एकूण 32 परिणाम
डिसेंबर 05, 2019
पारनेर ः सुपे औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीने आपल्या कारखान्यातील प्लॅस्टिक व थर्माकोलचा कचरा थेट तलावात टाकला आहे. तेथेच असलेल्या दुसऱ्या कंपनीतील दूषित पाणीही या तलावात सोडले आहे. इतकेच नव्हे, तर या परिसरातील शेतीतील विहिरी व कूपनलिकांचेही पाणी दूषित झाल्याने पिकांसह नागरिकांचे आरोग्य...
नोव्हेंबर 19, 2019
पारनेर (नगर) : पुणे-नगर महामार्गावर असा एक "स्पॉट' आहे, की जो नरबळी मागतो. आतापर्यंत त्याने चौदा जणांचा जीव घेतला आहे. विशेष म्हणजे "सकाळ'ने वृत्ताद्वारे लक्ष वेधल्यानंतर संबंधित विकासकाला हा "स्पॉट' सापडला आहे. "टोल'चालक कंपनीच्या दुर्लक्षामुळे गेल्या 20 वर्षांत चौदा जणांचे संसार उघड्यावर आले...
नोव्हेंबर 18, 2019
पारनेर : नगर-पुणे महामार्गावरील अनेक ठिकाणे मृत्यूचे सापळे बनले आहेत. तालुक्‍याच्या हद्दीत केवळ 25 किलोमीटरचा महामार्ग असला, तरी तो अनेकांच्या जिवावर उठला आहे. त्याने आतापर्यंत अनेकांचा बळी घेतला आहे. महिन्याला एक-दोन अपघात ठरलेले आहेत. वाहनांच्या नुकसानीची तर मोजदादच नाही. महामार्गावरील "टोल'वसुली...
नोव्हेंबर 15, 2019
सातारा ः फलटण येथील मुधोजी कॉलेज बहुउद्देशीय सांस्कृतिक हॉल येथे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे निंबाळकर यांच्या सहकार्याने कोहिनूर चेस क्‍लबने आयोजिलेल्या फलटण करंडक राज्यस्तरीय जलदगती बुद्धिबळ स्पर्धेत पुण्यातील रणवीर मोहिते याने विजेतेपद पटकाविले.   या स्पर्धेत वय वर्ष सहा ते 70...
नोव्हेंबर 12, 2019
पारनेर (नगर) : भाऊ आणि वडील या पवित्र नात्यांना काळिमा फासणाऱ्या दोन घटना तालुक्‍यात घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यातील एका घटनेत तरुणाने अल्पवयीन असलेल्या सख्ख्या चुलतबहिणीवर बलात्कार केला, तर दुसऱ्या घटनेत एका नराधमाने पोटच्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस...
नोव्हेंबर 11, 2019
पारनेर ः नगर-पुणे महामार्गावर सुपे चौकात (ता. पारनेर) आज सकाळी साडेनऊच्या सुमारास नगरहून पुण्याकडे जाणाऱ्या कंटनेरने रस्त्याच्या बाजूला बसलेल्या दोघांना चिरडले. यात एक जण जागीच ठार झाला, तर दुसऱ्याचे दोन्ही पाय तुटले.  या बाबत माहिती अशी की, आज सकाळी साडेनऊच्या सुमारास सुपे...
नोव्हेंबर 11, 2019
नगर: महावितरणच्या हलगर्जीमुळेच संदेश अनिल आढाव या 17 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत त्याचे कुटूंबिय व प्रहार संघटनेने महावितरणच्या विभागीय कार्यालयातच आज दशक्रिया विधी केला.  या वेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांसमोरच कुटूंबियांनी मुंडण केले. पिंडही पाडले. तसेच प्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजय...
नोव्हेंबर 08, 2019
श्रीगोंदे (नगर) : बनावट सोने देऊन राज्यासह देशातील अनेकांना गंडा घालणाऱ्या श्रीगोंद्यातील गुन्हेगारांनी सगळ्यांचे लक्ष वेधले होते. आता मात्र बनावट नोटा देऊन खरे सोने विकत घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या पारनेर व बारामतीकरांच्या करामती श्रीगोंदे पोलिसांनी उघड केल्या आहेत. बनावट नोटा सापडल्याप्रकरणी दोन...
ऑक्टोबर 10, 2019
पारनेर : नगर-पुणे महामार्गावर चास (ता. नगर) शिवारात घाटाच्या अलिकडे नगरच्या बाजुने पाठीमागून कार धडकल्याने कारमधील दोघे जण जागीच ठार झाले. यातील एका जखमीचा रुग्णालयात पहाटे साडेपाचच्या सुमारास उपचार सुरु असताना मृत्यू झाला. अपघातात अन्य एकजण गंभीर जखमी असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार...
सप्टेंबर 25, 2019
पारनेर (नगर) : जातेगाव (ता. पारनेर) येथील भैरवनाथ मंदीरातील चार दान पेट्या फोडून त्यातील पैशाची चोरी झाली आहे. मंदीरातील तीन सीसीटीव्हीचे कॅमेरेही चोरट्यांनी लंपास केले. सहा महिन्यापूर्वी मंदीरातील दानपेट्या चोरट्यांनी फोडल्या होत्या. अद्याप त्याचा तपास लागलेला नसताना पुन्हा त्याच मंदिरात चोरी...
जुलै 20, 2019
बारामती : बारामती शहरात काल रात्री दमदार पाऊस झाला. बारामतीत अवघ्या दोन तासात तब्बल 80 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या पावसाने बारामतीकरांची पावसाची प्रतीक्षा काही प्रमाणात संपुष्टात आली असली तरी, अशा दमदार पावसाची अजूनही तहानलेल्या भागाला गरज आहे.  या पावसाने अनेक ठिकाणी शेतात पाणी साठून राहिले आहे...
जून 11, 2019
पारनेर : नगर-पुणे महामार्गावर आज (ता.11) पहाटे उभ्या माल ट्रकवर पाठीमागून आलेली जीप जोरदार आदळून झालेल्या अपघातात धुळ्याचे तीन ठार झाले तर इतर एक गंभीर जखमी झाला. आज पहाटे साडेचार वाजनेच्या सुमारास नगर-पुणे महामार्गावर पुण्याहून नगरकडे जाणाऱ्या जीपची जातेगाव फाट्याजवळ उभ्या असणाऱ्या ट्रक (क्र.MH 22...
जून 08, 2019
बारामती शहर : इयत्ता दहावीच्या परिक्षेत बारामती केंद्राचा 84.35 टक्के निकाल जाहीर झाला. बहुतेक सर्वच शाळांनी यंदाही घवघवीत यश संपादन केले आहे. यंदाच्या निकालात बारामती केंद्रात मुलींनी बाजी मारली असून उत्तीर्ण होण्याच्या प्रमाणात मुलींची संख्या मुलांपेक्षा अधिक आहे.  बारामती केंद्रावर 6889  ...
जून 08, 2019
पारनेर : नगर पुणे महामार्गावर जतेगाव घाटात कंटेनर पलटी झाल्याने सुमारे तीन तास वाहतूक ठप्प झाली शेवटी नगरला जाणारी वाहतूक राळेगणसिद्धी पारनेर मार्गे वळविण्यात आली होती.  वाहनांच्या सुमारे तीन किलोमीटर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. याबाबत माहिती अशी की, आज सकाळी साडे सहा वाजन्याच्या सुमारास...
मे 29, 2019
विभागाचा एकूण निकाल ८५.१५ टक्के; विद्यार्थिनींचा ९१.४६ टक्के पुणे - बारावीच्या परीक्षेत पुणे विभागात यंदा मुलींनीच बाजी मारली. विभागातील दोन लाख ५० हजार ६७५ विद्यार्थ्यांनी (नियमित-पुनर्परीक्षार्थी) परीक्षा दिली. त्यापैकी ८५.१५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यामध्ये मुलींचा टक्का सर्वाधिक...
मार्च 26, 2019
पारनेर - नगर पुणे महामार्गावर म्हसणे फाटा येथे दुचकी आणि कारच्या झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री नऊ वाजेच्या सुमारास नगर पुणे महामार्गावर भारत पेट्रोल पंप नजीक  दुचाकी (क्र. MH-16-A-3619 ) आणि  मारुती कार ( क्र. MH-23-Y-1552 ) यांची...
फेब्रुवारी 09, 2019
औरंगाबाद - पुण्याशी औरंगाबादची असलेली रस्त्याची जोडणी "एक्‍स्प्रेस वे'च्या माध्यमातून नव्याने करण्याचा आराखडा केंद्राने आखला आहे; पण तुलनेने स्वस्त असलेल्या रेल्वेमार्गाच्या पर्यायाचा विचार आता व्हायला हवा. औरंगाबादेतून एक कंटेनर मुंबईला पाठविण्यासाठी 25 हजारांचा खर्च येतो. मात्र, रेल्वेने हा खर्च...
जानेवारी 22, 2019
औरंगाबाद - दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या राज्यातील टंचाईग्रस्त एक हजार ३८१ गावे, तीन हजार ७७ वाड्यांना एक हजार ६५७ टॅंकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवावे लागते. मात्र, त्याची शुद्धता बहुतांश ठिकाणी तपासलीच जात नसल्याचा आरोप असून, त्यामुळे या पाण्याची शुद्धता काय, असा सवाल आता या पाण्यावर तहान भागवणारे...
जानेवारी 08, 2019
पारनेर - सुपे औद्योगिक वसाहतीमध्ये टायरपासून फर्निस ऑइल तयार करण्यात येणाऱ्या शुभम इंडस्ट्रीत आज (ता.8) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास भीषण स्फोट झाला. त्यात सहा कामगार भाजून जखमी झाले. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.  जखमींना नगरमधील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.  ...
नोव्हेंबर 03, 2018
पारनेर - देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे काम महाराष्ट्र राज्य करत आहे. सुपे औधोगिक वसाहतीत भयमुक्त औद्योगिकीकरणास चालना देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. यथे येणाऱ्या उद्योगांना पूर्ण सहकार्य करु असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सुपे (नगर) येथील...