एकूण 223 परिणाम
जुलै 13, 2019
मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा ड्रायव्हर मनोज सातपुते याने आपले मुंबईतील कुलाबा परिसरातून अपहरण झाल्याचा केलेल्या दाव्याबद्दल पोलिसांना प्रथम दर्शनी संशय वाटत असल्याचे सांगण्यात आले. त्याने केलेल्या दाव्याची पडताळणी कुलाबा पोलिस करीत आहेत. अपहरणाची घटना...
जुलै 12, 2019
नागपूर : नवोदय अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेतील कोट्यवधींच्या घोटाळ्याप्रकरणात आरोपी असलेले अध्यक्ष माजी आमदार अशोक शंकर धवड (65) व त्यांच्या पत्नी किरण (59) यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केले आहेत. त्या अर्जांवर 16 जुलै रोजी न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्यासमक्ष...
जुलै 11, 2019
शिक्रापूर : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव व मावळ लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार पार्थ पवार यांच्या गाडीचा चालक मनोज ज्योतीराम सातपुते याचे मुंबईतून अपहरण करून त्याला (सुपा ता. पारनेर, जि. नगर ) येथे बेशुद्धावस्थेत  सोडून देण्यात आले. अपहरणकर्त्यांनी 'तू पार्थ...
जुलै 04, 2019
नागपूर : नवोदय को-ऑपरेटिव्ह बॅंकेतील 38 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी अडचणीत आलेले बॅंकेचे तत्कालीन अध्यक्ष माजी आमदार अशोक शंकरराव धवड, त्यांची पत्नी किरण धवड यांच्यासह एकूण पाच जणांना अटकपूर्व जामीन विशेष सत्र न्यायालयाने नाकारला आहे. नाना देवलकर, कृष्णराव निरुळकर आणि डॉ. प्रभाकर धानोरकर अशी जामीन...
जून 27, 2019
उंडवडी : बारामती तालुक्याच्या जिरायती भागात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे काही ठिकाणी नांगरट करुन ठेवलेल्या शेतात व तालीत पाणी साचले होते. जिरायती भागातील सोनवडी सुपे, उंडवडी सुपे व उंडवडी कडेपठार परिसरात आज (ता. 27) गुरुवारी दुपारी 2 च्या...
जून 11, 2019
पारनेर : नगर-पुणे महामार्गावर आज (ता.11) पहाटे उभ्या माल ट्रकवर पाठीमागून आलेली जीप जोरदार आदळून झालेल्या अपघातात धुळ्याचे तीन ठार झाले तर इतर एक गंभीर जखमी झाला. आज पहाटे साडेचार वाजनेच्या सुमारास नगर-पुणे महामार्गावर पुण्याहून नगरकडे जाणाऱ्या जीपची जातेगाव फाट्याजवळ उभ्या असणाऱ्या ट्रक (क्र.MH 22...
जून 08, 2019
बारामती शहर : इयत्ता दहावीच्या परिक्षेत बारामती केंद्राचा 84.35 टक्के निकाल जाहीर झाला. बहुतेक सर्वच शाळांनी यंदाही घवघवीत यश संपादन केले आहे. यंदाच्या निकालात बारामती केंद्रात मुलींनी बाजी मारली असून उत्तीर्ण होण्याच्या प्रमाणात मुलींची संख्या मुलांपेक्षा अधिक आहे.  बारामती केंद्रावर 6889  ...
जून 08, 2019
पारनेर : नगर पुणे महामार्गावर जतेगाव घाटात कंटेनर पलटी झाल्याने सुमारे तीन तास वाहतूक ठप्प झाली शेवटी नगरला जाणारी वाहतूक राळेगणसिद्धी पारनेर मार्गे वळविण्यात आली होती.  वाहनांच्या सुमारे तीन किलोमीटर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. याबाबत माहिती अशी की, आज सकाळी साडे सहा वाजन्याच्या सुमारास...
जून 06, 2019
सुपे - सध्याच्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी बारामती तालुका दूध संघाने दररोज २५ टॅंकरद्वारे ५० खेपांचे नियोजन करावे, अशी सूचना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली. पाऊस पडल्यानंतर हिरवा चारा उगवून येईपर्यंत छावण्या सुरू ठेवण्याबाबत सरकारशी चर्चा करण्याची ग्वाहीही त्यांनी...
मे 29, 2019
विभागाचा एकूण निकाल ८५.१५ टक्के; विद्यार्थिनींचा ९१.४६ टक्के पुणे - बारावीच्या परीक्षेत पुणे विभागात यंदा मुलींनीच बाजी मारली. विभागातील दोन लाख ५० हजार ६७५ विद्यार्थ्यांनी (नियमित-पुनर्परीक्षार्थी) परीक्षा दिली. त्यापैकी ८५.१५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यामध्ये मुलींचा टक्का सर्वाधिक...
मे 28, 2019
बारामती : इयत्ता बारावीच्या परिक्षेत बारामती केंद्राचा निकाल 90.85 टक्के जाहीर झाला. यंदा या परिक्षेसाठी बारामती केंद्रातून 7410 विद्यार्थी या परिक्षेसाठी बसले होते. त्यापैकी 6732 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.  यंदा बारावीच्या परिक्षेला बारामतीतून 3841 मुले तर 3569 मुली बसल्या होत्या. त्यापैकी 3308...
मे 15, 2019
पारनेर : ''वडील परिवहन महामंडळात वाहकाचे काम करत असल्याने मोठ्या वाहनात बसणे ते चालवणे याचे बालपणापासूनच मोठे आकर्षण जडले होते. त्यातून थेट वैमानिक होण्याचे स्वप्न पाहिले. 25 लाख रूपये खर्च करून प्रशिक्षणही घेतले चार पाच वर्ष प्रयत्न करूनही त्याला आकाशाला गवसणी घालण्यासाठी पंख मिळाले नाहीत शेवटी ही...
मे 13, 2019
पारनेर : रुई छत्रपती येथील युवक संदिप साबळे यांनी आमदार विजय औटी यांना संबोधून फेसबुकवर 'रुई छत्रपती येथील छावण्यांवर घोटाऴे चालु आहेत' हे दिसत नाही का? अशी पोस्ट टाकली आहे. औटी यांनी शनिवारी (ता.11) रात्री १० वाजता सुपा पोलिस स्टेशनला संदिप साबऴे विरुध्द फिर्याद दिली आहे. त्यावरून साबळे यांच्या...
मे 12, 2019
शहराला ३१ जुलैपर्यंत पुरेल एवढे पाणी; पालख्यांसाठीही पाणी राखीव खडकवासला - खडकवासला धरणातून शेतीला देण्यात येणारे आवर्तन शुक्रवारी दुपारी बंद केल्यानंतर प्रकल्पात ४.८० टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातील ३.७५ टीएमसी पाणी ३१ जुलैपर्यंत शहर आणि परिसराला पुरेल. उर्वरित १.०५ टीएमसी पाणी पालख्या व...
मे 02, 2019
माले : मुळशी परिसरात फिरण्‍यासाठी आलेल्‍या तिन विद्यार्थ्‍यांचा मुळशी धरणाच्‍या पाण्‍यात बुडून मृत्‍यु झाला. वळणे (ता.मुळशी) येथे गुरुवार (ता.२) सकाळी साडेसात वाजताच्‍या दरम्‍यान ही घटना घडली. मृतांमध्‍ये एक तरुणी, दोन तरुणांचा समावेश आहे. दुपारी बारा वाजेपर्यंत तिघांचेही मृतदेह हाती आले होते....
एप्रिल 28, 2019
जळगाव सुप्यातील २९० जण रोजगार हमीच्या कामावर उंडवडी - बारामती तालुक्‍यातील जळगाव सुपे या एकाच गावात उच्चांकी ७ हजार लिटर दूध उत्पादन होते. येथे दुभती जनावरे मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र, सध्या येथे पाण्याचे टॅंकर सुरू आहेत. त्यातच चाराही उपलब्ध नाही. त्याचा परिणाम दुधावर होत आहे....
एप्रिल 22, 2019
पिंपरी - दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून सूट देण्यासंदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. निवडणुकीच्या कामामुळे उत्तरपत्रिका तपासणीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. या परीक्षांचे निकाल वेळेत लावण्याचा प्रयत्न...
एप्रिल 18, 2019
खडकवासला : मागील लोकसभा, विधानसभा, महापालिका व जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत काम केले. त्यापेक्षा थोडे जास्त कष्ट करा. प्रत्येक मतदारापर्यंत पोहचा. आपण बारामती लोकसभेची निवडणूक जिंकलेली आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खडकवासला मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा उत्साह वाढलेला...
एप्रिल 12, 2019
उंडवडी - ''विरोधकांना नावं ठेवण्यासाठी मुद्दाच राहिला नाही. मुख्यमंत्री साडे चार वर्षात कितीवेळा आपल्याकडे आले. मुख्यमंत्री दौंडमध्ये ऊसाला 2600 भाव रुपये देतो म्हणाले होते आणि मिळाले 1900 रुपये. दूधाला प्रती लिटरला पाच रुपये अनुदान देतो म्हणाले होते, पण सुरवातीच्या कालावधीत दिले. त्यानंतर अनुदान...