एकूण 1 परिणाम
जानेवारी 23, 2018
पारनेर (नगर) - माजी आमदार वसंतराव झावरे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त 27 जानेवारीस माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार पारनेर तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यासाठी माजी जिल्हा परीषदेचे उपाध्यक्ष व पक्षाचे तालुक्यातील सर्वेसर्वा सुजित झावरे यांनी जय्यत तयारी केली आहे. मात्र यावेळी...