एकूण 21 परिणाम
जानेवारी 28, 2019
सुपे - पारंपरिक ढोल-लेझीम या खेळाचे महत्त्व दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. या पार्श्‍वभूमीवर काऱ्हाटी (ता. बारामती) येथील काही ज्येष्ठ मंडळींकडून तरुण पिढीला या खेळाचे धडे दिले जात आहेत.    संत सावतामाळी लेझीम मंडळाच्या माध्यमातून हा उपक्रम सुरू आहे. ग्रामदैवत श्री यशवंतराय मंदिराच्या...
सप्टेंबर 27, 2018
उंडवडी - "राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत पोषण माह हा उपक्रम माता व गरोदर महिलांसाठी कौतुकास्पद आहे. गरोदर स्तनदा माता व किशोरी मुली बालके यांच्यासाठी पोषण आहार ही लोकचळवळ होणे गरजेची आहे. " असे मत बारामती पंचायत समितीचे सभापती संजय भोसले यांनी सोनवडी सुपे येथे व्यक्त केले. सोनवडी ...
सप्टेंबर 26, 2018
जुन्नर : तांबे (ता. जुन्नर) येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून तान्हाजी सीताराम मिंढे या शेतकऱ्याने 31 ऑगस्टला आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या दुर्दैवी घटनेनंतर घरातील कर्ता पुरुष गमावल्याने मिंढे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. वृद्ध आई, पत्नी, एक मुलगा, मुलगी असा तान्हाजी मिंढे यांचा परिवार...
ऑगस्ट 05, 2018
उंडवडी :  "पानी फाउंडेशनच्या माध्यमातून बारामती तालुक्यात जल चळवळ उभी राहिली आहे. या उपक्रमामुळे तालुक्यातील दुष्काळी गावात  जलसंधारणाबरोबरचं मनसंधारणाचे काम मोठ्या प्रमाणात झाले आहे. पुढील वर्षीचे नियोजन यावर्षी केले तर अजून चांगले काम पुढे होईल. यासाठी यापुढेही गावागावातील लोकांनी संघटीत होवून...
जुलै 29, 2018
पुणे : मुंबई - महाराष्ट्रातील सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, समाजानेच एकत्र येऊन समस्यांवर मार्ग शोधण्याच्या ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या आवाहनाला राज्याच्या कानाकोपऱ्यांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विविध क्षेत्रांतील यशस्वी मान्यवर व सामाजिक संस्थांनी ‘सकाळ’च्या अभियानात शिक्षणासाठी गरजू...
जुलै 29, 2018
राज्यात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘एकत्र येऊया! मार्ग काढूया!!’ या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून आज लाखो हात सरसावले आहेत. विविध क्षेत्रांतील मान्यवर व सामाजिक संस्थांनी या अभियानाला...
जुलै 13, 2018
उंडवडी - उंडवडी सुपे (ता. बारामती) येथे संत तुकाराम महाराज पालखी तळावर सुपे येथील विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थी स्वयंसेवकांनी 'निर्मल व प्लास्टिकमुक्त पंढरीची वारी अभियान' अंतर्गत दोन दिवस स्वच्छता मोहिम राबवून पालखी येण्यापूर्वी व...
जुलै 09, 2018
उंडवडी (पुणे) : ऑनलाइन- संगणकीकृत जमिनीच्या सातबारा उताऱ्यामध्ये आढळून आलेल्या चुका, दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना तहसील कचेरीत हेलपाटे मारायाला लागून वेळ, पैसा व श्रम वाया जावू नये, यासाठी बारामती महसूल विभागाने सात- बारा दुरुस्तीसाठी मंडल निहाय शेतकऱ्यांच्या सुनावण्या घेवून तातडीने 7/12 दुरुस्ती मोहीम...
जुलै 08, 2018
उंडवडी  : वारीच्या वाटेवर स्वच्छता राहावी, व वारकरी शौचासाठी उघड्यावर जावू नये. यासाठी यंदा जिल्हा परिषदेच्या वतीने निर्मलवारी या उपक्रमाअंतर्गत उंडवडी सुपे व खराडेवाडी (ता. बारामती) या दोन गावात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर फिरते शौचालय युनिट उभारण्यात येणार आहेत. यामध्ये उंडवडी...
जून 07, 2018
उंडवडी -  यंदा 'पानी फाउंडेशन' उपक्रमात सहभाग घेवून जलसंधारणाची कामे केलेल्या बारामती, इंदापूर व पुरंदर या तीन तालुक्यातील सत्तरा गावातील प्रतिनिधींचा बारामती येथील अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील गावांना भेट व जलसंधारणाच्या कामांचा आभ्यास दौरा नुकताच...
मे 07, 2018
उंडवडी- उंडवडी सुपे (ता. बारामती) येथे पाणी फाउंडेशन सत्यमेव जयते वॉटर कप या स्पर्धेअंतर्गत विविध जलसंधारणाची कामे व्हावीत. यासाठी भारतीय जैन संघाच्या वतीने जेसीबी मशिन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या उपक्रमाअंतर्गत बांधबंधिस्ती या कामाचा शुभारंभ भारतीय जैन संघटनेचे बारामती...
मे 03, 2018
उंडवडी : सोनवडी सुपे ( ता. बारामती) येथे 'पानी फाउंडेशन' उपक्रमाअंतर्गत जलसंधारणाची विविध कामे करण्यासाठी भारतीय जैन संघटनेच्या वतीने मोफत पोकलेन मशिन उपलब्ध करुन दिले आहे. येथे या उपक्रमाअंतर्गत बांधबंधिस्तीच्या कामाचा शुभारंभ सरपंच मंदा मोरे व उपसरपंच भाऊसाहेब मोरे यांच्या हस्ते...
एप्रिल 20, 2018
उंडवडी (पुणे) : स्थळ : सोनवडी सुपे (ता. बारामती) हद्दीतील यशवंत लॉन्स कार्यालय... वेळ : सकाळी साडे दहाची.. लग्नासाठी नवरदेव आणि वऱ्हाडी मंडळी पुण्याहून आलेली. नवरदेव लग्नमंडपात पोचण्यापूर्वीच त्याला पानी फाउंडेशन उपक्रमाअंतर्गत शेजारीच सुरु असलेल्या श्रमदानाची माहिती मिळते. लागलीच...
एप्रिल 16, 2018
बारामती (पुणे) : सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेअंतर्गत पाणी फाऊंडेशनद्वारे सुरु असलेल्या स्पर्धेसाठी आज तालुक्यातील कटफळ येथे ग्रामस्थांनी श्रमदान केले. सलग समतल चर खोदाईचे काम माथा ते पायथा करण्याचे काम येथे सुरु झाले आहे. बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनीही आज कटफळ...
एप्रिल 09, 2018
उंडवडी - राज्यात यंदा 'पानी फाउंडेशन सत्यमेव जयते वॉटर कप' ही तिसरी 45 दिवसांची स्पर्धा 8 एप्रिलपासून सुरु झाली असून 22 मेला संपणार आहे. या स्पर्धेत बारामती तालुक्यातील 33 गावांनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेत राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय बक्षीस बारामती तालुक्यातील गावानांच मिळावे, यासाठी तालुक्यातील...
जानेवारी 04, 2018
टाकवे बु. : सुख दु:खाच्या चार गुजगोष्टी बालपणीच्या सवंगडयांनी शाळेच्या व्हरांड्यात मनमोकळेपणाने मांडल्या, कोणाचे लग्न झाले आहे, कोणी पैलवानकी करीत आखाडयाच्या मैदानात शड्डू थोपटत आहे, कोणी शासकीय सेवेत आहे, तर कोणी कारखानदारीत, कोणाच्या हातात औताचा नांगर आहे. प्रत्येक जण आपापले सांगत होता, आणि ऐकत...
जानेवारी 01, 2018
सुपे (नगर): नारायणगव्हाण (ता. पारनेर) येथील शरद पवळे मित्र मंडळाचा व ग्रामस्थांचा 31 चा आदर्श उपक्रम, द दारूचा नव्हे तर दुधाचा असा ऊपक्रम राबवून गावातील येथे येणा-या प्रत्येकाला सुगंधी मसाला दुध पिण्यास देऊन 31 डिसेंबर साजरा केला. तसेच या वेळी नववर्षाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या. 'द'...
नोव्हेंबर 24, 2017
इगतपुरी (नाशिक): अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली व माजी समाजकल्याण मंत्री शिवाजीराव मोघे, माजी क्रीडामंत्री पद्माकर वळवी, आमदार संतोष टारपे यांच्या प्रमुख उपस्थितीत महामहिम राज्यपाल विद्यासागर राव यांची राजभवन...
नोव्हेंबर 17, 2017
सुपे- आदर्शगाव पिंपरी गवळी (ता. पारनेर) येथील वनविभागाच्या सुमारे चार एकर क्षेत्रावर औषधी वनस्पती उद्यान तसेच रोपवाटिका व वन विभागाच्या आणि गायराणच्या काही जागेवर ग्रामवन योजनेअंतर्गत विविध वनस्पतींची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा उपवन संरक्षक ए.लक्ष्मी यांनी दिली. ...
जून 14, 2017
मुंबई - देशातील ज्येष्ठ नागरिकांची वाढत जाणारी संख्या पाहता प्रमुख महापालिका आणि सरकारी रुग्णालयांत अशा ज्येष्ठांसाठी खास विभाग असण्याची कल्पना उत्तम खरी; पण अशा "जेरिऍट्रिक' विभागांमध्ये पायाभूत सुविधा, कुशल कर्मचारी यांचा अभाव असल्याने ते अद्याप तरी तितकेसे प्रभावी ठरत नाहीत. सुधारलेले जीवनमान...