एकूण 17 परिणाम
सप्टेंबर 27, 2018
उंडवडी - "राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत पोषण माह हा उपक्रम माता व गरोदर महिलांसाठी कौतुकास्पद आहे. गरोदर स्तनदा माता व किशोरी मुली बालके यांच्यासाठी पोषण आहार ही लोकचळवळ होणे गरजेची आहे. " असे मत बारामती पंचायत समितीचे सभापती संजय भोसले यांनी सोनवडी सुपे येथे व्यक्त केले. सोनवडी ...
सप्टेंबर 21, 2018
उंडवडी : "तरुण मंडळानी गणेशोत्सव साजरे करताना सामाजिकतेचे भान राखले पाहिजे. युवा पिढी सोशल मिडियाच्या चक्रव्यूहात अडकत असून त्यांना थोर विचारवंताचा विसर पडत चालला आहे. त्यामुळे आजच्या शाळेतील मुलांसह युवकांनी थोर विचारवंतांची आत्मचरित्र व पुस्तके वाचून त्यांचे गुण आत्मसात केले पाहिजेत. म्हणजे खऱ्या...
ऑगस्ट 21, 2018
उंडवडी - संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाला आमचा विरोध नाही, मात्र प्रशासनाने भूसंपादनाच्या जागेचा व नुकसान भरपाईचा दर जाहिर करावा. मग रस्त्यात येत असलेली घरे, दुकाने, झाडे व विहीरी यांचे पंचनामे करावेत, तो पर्यंत कोणताही पंचनामा करु नये, अशी मागणी खराडेवाडी (ता. बारामती) येथे आज (ता. 21)...
जुलै 31, 2018
उंडवडी : "संत तुकाराम महाराज पालखी महामर्गावरील बारामती - पाटस या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी संपादित करण्यात येत असलेल्या जमिनीला चारपट मोबदला दिला जाईल. या रस्त्यात येणारी घरे, गाळे, दुकाने, यांना एकसारखा आणि एकाच वेळी मोबदला मिळणार आहे. जुना रस्ता सोडून नवीन रस्त्यामध्ये जाणाऱ्या जमिनींचे पैसे...
जुलै 08, 2018
उंडवडी  : वारीच्या वाटेवर स्वच्छता राहावी, व वारकरी शौचासाठी उघड्यावर जावू नये. यासाठी यंदा जिल्हा परिषदेच्या वतीने निर्मलवारी या उपक्रमाअंतर्गत उंडवडी सुपे व खराडेवाडी (ता. बारामती) या दोन गावात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर फिरते शौचालय युनिट उभारण्यात येणार आहेत. यामध्ये उंडवडी...
जून 23, 2018
उंडवडी : उंडवडी सुपे (ता. बारामती) येथे सकाळ रिलीफ फंड व 'ग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट' यांच्यावतीने ओढा खोलीकरण करण्यात आलेल्या ओढ्यात शिरसाई उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडण्यात आले. त्यामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होवून पाणी टंचाई कमी होण्यास मदत होणार आहे. उंडवडी सुपे...
जून 01, 2018
उंडवडी (पुणे) : उंडवडी सुपे (ता. बारामती) येथे अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट व सकाळ रिलीफ फंडाच्या वतीने गावातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी साठवण तलाव (शेततळे) तयार करण्यात येत आहे. नुकतीच या तलावाची पाहणी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी केली.  यावेळी सरपंच एकनाथ जगताप व उपसरपंच...
मे 30, 2018
घोडेगाव - आंबेगाव तालुक्‍यातील ९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने निर्विवाद यश संपादन केले आहे. ९ पैकी ९ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून आल्याचा दावा पक्षाचे तालुका अध्यक्ष ॲड. विष्णू हिंगे यांनी केला आहे. मात्र सुपेधर, कानसे व पारगाव तर्फे...
मे 30, 2018
सुपे - सुपे (ता. बारामती) येथे मात्तबरांचा पराभव करून स्वाती अनिल हिरवे सरपंचपदी विजयी झाल्या. या निवडणुकीत मतदारांनी प्रस्थापितांना जबर धक्का दिला आहे. एक अपवाद वगळता सर्वच उमेदवार नवीन आहेत.  विद्यमान उपसरपंच व दोन सदस्य पराभूत झाले आहेत. ज्येष्ठ कार्यकर्ते बी. के. हिरवे...
मे 27, 2018
शिर्सुफळ : बारामती तालुक्यातील 15 ग्रामपंचायतीपैकी बिनविरोध झालेली मगरवाडी व भोंडवेवाडी ग्रामपंचायत वगळता उर्वरित 13 ग्रामपंचायतीच्या साठी रविवारी (ता.27)  87.93 टक्के मतदान झाले. यामध्ये एकुण 25503 मतदारांपैकी 22424 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये सर्वाधिक 92.34 टक्के मतदान चांदगुडेवाडी या...
मे 07, 2018
उंडवडी- उंडवडी सुपे (ता. बारामती) येथे पाणी फाउंडेशन सत्यमेव जयते वॉटर कप या स्पर्धेअंतर्गत विविध जलसंधारणाची कामे व्हावीत. यासाठी भारतीय जैन संघाच्या वतीने जेसीबी मशिन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या उपक्रमाअंतर्गत बांधबंधिस्ती या कामाचा शुभारंभ भारतीय जैन संघटनेचे बारामती...
मे 03, 2018
उंडवडी : सोनवडी सुपे ( ता. बारामती) येथे 'पानी फाउंडेशन' उपक्रमाअंतर्गत जलसंधारणाची विविध कामे करण्यासाठी भारतीय जैन संघटनेच्या वतीने मोफत पोकलेन मशिन उपलब्ध करुन दिले आहे. येथे या उपक्रमाअंतर्गत बांधबंधिस्तीच्या कामाचा शुभारंभ सरपंच मंदा मोरे व उपसरपंच भाऊसाहेब मोरे यांच्या हस्ते...
एप्रिल 24, 2018
उंडवडी (पुणे) : पानी फाउंडेशन सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेअंतर्गत बारामती तालुक्यातील सोनवडी सुपे येथील माळरानावर मंगळवारी पहाटेच्या पहरी बारामतीचे प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या अध्यक्षतेखाली श्रमदान मोठ्या उत्साहात पार पडले. यामध्ये उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे, तालुका कृषी...
एप्रिल 24, 2018
शिर्सुफळ (पुणे) : राज्य निवडणूक आयोगाने जून 2018 ते सप्टेंबर 2018 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नव्याने स्थापित झालेल्या, तसेच रिक्त जागा असणाऱ्या ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणुक जाहिर केली आहे. त्यानुरुप काल (ता.23) मध्यरात्रीपासुनच आचारसंहिता लागु करण्यात आलेली आहे. तर रविवार (ता.27 मे) रोजी...
मार्च 09, 2018
शिर्सुफळ (पुणे) : पुणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या माध्यमातुन देण्यात येणाऱ्या दलित वस्ती सुधार योजनेंच्या अंर्तगत बारामती तालुक्यातील विविध ठिकाणच्या 39 विकास कामांच्या साठी 2 कोटी 26 लाख रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. यामाध्यमातुन अंर्तगत रस्ते, सौरपथ दिवे बसविणे, भूमिगत गटारे, समाज...
जानेवारी 10, 2018
शिर्सुफळ : शासनाने आत्ता पर्यंत शेतकऱ्यांच्या कोणत्याही मालाला बाजार भाव दिलेला नाही. शासन फक्त शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहे. दुधाचे दरही कमी केले आहे. यामुळे दुधाला योग्य तो भाव मिळावा तसेच शेतकऱ्यांच्या प्रत्येक मालाला हमी भाव मिळालाच पाहिजे यासाठी वेळ पडल्यास आंदोलन करु असे प्रतिपादन खासदार...
नोव्हेंबर 22, 2017
शिर्सुफळ : शिर्सुफळ (ता. बारामती) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नियमित डाॅक्टर नसणे. तसेच इतर कर्मचारीही कामकाजात हलगर्जीपणा करीत असल्यामुळे शासकीय आरोग्य सुविधा मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध असतानाही सर्वसामान्य रुग्णांना वेळेवर आरोग्यसेवा मिळत नाहीत. तसेच याबाबत अनेक वेळा संबंधितांकडे लेखी तसेच...