एकूण 9 परिणाम
ऑगस्ट 30, 2018
उंडवडी (बारामती) - सोनवडी सुपे या गावाला नुकतीच जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत शासकीय समितीकडून जलसंधारणाच्या वेगवेगळ्या कामांची पाहणी करुन मुल्यमापनासाठी तपासणी करण्यात आली. या शासकीय समितीमध्ये भोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष हराळे, तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर,...
ऑगस्ट 05, 2018
उंडवडी :  "पानी फाउंडेशनच्या माध्यमातून बारामती तालुक्यात जल चळवळ उभी राहिली आहे. या उपक्रमामुळे तालुक्यातील दुष्काळी गावात  जलसंधारणाबरोबरचं मनसंधारणाचे काम मोठ्या प्रमाणात झाले आहे. पुढील वर्षीचे नियोजन यावर्षी केले तर अजून चांगले काम पुढे होईल. यासाठी यापुढेही गावागावातील लोकांनी संघटीत होवून...
जून 07, 2018
उंडवडी -  यंदा 'पानी फाउंडेशन' उपक्रमात सहभाग घेवून जलसंधारणाची कामे केलेल्या बारामती, इंदापूर व पुरंदर या तीन तालुक्यातील सत्तरा गावातील प्रतिनिधींचा बारामती येथील अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील गावांना भेट व जलसंधारणाच्या कामांचा आभ्यास दौरा नुकताच...
मे 11, 2018
‘सकाळ माध्यम समूहा’ने सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून पाच वर्षांपूर्वी जलसंधारणाची चळवळ सुरू केली. राज्यातील पाचशेच्यावर गावांमध्ये जलसंधारणाची भरीव कामे झाली. या गावांमध्ये सहाशे कोटी लिटरहून अधिक पाणीसाठा झाला. ‘सकाळ’च्या आर्थिक मदतीतून कामाची सुरवात झाल्यानंतर तन, मन, धनपूर्वक वाढलेल्या...
मे 10, 2018
पुणे - पुरंदर तालुक्‍यातील मावडी-सुपे गावातील ओढ्यावर ‘सकाळ’च्या मदतीतून पहिला बंधारा बांधला. त्यानंतर गावात आजमितीला सोळा बंधारे झाले आणि त्याने जलसमृद्धी आली. अशा गावांमध्ये एक कोटी लिटरपासून ते ४५ कोटी लिटरपर्यंत जलसाठा झाला. जलसंधारणाच्या अभियानाला एकीचे बळ, गावकऱ्यांची इच्छाशक्ती...
मे 07, 2018
उंडवडी- उंडवडी सुपे (ता. बारामती) येथे पाणी फाउंडेशन सत्यमेव जयते वॉटर कप या स्पर्धेअंतर्गत विविध जलसंधारणाची कामे व्हावीत. यासाठी भारतीय जैन संघाच्या वतीने जेसीबी मशिन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या उपक्रमाअंतर्गत बांधबंधिस्ती या कामाचा शुभारंभ भारतीय जैन संघटनेचे बारामती...
मे 03, 2018
उंडवडी : सोनवडी सुपे ( ता. बारामती) येथे 'पानी फाउंडेशन' उपक्रमाअंतर्गत जलसंधारणाची विविध कामे करण्यासाठी भारतीय जैन संघटनेच्या वतीने मोफत पोकलेन मशिन उपलब्ध करुन दिले आहे. येथे या उपक्रमाअंतर्गत बांधबंधिस्तीच्या कामाचा शुभारंभ सरपंच मंदा मोरे व उपसरपंच भाऊसाहेब मोरे यांच्या हस्ते...
एप्रिल 09, 2018
उंडवडी - राज्यात यंदा 'पानी फाउंडेशन सत्यमेव जयते वॉटर कप' ही तिसरी 45 दिवसांची स्पर्धा 8 एप्रिलपासून सुरु झाली असून 22 मेला संपणार आहे. या स्पर्धेत बारामती तालुक्यातील 33 गावांनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेत राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय बक्षीस बारामती तालुक्यातील गावानांच मिळावे, यासाठी तालुक्यातील...
जानेवारी 13, 2018
सुपे (नगर) : वाघुंडे खुर्द (ता. पारनेर) येथील शिवारात सुमारे 10 वर्षापूर्वी झालेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याला लोखंडी दरवाजे न बसविल्याने या बंधाऱ्यातील लाखो लीटर पाणी वाहून गेले आहे. तालुक्यात जलयुक्तशिवर योजना अनेक गावात राबवली जात आहे. मात्र या 16 दरवाजे असलेल्या बंधाऱ्याचे...