडी - बारामती तालुक्‍याच्या जिरायती भागाला वरदान ठरत असलेली शिरसाई उपसा सिंचन योजना अखेर शेतकऱ्यांनी केलेल्या उपोषण व आंदोलनानंतर आज दुपारी तीनच्या दरम्यान सुरू करण्यात आली आहे. या पाण्याचे शेतकऱ्यांनी पूजन करून आनंदोत्सव साजरा केला.  बारामतीच्या जिरायती भागातील गोजुबावी, उंडवडी कडेपठार,...
ऑक्टोबर 27, 2018
उंडवडी - ''राज्यातील शेतकऱ्यांच्या दुधासाठी सरकार 30 दिवसाला 90 कोटी रुपये अनुदान देत आहे. मात्र हे अनुदान शेतकऱ्यांना मिळण्यासाठी सरकारने संबधित दूध संघ, दूध संकलन केंद्राकडून दुधाची आकडेवारी मागविली आहे. दोन दिवसापूर्वी दुधाच्या अनुदानाचा 90 कोटीचा हप्ता सोडण्यात आला आहे. ज्या दूध संघाने अॅपमध्ये...
सप्टेंबर 26, 2018
जुन्नर : तांबे (ता. जुन्नर) येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून तान्हाजी सीताराम मिंढे या शेतकऱ्याने 31 ऑगस्टला आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या दुर्दैवी घटनेनंतर घरातील कर्ता पुरुष गमावल्याने मिंढे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. वृद्ध आई, पत्नी, एक मुलगा, मुलगी असा तान्हाजी मिंढे यांचा परिवार...
जुलै 09, 2018
उंडवडी (पुणे) : ऑनलाइन- संगणकीकृत जमिनीच्या सातबारा उताऱ्यामध्ये आढळून आलेल्या चुका, दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना तहसील कचेरीत हेलपाटे मारायाला लागून वेळ, पैसा व श्रम वाया जावू नये, यासाठी बारामती महसूल विभागाने सात- बारा दुरुस्तीसाठी मंडल निहाय शेतकऱ्यांच्या सुनावण्या घेवून तातडीने 7/12 दुरुस्ती मोहीम...
एप्रिल 16, 2018
उंडवडी - पानी फाउंडेशनचे श्रमदानाचे तुफान रविवारी (ता. १५) जळगाव सुपे (ता. बारामती) येथील माळरानावर सकाळी तब्बल साडेचार तास घुमले. या तुफानात गावच्या माथ्यावर दीड हजार श्रमाच्या पुजाऱ्यांनी हातात टिकाऊ, फावडे, घमेली घेऊन ५० मीटर लांबीच्या २१ सलग समतल चर उत्साहात खोदल्या. निमित्त होते,...
फेब्रुवारी 05, 2018
उंडवडी (पुणे) : उंडवडी सुपे ( ता. बारामती) येथील श्री. संत तुकाराम महाराज पालखी तळाला श्री. संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष विश्वस्त व अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. या पथकात उपायुक्त (भूसंपादन) जयंत पिंपळगावकर, विशेष कार्य अधिकारी उत्तम चव्हाण, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी...