एकूण 1 परिणाम
जानेवारी 17, 2018
दौंड (जि. पुणे) - दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दलातील एका सहायक पोलिस उपनिरीक्षकाने जुगाराच्या पैशांवरून झालेल्या वादातून दोन ठिकाणी केलेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. दौंड शहरातील नगर मोरी चौकात सहायक पोलिस उपनिरीक्षक संजय ब. शिंदे याची आज (ता. 16) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास...