एकूण 10 परिणाम
मे 12, 2019
शहराला ३१ जुलैपर्यंत पुरेल एवढे पाणी; पालख्यांसाठीही पाणी राखीव खडकवासला - खडकवासला धरणातून शेतीला देण्यात येणारे आवर्तन शुक्रवारी दुपारी बंद केल्यानंतर प्रकल्पात ४.८० टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातील ३.७५ टीएमसी पाणी ३१ जुलैपर्यंत शहर आणि परिसराला पुरेल. उर्वरित १.०५ टीएमसी पाणी पालख्या व...
एप्रिल 18, 2019
खडकवासला : मागील लोकसभा, विधानसभा, महापालिका व जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत काम केले. त्यापेक्षा थोडे जास्त कष्ट करा. प्रत्येक मतदारापर्यंत पोहचा. आपण बारामती लोकसभेची निवडणूक जिंकलेली आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खडकवासला मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा उत्साह वाढलेला...
जानेवारी 17, 2019
सोलापूर - २०१३ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांसाठी बंधनकारक केलेल्या टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) चे बोगस प्रमाणपत्र काही शिक्षकांकडून सादर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे या प्रमाणपत्राची पडताळणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत करण्याचे आदेश परिषदेच्या आयुक्तांनी शिक्षण संचालकांना...
मे 22, 2018
मुंबई - रुग्णाच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन प्रक्रियेदरम्यान नातेवाइकांची होणाऱ्या ससेहोलपटीची दखल अखेर गृह विभाग आणि आरोग्य यंत्रणेने घेतली आहे. लवकरच मुंबईतील 10 शवविच्छेदन केंद्रात "एक खिडकी योजना' सुरू होणार आहे. यामुळे शवविच्छेदन, ना हरकत प्रमाणपत्र आणि इतर प्रक्रिया एकाच छताखाली उपलब्ध होणार...
नोव्हेंबर 16, 2017
मुंबई - शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात रक्ताचा आणि औषधांचा तुटवडा असल्याचे तेथील विद्यार्थी डॉक्‍टरांचे म्हणणे आहे. रक्ताचा तुटवडा असल्याने रुग्णांना बाहेरून रक्त आणण्यासाठी सांगणाऱ्या डॉक्‍टरला मिळालेल्या इशाऱ्यानंतर डॉक्‍टरांनीच रक्तदान करण्याचा निर्णय घेतला. बुधवारी रुग्णालयात डॉक्‍टरांनी...
जून 14, 2017
मुंबई - देशातील ज्येष्ठ नागरिकांची वाढत जाणारी संख्या पाहता प्रमुख महापालिका आणि सरकारी रुग्णालयांत अशा ज्येष्ठांसाठी खास विभाग असण्याची कल्पना उत्तम खरी; पण अशा "जेरिऍट्रिक' विभागांमध्ये पायाभूत सुविधा, कुशल कर्मचारी यांचा अभाव असल्याने ते अद्याप तरी तितकेसे प्रभावी ठरत नाहीत. सुधारलेले जीवनमान...
मार्च 24, 2017
मुंबई - राज्य शासन डॉक्‍टरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, डॉक्‍टरांच्या सुरक्षेकरिता रुग्णालयांत येत्या आठ दिवसांत सुरक्षारक्षक नेमले जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मार्ड संघटनेच्या प्रतिनिधींसमवेत आज मंत्रालयातील समिती कक्षात यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या...
मार्च 24, 2017
महापालिका वैद्यकीय शिक्षक संघटनेचाही इशारा मुंबई - उच्च न्यायालयाने डॉक्‍टरांच्या मागण्या पूर्ण करण्याचा आदेश दिल्यानंतर आणि मुख्यमंत्र्यांनी सुरक्षेची जबाबदारी घेतल्यानंतरही निवासी डॉक्‍टरांनी "सामूहिक रजा' आंदोलन मागे घेण्यास नकार दिला आहे. हातात लेखी आदेश येत नाही तोवर आंदोलन मागे न...
मार्च 01, 2017
मुंबई - मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियाचे (एमसीआय) निकष पूर्ण न केल्याने देशभरातील 32 वैद्यकीय महाविद्यालयांची मान्यता धोक्‍यात आली आहे. यात मुंबईतील टिळक वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश आहे. सोई-सुविधा, बांधकामे, रुग्णांची संख्या या निकषांवर "एमसीआय'च्या अधिकाऱ्यांनी देशभरातील विविध वैद्यकीय...
फेब्रुवारी 27, 2017
पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीमध्ये "भाजप'ने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे "घड्याळ' बंद पाडले; परंतु सत्तेच्या लढाईत "राष्ट्रवादी'च्या तब्बल 57 उमेदवारांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. त्यापैकी, निम्म्या जागांवर जरी "राष्ट्रवादी'चे उमेदवार विजयी झाले असते, तर निकालाचे चित्र वेगळे दिसले...