एकूण 16 परिणाम
नोव्हेंबर 04, 2018
दीपोत्सव अर्थात दिवाळीचा उल्लेख अनेक पुराणग्रंथांमधून आलेला आहे. त्या काळी दिवाळी कशी साजरी केली जात असे, याच्याही काही पद्धती या ग्रंथांमधून आढळतात. आजपासून (4 नोव्हेंबर) दिवाळी सुरू होत आहे. त्यानिमित्त विविध पुराणग्रंथांमधला या सणाविषयीचा हा धावता परिचय... दिवाळी हा सण "दीपा'शी अर्थातच दिव्याशी...
ऑक्टोबर 11, 2018
मुंबई - पक्षाघाताचा झटका आल्यानंतर फक्त चार तासांत उपचार सुरु झाल्यास रुग्णाला त्यातून सावरता येत होते. मात्र आता महानगरपालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयात सुरु झालेल्या नव्या व्यापक पक्षाघात उपचार केंद्रात झटका आल्यानंतर चोवीस तासांत उपचार झाले तरीही रुग्णाला जीवनदान मिळणार आहे. ही अत्याधुनिक...
सप्टेंबर 28, 2018
बारामतीत समन्वयामुळे नातेवाइकांना दिलासा बारामती शहर : बारामती तालुक्‍यात शहरातील शवविच्छेदन सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात, तर तालुक्‍याच्या भागातील रुई ग्रामीण रुग्णालयात केले जाते. किरकोळ तक्रारींचा अपवाद वगळता या ठिकाणी गंभीर स्वरूपाच्या तक्रारी येथे नाहीत. विशेष बाब म्हणजे पोलिस व वैद्यकीय...
सप्टेंबर 27, 2018
उंडवडी - "राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत पोषण माह हा उपक्रम माता व गरोदर महिलांसाठी कौतुकास्पद आहे. गरोदर स्तनदा माता व किशोरी मुली बालके यांच्यासाठी पोषण आहार ही लोकचळवळ होणे गरजेची आहे. " असे मत बारामती पंचायत समितीचे सभापती संजय भोसले यांनी सोनवडी सुपे येथे व्यक्त केले. सोनवडी ...
जुलै 26, 2018
मुंबई - नवजात बालकांना हेपेटायटीस बीची लागण होण्यापासून प्रतिबंध करणारी लस देत शंभर टक्के करुन दाखवणार, पर्यंत मुंबईत हे सकारात्मक चित्र असेल, असा निर्धार पालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे.  आज परळ येथील आयटीसी हॉटेलमध्ये नॅशनल लिव्हर फाऊंडेशन आणि द मुंबई ऑब्स्ट्रेटिक एण्ड गायनोलोजिकल सोसायटीच्या...
जुलै 11, 2018
उंडवडी - संत श्रेष्ठ तुकाराममहाराज पालखी सोहळा (ता. 12) सायंकाळी उंडवडी सुपे (ता. बारामती) येथे मुक्कामी येत आहे. यापार्श्वभूमीवर उंडवडी सुपेकरांच्या वतीने पालखी सोहळ्याच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. गुरुवारी सायंकाळी संत श्रेष्ट तुकाराम महाराज पालखी सोहळा दौंड तालुक्याला...
जून 09, 2018
मुंबई - पावसाळी आजारांची शक्‍यता लक्षात घेता पालिका रुग्णालयांत तब्बल एक हजार 678 खाटा अतिरिक्त ठेवण्यात आल्या आहेत. गुरुवारी (ता. 7) अतिरिक्त खाटांचा तपशील पालिकेच्या आरोग्य विभागाला देण्यात आला.  लेप्टोस्पायरोसिस, मलेरिया आणि डेंगीमुळे दर वर्षी पावसाळ्यात पालिका रुग्णालयांत रुग्णांची संख्या वाढते...
मे 22, 2018
मुंबई - रुग्णाच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन प्रक्रियेदरम्यान नातेवाइकांची होणाऱ्या ससेहोलपटीची दखल अखेर गृह विभाग आणि आरोग्य यंत्रणेने घेतली आहे. लवकरच मुंबईतील 10 शवविच्छेदन केंद्रात "एक खिडकी योजना' सुरू होणार आहे. यामुळे शवविच्छेदन, ना हरकत प्रमाणपत्र आणि इतर प्रक्रिया एकाच छताखाली उपलब्ध होणार...
एप्रिल 14, 2018
मुंबई - मुंबई महापालिकेच्या केईएम, लोकमान्य टिळक आणि नायर या प्रमुख रुग्णालयांतील रक्तपेढ्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून रक्ताचा तुटवडा आहे. प्रत्येक रुग्णालयात दररोज 250 ते 300 रक्‍तांच्या बाटल्यांची गरज असताना सध्या 25 ते 40 बाटल्याच आहेत. रक्ताच्या तुटवड्यामुळे येत्या अडीच महिन्यांपर्यंत...
नोव्हेंबर 24, 2017
टाकवे बुद्रुक : आंदर मावळातील पिंपरी येथील पौर्णिमा प्रकाश कांबळे ही विद्यार्थिनी मधुमेह पिडीत आहे, ती माळेगावतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकत आहे, या विद्यार्थ्यांनाच्या औषधोपचारासाठी मदतीची गरज असल्याची बातमी सकाळने शुक्रवार (ता. २४)ला मधुमेह पिडीत विद्यार्थी उपचारांच्या मदतीच्या प्रतिक्षेत...
नोव्हेंबर 22, 2017
शिर्सुफळ : शिर्सुफळ (ता. बारामती) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नियमित डाॅक्टर नसणे. तसेच इतर कर्मचारीही कामकाजात हलगर्जीपणा करीत असल्यामुळे शासकीय आरोग्य सुविधा मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध असतानाही सर्वसामान्य रुग्णांना वेळेवर आरोग्यसेवा मिळत नाहीत. तसेच याबाबत अनेक वेळा संबंधितांकडे लेखी तसेच...
ऑक्टोबर 12, 2017
सुपे (नगर): 'भगवान हमारा रक्षण करता है, ऊसने ही हमे जनम दिया, वो ही हमको तारेगा. आप हमारे बच्चोंको सुई मत दो,' बच्चे बिमार गीरते असे म्हणत सरकारी आरोग्य अधिका-यांना दाद न देणा-या पालात रहाणा-या सुमारे दीडशेहून अधिक लोकसंख्या असलेल्या भटक्या समाजाच्या 30 मुलांना आज विविध प्रकारचे लसीकरण...
मे 10, 2017
मुंबई - आमदार, खासदार आणि नगरसेवकांशी सौजन्याने वागा, त्यांनी पाठवलेल्या रुग्णांवर प्राधान्याने उपचार करा, असे परिपत्रक महापालिकेच्या आरोग्य विभागाने आपल्या रुग्णालयांना पाठवले आहे. देशभरात लाल दिव्याची "व्हीआयपी' संस्कृती बंद झाल्यानंतर महापालिकेने ही "व्हीआयपी' प्रथा सुरू केली आहे. शीव येथील...
एप्रिल 05, 2017
जळगाव - देशासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या शहीद जवानांच्या कुटुंबीयांची आरोग्य तपासणी तसेच वीरमाता- पत्नींचा सन्मान आज करण्यात आला. अ. रज्जाक मलिक फाउंडेशनतर्फे हा कार्यक्रम झाला. बिग्रेडियर विजय नातू यांच्या हस्ते जिल्हा सैनिक भवनात सकाळी दहाला कार्यक्रमाचे उद्‌घाटन झाले. अध्यक्षस्थानी सुनील कदम,...
मार्च 24, 2017
मुंबई - राज्य शासन डॉक्‍टरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, डॉक्‍टरांच्या सुरक्षेकरिता रुग्णालयांत येत्या आठ दिवसांत सुरक्षारक्षक नेमले जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मार्ड संघटनेच्या प्रतिनिधींसमवेत आज मंत्रालयातील समिती कक्षात यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या...
मार्च 01, 2017
मुंबई - ऍन्जिओप्लास्टीसाठी वापरण्यात येणाऱ्या स्टेण्टच्या किमती कमी झाल्या असल्या, तरी महापालिकेच्या केईएम रुग्णालयात मात्र त्यासाठी जास्त पैसे घेतले जातात, या तक्रारींमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. केईएमविरोधात निनावी तक्रारी आल्यानंतर औषध व अन्न प्रशासनाने (एफडीए) केईएम रुग्णालयातील अशी...