एकूण 11 परिणाम
फेब्रुवारी 03, 2019
पारनेर : सुपे येथे नगर-पुणे महामार्गावर अण्णा हजारे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून रास्ता रोको करण्यात आला. यावेळी शेकडो लोक उपस्थित होते. विविध कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच अण्णा हजारे यांच्या हत्येची सुपारी घेतली आहे. दोन दिवस वाट पाहू, अन्यथा मंगळवारी संपूर्ण...
जानेवारी 31, 2019
उंडवडी - जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेतून लाभार्थी दुष्काळी भागाला पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी आजपासून (31) लाभार्थी शेतकऱ्यांनी उंडवडी कडेपठार (बारामती) येथे उपोषण व भजन आंदोलन सुरु केले आहे.  बारामतीच्या जिरायती भागात यंदा पाऊस नसल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी व चारा टंचाई निर्माण झाली आहे....
डिसेंबर 04, 2018
उंडवडी - शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या पाण्यासाठी योजनेच्या लाभार्थी गावातील पदाधिकारी व शेतकऱ्यांनी उंडवडी कडेपठार येथे आज सकाळी दहा वाजल्यापासून एकदिवसीय ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.  शिरसाई उपसा सिंचन योजनेची पाणी हे लाभार्थी सर्वच गावाना पिण्यासाठी व शेतीसाठी मिळावे, या मागणीसाठी आज उंडवडी...
नोव्हेंबर 26, 2018
वडगाव निंबाळकर (पुणे): पत्रकार संघटनेच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधुन घेण्यासाठी बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने वडगाव निंबाळकर येथील मंडल अधिकारी कार्यालयासमोर आज (ता.२६) धरणे आंदोलन करून निवेदन देण्यात आले. मंडल अधिकारी संजय माने, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक...
ऑगस्ट 07, 2018
उंडवडी: सोनवडी सुपे (ता. बारामती) येथे अद्याप पाऊस नसल्याने भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी तात्काळ टॅंकर मिळावेत, या मागणीसाठी आज (मंगळवारी) गावातील महिलांनी हंडा मोर्चा काढून ग्रामपंचायतीपुढे ठिय्या आंदोलन केले. यावेळी सरपंच मंदा मोरे, ग्रामसेविका स्वाती...
जुलै 30, 2018
जुन्नर - 'मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंत न पाहता समाजाच्या भावना लक्षात घेऊन राज्य शासनाने तातडीने मराठा आरक्षणावर तोडगा काढावा अन्यथा पुढील काळात आंदोलन उग्र स्वरूप धारण करेल' असा इशारा कबाडवाडी ता.जुन्नर येथील चौकात पाडळी गणातील सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलनच्या वेळी देण्यात आला. ...
जुलै 25, 2018
उंडवडी - बारामती तालुक्‍याच्या जिरायती भागात उंडवडी सुपे व देऊळगाव रसाळ येथे सकल मराठा समाजाने रास्ता रोको आंदोलन करून एक तास चक्का जाम केला.  उंडवडी सुपे येथे बारामती-पाटस रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. देऊळगाव रसाळ येथेही सुपे-बारामती रस्ता...
जुलै 17, 2018
उंडवडी : उंडवडी सुपे (ता. बारामती) येथे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध अंगावर ओतून अंघोळ करुन सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आगळे - वेगळे आंदोलन केले.  दूधाला बाजारभाव मिळत नसल्याने दूग्धोव्यावसाय अडचणीत आला आहे. दुधाला पाच रुपयांची दरवाढ मिळावी, या मागणीसाठी शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या दूध...
जुलै 16, 2018
उंडवडी -  दूधाला बाजारभाव मिळत नसल्याने दूग्धोव्यावसाय अडचणीत आला आहे.  दुधाला पाच रुपयांची दरवाढ मिळावी, या मागणीसाठी शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या दूध संकलन बंद आंदोलनाला बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील उंडवडी सुपे येथील काही शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतून पाठिंबा दिला. व सरकारचा...
जानेवारी 11, 2018
शिर्सुफळ : सरकारने आतापर्यंत शेतकऱ्यांच्या कोणत्याही मालाला बाजारभाव दिलेला नाही, फक्त त्यांची दिशाभूल केली आहे. दुधाचे दरही कमी केले आहेत. दुधाला योग्य भाव मिळावा, तसेच शेतीमालाला हमीभाव मिळावा, यासाठी वेळ पडल्यास आंदोलन करू, अशी ग्वाही खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.  खासदार सुळे यांनी...
जानेवारी 10, 2018
शिर्सुफळ : शासनाने आत्ता पर्यंत शेतकऱ्यांच्या कोणत्याही मालाला बाजार भाव दिलेला नाही. शासन फक्त शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहे. दुधाचे दरही कमी केले आहे. यामुळे दुधाला योग्य तो भाव मिळावा तसेच शेतकऱ्यांच्या प्रत्येक मालाला हमी भाव मिळालाच पाहिजे यासाठी वेळ पडल्यास आंदोलन करु असे प्रतिपादन खासदार...