एकूण 5 परिणाम
फेब्रुवारी 22, 2019
पिंपरी - जिल्ह्यातील ११५ गावे चक्क दूषित पाणी पित आहेत. याशिवाय अन्य ३५ गावांमध्ये पाणी शुद्धीकरणासाठी वापरण्यात येत असलेली टीसीएल पावडरही निकृष्ट दर्जाची आहे. या निकृष्ट पावडरमध्ये क्‍लोरीनचे प्रमाण २० टक्‍क्‍यांहून कमी असल्याचे धक्कादायक वास्तवही समोर आले आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या...
नोव्हेंबर 04, 2018
दीपोत्सव अर्थात दिवाळीचा उल्लेख अनेक पुराणग्रंथांमधून आलेला आहे. त्या काळी दिवाळी कशी साजरी केली जात असे, याच्याही काही पद्धती या ग्रंथांमधून आढळतात. आजपासून (4 नोव्हेंबर) दिवाळी सुरू होत आहे. त्यानिमित्त विविध पुराणग्रंथांमधला या सणाविषयीचा हा धावता परिचय... दिवाळी हा सण "दीपा'शी अर्थातच दिव्याशी...
सप्टेंबर 28, 2018
बारामतीत समन्वयामुळे नातेवाइकांना दिलासा बारामती शहर : बारामती तालुक्‍यात शहरातील शवविच्छेदन सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात, तर तालुक्‍याच्या भागातील रुई ग्रामीण रुग्णालयात केले जाते. किरकोळ तक्रारींचा अपवाद वगळता या ठिकाणी गंभीर स्वरूपाच्या तक्रारी येथे नाहीत. विशेष बाब म्हणजे पोलिस व वैद्यकीय...
सप्टेंबर 27, 2018
उंडवडी - "राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत पोषण माह हा उपक्रम माता व गरोदर महिलांसाठी कौतुकास्पद आहे. गरोदर स्तनदा माता व किशोरी मुली बालके यांच्यासाठी पोषण आहार ही लोकचळवळ होणे गरजेची आहे. " असे मत बारामती पंचायत समितीचे सभापती संजय भोसले यांनी सोनवडी सुपे येथे व्यक्त केले. सोनवडी ...
जुलै 26, 2018
मुंबई - नवजात बालकांना हेपेटायटीस बीची लागण होण्यापासून प्रतिबंध करणारी लस देत शंभर टक्के करुन दाखवणार, पर्यंत मुंबईत हे सकारात्मक चित्र असेल, असा निर्धार पालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे.  आज परळ येथील आयटीसी हॉटेलमध्ये नॅशनल लिव्हर फाऊंडेशन आणि द मुंबई ऑब्स्ट्रेटिक एण्ड गायनोलोजिकल सोसायटीच्या...