एकूण 22 परिणाम
डिसेंबर 28, 2019
पारनेर : वाघुंडे परिसरातून हंगा नदी वाहते. वाघुंडे शिवारात हंगा नदीचे पात्रही मोठे विस्तृत आहे. मात्र, सध्या या नदीपात्रातून बेसुमार वाळूउपसा सुरू आहे. याकडे पारनेरच्या महसूल विभागासह सुपे पोलिसांचेही अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याने ही वाहतूक जोरात सुरू आहे. वाघुंडे : हंगे नदीपात्रात...
डिसेंबर 23, 2019
नगर : नगर-मनमाड रस्त्यावरील शिंगणापूर फाटा येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दरोड्याच्या तयारीतील सहा जणांच्या टोळीला शस्त्रांसह पकडले. त्यांच्याकडून दोन दुचाकी, कोयता, सुरा, नायलॉन दोरी, मिरचीची पूड व सहा मोबाईल, असा एक लाख 21 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवारी रात्री साडेनऊ...
डिसेंबर 20, 2019
पारनेर (नगर) ः सुपे औद्योगिक वसाहतीत अनेक कंपन्यांनी कारखान्यातील नासकी-कुजकी फळे, प्लॅस्टिक व थर्माकोलचा कचरा थेट वाघुंडेतील तलावात आणून टाकला. काही कंपन्यांनी दूषित पाणी या तलावात सोडले आहे. परिणामी, परिसरातील शेती, विहिरी व कूपनलिकांचेही पाणी दूषित झाल्याचे वृत्त "सकाळ'ने प्रसिद्ध...
डिसेंबर 16, 2019
पारनेर : सुपे औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीने प्लॅस्टिक व थर्माकोलचा कचरा थेट तलावात टाकला आहे. दुसऱ्या कंपनीने दूषित पाणी या तलावात सोडल्याने तलावातील पाणी दूषित झाले आहे. परिणामी परिसरातील शेती, विहिरी व कूपनलिकांचेही पाणी दूषित झाले आहे. याबाबत "सकाळ'ने वृत्त प्रसिद्ध करताच प्रदूषण...
डिसेंबर 05, 2019
पारनेर ः सुपे औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीने आपल्या कारखान्यातील प्लॅस्टिक व थर्माकोलचा कचरा थेट तलावात टाकला आहे. तेथेच असलेल्या दुसऱ्या कंपनीतील दूषित पाणीही या तलावात सोडले आहे. इतकेच नव्हे, तर या परिसरातील शेतीतील विहिरी व कूपनलिकांचेही पाणी दूषित झाल्याने पिकांसह नागरिकांचे आरोग्य...
नोव्हेंबर 19, 2019
पारनेर (नगर) : पुणे-नगर महामार्गावर असा एक "स्पॉट' आहे, की जो नरबळी मागतो. आतापर्यंत त्याने चौदा जणांचा जीव घेतला आहे. विशेष म्हणजे "सकाळ'ने वृत्ताद्वारे लक्ष वेधल्यानंतर संबंधित विकासकाला हा "स्पॉट' सापडला आहे. "टोल'चालक कंपनीच्या दुर्लक्षामुळे गेल्या 20 वर्षांत चौदा जणांचे संसार उघड्यावर आले...
नोव्हेंबर 18, 2019
पारनेर : नगर-पुणे महामार्गावरील अनेक ठिकाणे मृत्यूचे सापळे बनले आहेत. तालुक्‍याच्या हद्दीत केवळ 25 किलोमीटरचा महामार्ग असला, तरी तो अनेकांच्या जिवावर उठला आहे. त्याने आतापर्यंत अनेकांचा बळी घेतला आहे. महिन्याला एक-दोन अपघात ठरलेले आहेत. वाहनांच्या नुकसानीची तर मोजदादच नाही. महामार्गावरील "टोल'वसुली...
नोव्हेंबर 12, 2019
पारनेर (नगर) : भाऊ आणि वडील या पवित्र नात्यांना काळिमा फासणाऱ्या दोन घटना तालुक्‍यात घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यातील एका घटनेत तरुणाने अल्पवयीन असलेल्या सख्ख्या चुलतबहिणीवर बलात्कार केला, तर दुसऱ्या घटनेत एका नराधमाने पोटच्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस...
नोव्हेंबर 11, 2019
पारनेर ः नगर-पुणे महामार्गावर सुपे चौकात (ता. पारनेर) आज सकाळी साडेनऊच्या सुमारास नगरहून पुण्याकडे जाणाऱ्या कंटनेरने रस्त्याच्या बाजूला बसलेल्या दोघांना चिरडले. यात एक जण जागीच ठार झाला, तर दुसऱ्याचे दोन्ही पाय तुटले.  या बाबत माहिती अशी की, आज सकाळी साडेनऊच्या सुमारास सुपे...
नोव्हेंबर 11, 2019
नगर: महावितरणच्या हलगर्जीमुळेच संदेश अनिल आढाव या 17 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत त्याचे कुटूंबिय व प्रहार संघटनेने महावितरणच्या विभागीय कार्यालयातच आज दशक्रिया विधी केला.  या वेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांसमोरच कुटूंबियांनी मुंडण केले. पिंडही पाडले. तसेच प्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजय...
ऑक्टोबर 10, 2019
पारनेर : नगर-पुणे महामार्गावर चास (ता. नगर) शिवारात घाटाच्या अलिकडे नगरच्या बाजुने पाठीमागून कार धडकल्याने कारमधील दोघे जण जागीच ठार झाले. यातील एका जखमीचा रुग्णालयात पहाटे साडेपाचच्या सुमारास उपचार सुरु असताना मृत्यू झाला. अपघातात अन्य एकजण गंभीर जखमी असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार...
सप्टेंबर 25, 2019
पारनेर (नगर) : जातेगाव (ता. पारनेर) येथील भैरवनाथ मंदीरातील चार दान पेट्या फोडून त्यातील पैशाची चोरी झाली आहे. मंदीरातील तीन सीसीटीव्हीचे कॅमेरेही चोरट्यांनी लंपास केले. सहा महिन्यापूर्वी मंदीरातील दानपेट्या चोरट्यांनी फोडल्या होत्या. अद्याप त्याचा तपास लागलेला नसताना पुन्हा त्याच मंदिरात चोरी...
मे 29, 2019
विभागाचा एकूण निकाल ८५.१५ टक्के; विद्यार्थिनींचा ९१.४६ टक्के पुणे - बारावीच्या परीक्षेत पुणे विभागात यंदा मुलींनीच बाजी मारली. विभागातील दोन लाख ५० हजार ६७५ विद्यार्थ्यांनी (नियमित-पुनर्परीक्षार्थी) परीक्षा दिली. त्यापैकी ८५.१५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यामध्ये मुलींचा टक्का सर्वाधिक...
फेब्रुवारी 09, 2019
औरंगाबाद - पुण्याशी औरंगाबादची असलेली रस्त्याची जोडणी "एक्‍स्प्रेस वे'च्या माध्यमातून नव्याने करण्याचा आराखडा केंद्राने आखला आहे; पण तुलनेने स्वस्त असलेल्या रेल्वेमार्गाच्या पर्यायाचा विचार आता व्हायला हवा. औरंगाबादेतून एक कंटेनर मुंबईला पाठविण्यासाठी 25 हजारांचा खर्च येतो. मात्र, रेल्वेने हा खर्च...
जानेवारी 22, 2019
औरंगाबाद - दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या राज्यातील टंचाईग्रस्त एक हजार ३८१ गावे, तीन हजार ७७ वाड्यांना एक हजार ६५७ टॅंकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवावे लागते. मात्र, त्याची शुद्धता बहुतांश ठिकाणी तपासलीच जात नसल्याचा आरोप असून, त्यामुळे या पाण्याची शुद्धता काय, असा सवाल आता या पाण्यावर तहान भागवणारे...
जानेवारी 08, 2019
पारनेर - सुपे औद्योगिक वसाहतीमध्ये टायरपासून फर्निस ऑइल तयार करण्यात येणाऱ्या शुभम इंडस्ट्रीत आज (ता.8) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास भीषण स्फोट झाला. त्यात सहा कामगार भाजून जखमी झाले. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.  जखमींना नगरमधील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.  ...
नोव्हेंबर 03, 2018
पारनेर - देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे काम महाराष्ट्र राज्य करत आहे. सुपे औधोगिक वसाहतीत भयमुक्त औद्योगिकीकरणास चालना देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. यथे येणाऱ्या उद्योगांना पूर्ण सहकार्य करु असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सुपे (नगर) येथील...
जून 29, 2018
पारनेर (नगर) : सुपे येथे पोलीस कोठडीची सोय होऊन सुमारे 10 वर्ष झाली मात्र ती अद्यापही रिकामीच. मात्र पारनेरच्या पोलीस कोठडीत असणारे 40 हुन अधिक संशयीत गुन्हेगार भोगतायत न्यालयाच्या शिक्षे अगोदरच मरण यातना. पारनेरला आरोपी ठेवण्यासाठी हव्यात आणखी खोल्या. पारनेर तालुक्यातील 131 गावांसाठी...
एप्रिल 17, 2018
नगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक कैलास गिरवले यांच्या पोलिस कोठडीतील मृत्यूप्रकरणी त्यांच्या पत्नी निर्मला यांनी दिलेला तक्रार अर्ज कोतवाली पोलिसांनी अखेर "सीआयडी' पाठविला. सीआयडीचे अधिकारी घटनेची शहानिशा करुन कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करतील, असे आश्‍वासन कोतवाली पोलिसांनी दिले....
एप्रिल 17, 2018
नगर : न्यायालयीन कोठडीत असलेले नगरसेवक कैलास रामभाऊ गिरवले यांच्या निधनावरून पेच निर्माण झाला आहे. पोलिसांच्या मारहाणीमुळेच गिरवले यांचा मृत्यू झाला असून, या संदर्भात गुन्हा दाखल करून न घेतल्यास गिरवले यांचे पार्थिव पोलीस अधीक्षक कार्यालयात नेण्याचा निर्णय त्यांच्या नातेवाईकांनी आणि गिरवले...