एकूण 3 परिणाम
डिसेंबर 20, 2019
पारनेर (नगर) ः सुपे औद्योगिक वसाहतीत अनेक कंपन्यांनी कारखान्यातील नासकी-कुजकी फळे, प्लॅस्टिक व थर्माकोलचा कचरा थेट वाघुंडेतील तलावात आणून टाकला. काही कंपन्यांनी दूषित पाणी या तलावात सोडले आहे. परिणामी, परिसरातील शेती, विहिरी व कूपनलिकांचेही पाणी दूषित झाल्याचे वृत्त "सकाळ'ने प्रसिद्ध...
ऑगस्ट 16, 2018
जुन्नर- ऐतिहासिक शिवनेरीसह  चावंड, हडसर व जीवधन किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनाचे निमित्ताने महसूल व वनविभागाच्या वतीने ध्वजवंदन करण्यात आले. शिवनेरीवर मंडल अधिकारी रोहिदास सुपे, तलाठी प्रमोद इंगळे, सहायक पोलिस निरीक्षक मिलिंद साबळे यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन झाले. वनविभागाचे वतीने चावंड...
एप्रिल 17, 2018
नगर : न्यायालयीन कोठडीत असलेले नगरसेवक कैलास रामभाऊ गिरवले यांच्या निधनावरून पेच निर्माण झाला आहे. पोलिसांच्या मारहाणीमुळेच गिरवले यांचा मृत्यू झाला असून, या संदर्भात गुन्हा दाखल करून न घेतल्यास गिरवले यांचे पार्थिव पोलीस अधीक्षक कार्यालयात नेण्याचा निर्णय त्यांच्या नातेवाईकांनी आणि गिरवले...