एकूण 18 परिणाम
एप्रिल 28, 2019
जळगाव सुप्यातील २९० जण रोजगार हमीच्या कामावर उंडवडी - बारामती तालुक्‍यातील जळगाव सुपे या एकाच गावात उच्चांकी ७ हजार लिटर दूध उत्पादन होते. येथे दुभती जनावरे मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र, सध्या येथे पाण्याचे टॅंकर सुरू आहेत. त्यातच चाराही उपलब्ध नाही. त्याचा परिणाम दुधावर होत आहे....
जानेवारी 31, 2019
उंडवडी - जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेतून लाभार्थी दुष्काळी भागाला पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी आजपासून (31) लाभार्थी शेतकऱ्यांनी उंडवडी कडेपठार (बारामती) येथे उपोषण व भजन आंदोलन सुरु केले आहे.  बारामतीच्या जिरायती भागात यंदा पाऊस नसल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी व चारा टंचाई निर्माण झाली आहे....
जानेवारी 22, 2019
औरंगाबाद - दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या राज्यातील टंचाईग्रस्त एक हजार ३८१ गावे, तीन हजार ७७ वाड्यांना एक हजार ६५७ टॅंकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवावे लागते. मात्र, त्याची शुद्धता बहुतांश ठिकाणी तपासलीच जात नसल्याचा आरोप असून, त्यामुळे या पाण्याची शुद्धता काय, असा सवाल आता या पाण्यावर तहान भागवणारे...
डिसेंबर 09, 2018
उंडवडी : शासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शिरसाई उपसा सिंचना योजना कोलमडली आहे. योजनेच्या साठवण तलावातचं पुरेसे पाणी नसल्याने शिरसाईच्या लाभार्थी गावाना पिण्यासाठी पाणी मिळणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.  बारामतीच्या जिरायती भागात यंदा पाऊस नसल्याने तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या भागातील  ...
सप्टेंबर 26, 2018
उंडवडी : बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील तेरा गावाना शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या आवर्तनामुळे दिलासा मिळाला आहे. या योजनेचे एक महिनाभराचे आवर्तन नुकतेच पूर्ण करण्यात आले. या पाण्यामुळे या भागातील पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे.  बारामतीच्या जिरायती भागात...
सप्टेंबर 12, 2018
उंडवडीस - बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील बारा गावाना शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या पाण्यामुळे दिलासा मिळू लागला आहे.  बारामती जिरायती भागात अद्यापही दमदार पाऊस नसल्याने या भागात खरीप हंगामात पेरण्या होवू शकल्या नाहीत. ऐन पावसाळ्यात या भागात  पाण्याची भीषण टंचाई व चारा टंचाई निर्माण झाल्याने...
ऑगस्ट 30, 2018
उंडवडी (बारामती) - सोनवडी सुपे या गावाला नुकतीच जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत शासकीय समितीकडून जलसंधारणाच्या वेगवेगळ्या कामांची पाहणी करुन मुल्यमापनासाठी तपासणी करण्यात आली. या शासकीय समितीमध्ये भोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष हराळे, तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर,...
ऑगस्ट 05, 2018
उंडवडी :  "पानी फाउंडेशनच्या माध्यमातून बारामती तालुक्यात जल चळवळ उभी राहिली आहे. या उपक्रमामुळे तालुक्यातील दुष्काळी गावात  जलसंधारणाबरोबरचं मनसंधारणाचे काम मोठ्या प्रमाणात झाले आहे. पुढील वर्षीचे नियोजन यावर्षी केले तर अजून चांगले काम पुढे होईल. यासाठी यापुढेही गावागावातील लोकांनी संघटीत होवून...
जुलै 16, 2018
उंडवडी -  दूधाला बाजारभाव मिळत नसल्याने दूग्धोव्यावसाय अडचणीत आला आहे.  दुधाला पाच रुपयांची दरवाढ मिळावी, या मागणीसाठी शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या दूध संकलन बंद आंदोलनाला बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील उंडवडी सुपे येथील काही शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतून पाठिंबा दिला. व सरकारचा...
जून 27, 2018
उंडवडी : बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील उंडवडी सुपे परिसरात अद्यापही दमदार पाऊस नसल्याने खरीप हंगामातील पेरण्या रखडलेल्या आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या नजरा ढगाकडे लागल्या आहेत.  जिरायती भागातील उंडवडी सुपे, उंडवडी कडेपठार, कारखेल, खराडेवाडी, सोनवडी ...
जून 27, 2018
उंडवडी(बारामती) -  बारामती तालुक्याच्या जिरायती भागात बेकायदेशीर दारु धंद्यानी उच्छाद मांडला आहे. त्यामुळे एकीकडे पाण्याचा दुष्काळ दारुचा सुकाळ' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.  जिरायती भागातील उंडवडी सुपे, कारखेल, देऊळगाव रसाळ, खराडेवाडी आदी गावात बेकायदेशीर दारु धंद्यानी मोठ्या...
जून 23, 2018
उंडवडी : उंडवडी सुपे (ता. बारामती) येथे सकाळ रिलीफ फंड व 'ग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट' यांच्यावतीने ओढा खोलीकरण करण्यात आलेल्या ओढ्यात शिरसाई उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडण्यात आले. त्यामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होवून पाणी टंचाई कमी होण्यास मदत होणार आहे. उंडवडी सुपे...
मे 03, 2018
उंडवडी : सोनवडी सुपे ( ता. बारामती) येथे 'पानी फाउंडेशन' उपक्रमाअंतर्गत जलसंधारणाची विविध कामे करण्यासाठी भारतीय जैन संघटनेच्या वतीने मोफत पोकलेन मशिन उपलब्ध करुन दिले आहे. येथे या उपक्रमाअंतर्गत बांधबंधिस्तीच्या कामाचा शुभारंभ सरपंच मंदा मोरे व उपसरपंच भाऊसाहेब मोरे यांच्या हस्ते...
एप्रिल 20, 2018
उंडवडी (पुणे) : स्थळ : सोनवडी सुपे (ता. बारामती) हद्दीतील यशवंत लॉन्स कार्यालय... वेळ : सकाळी साडे दहाची.. लग्नासाठी नवरदेव आणि वऱ्हाडी मंडळी पुण्याहून आलेली. नवरदेव लग्नमंडपात पोचण्यापूर्वीच त्याला पानी फाउंडेशन उपक्रमाअंतर्गत शेजारीच सुरु असलेल्या श्रमदानाची माहिती मिळते. लागलीच...
एप्रिल 08, 2018
समशीतोष्ण ते उष्ण कटिबंधीय हवामान असलेल्या भारतातील सर्व राज्यांत मैदानी व डोंगराळ प्रदेशात बांबू आढळतो. जगात चीनच्या खालोखाल भारतात त्याचा आढळ आहे. बांबूच्या विविध प्रकारांची विविध वैशिष्ट्ये असून त्यांचे व्यावसायिक महत्त्वदेखील मोठे आहे. या भागात बांबू लागवडीची आवश्यक माहिती घेऊया. सह्याद्री...
जानेवारी 13, 2018
सुपे (नगर) : वाघुंडे खुर्द (ता. पारनेर) येथील शिवारात सुमारे 10 वर्षापूर्वी झालेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याला लोखंडी दरवाजे न बसविल्याने या बंधाऱ्यातील लाखो लीटर पाणी वाहून गेले आहे. तालुक्यात जलयुक्तशिवर योजना अनेक गावात राबवली जात आहे. मात्र या 16 दरवाजे असलेल्या बंधाऱ्याचे...
जुलै 04, 2017
संत भार पंढरीत पोचणार असल्याने माझ्या आनंदाला पारावार उरलेला नाही. संतांचे विचार जागते ठेवणाऱ्या पालख्या आज पंढरीत दाखल होणार आहेत. त्यामुळे सावळ्या विठुरायाच्या ओढीने मी पंढरपुरात दाखल होणार आहे. वारीच्या काळात विचार अन्‌ आचारातही पांडुरंग सामावल्याची भावना मनात घेऊन पंढरीत दाखल होते आहे....
नोव्हेंबर 05, 2016
नाशिकमध्ये राष्ट्रीय फलोत्पादन परिषदेचे आज उद्‌घाटन; गडकरी, महाजन, फुंडकर, रावल, खोतांची उपस्थिती  नाशिक - राज्यातील फळे, मसाल्याची पिके, भाजीपाला, पुष्पोत्पादनाच्या अर्थकारणाला चालना देणाऱ्या राष्ट्रीय फलोत्पादन महापरिषदेला नाशिकमध्ये उद्यापासून (ता. 5) सुरवात होत आहे. रविवारी (ता. 6)...