एकूण 9 परिणाम
एप्रिल 11, 2019
वडगाव मावळ : मावळ लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार पार्थ पवार व शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मावळ तालुक्‍यात प्रचाराला वेग आला असून, विविध घटकांचे मेळावे, घोंगडी बैठका व गावभेटीद्वारे मतदारांशी संपर्क साधला जात आहे. ...
एप्रिल 10, 2019
बारामती : लोकसभा निवडणुकीचं रण आता चांगलेच तापले आहे आणि प्रतिपक्षातील तालेवार नेत्यांना एकाच जागी गुंतवून ठेवण्याची रणनीतीही अंमलात आणली जात आहे. भाजप-शिवसेना युतीने सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत असे धोरण स्वीकारल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे आणि...
ऑक्टोबर 27, 2018
उंडवडी - ''राज्यातील शेतकऱ्यांच्या दुधासाठी सरकार 30 दिवसाला 90 कोटी रुपये अनुदान देत आहे. मात्र हे अनुदान शेतकऱ्यांना मिळण्यासाठी सरकारने संबधित दूध संघ, दूध संकलन केंद्राकडून दुधाची आकडेवारी मागविली आहे. दोन दिवसापूर्वी दुधाच्या अनुदानाचा 90 कोटीचा हप्ता सोडण्यात आला आहे. ज्या दूध संघाने अॅपमध्ये...
जून 07, 2018
उंडवडी -  यंदा 'पानी फाउंडेशन' उपक्रमात सहभाग घेवून जलसंधारणाची कामे केलेल्या बारामती, इंदापूर व पुरंदर या तीन तालुक्यातील सत्तरा गावातील प्रतिनिधींचा बारामती येथील अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील गावांना भेट व जलसंधारणाच्या कामांचा आभ्यास दौरा नुकताच...
एप्रिल 09, 2018
उंडवडी - राज्यात यंदा 'पानी फाउंडेशन सत्यमेव जयते वॉटर कप' ही तिसरी 45 दिवसांची स्पर्धा 8 एप्रिलपासून सुरु झाली असून 22 मेला संपणार आहे. या स्पर्धेत बारामती तालुक्यातील 33 गावांनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेत राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय बक्षीस बारामती तालुक्यातील गावानांच मिळावे, यासाठी तालुक्यातील...
एप्रिल 04, 2018
शिर्सुफळ (पुणे) : बारामती तालुक्यातील गेल्या अनेक वर्षापासुन दुरावस्था झालेल्या अंगणवाड्यांच्या दुरुस्तींची कामे आता मार्गी लागणार आहेत. यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण विभागाच्या एकात्मिक बालविकास योजनेंर्तगत तालुक्यातील 50 अंगणवाडीच्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी 48 लाख 93 हजार लाख...
एप्रिल 04, 2018
शिर्सुफळ - बारामती तालुक्यातील गेल्या अनेक वर्षापासुन दुरावस्था झालेल्या अंगणवाड्यांच्या दुरुस्तींची कामे आता मार्गी लागणार आहेत. यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण विभागाच्या एकात्मिक बालविकास योजनेंर्तगत तालुक्यातील 50 अंगणवाडीच्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी 48 लाख 93 हजार लाख रुपयांचा...
फेब्रुवारी 27, 2018
शिर्सुफळ : बारामती तालुक्यातील जिरायत भागास वरदान ठरलेली शिरसाई उपसा सिंचन योजना येत्या दोन- तीन दिवसात कार्यन्वित होणार आहे.मात्र सदर योजना कोणाच्याही पुढाकारामुळे सुरु होणार नाही तर संबंधित भागातील शेतकऱ्यांनी स्वताच्या कष्टाच्या पैशातुन थकबाकी भरण्यासाठी पुढाकार घेतल्याने होणार आहे. यामुळे सदर...
जानेवारी 23, 2018
पारनेर (नगर) - माजी आमदार वसंतराव झावरे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त 27 जानेवारीस माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार पारनेर तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यासाठी माजी जिल्हा परीषदेचे उपाध्यक्ष व पक्षाचे तालुक्यातील सर्वेसर्वा सुजित झावरे यांनी जय्यत तयारी केली आहे. मात्र यावेळी...