एकूण 27 परिणाम
सप्टेंबर 06, 2019
‘ऑरिक’ अर्थात ‘औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटी’च्या ‘शेंद्रा नोड’ने ३६०० कोटींपेक्षा अधिक, तर ‘बिडकीन नोड’ने ५८०० कोटींची बंपर गुंतवणूक पटकावली आहे. ‘डीएमआयसी’च्या सगळ्या ‘नोड’ना मागे टाकत शेंद्रा आणि बिडकीनने ही महाकाय गुंतवणूक मिळवली आहे. ही सकारात्मक वाटचाल पाहता, आता ‘ऑरिक’ने आपल्या परिघाबाहेर...
ऑगस्ट 30, 2019
पुणे - राष्ट्रीय आर्थिक दुर्बल गटातील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा आठ डिसेंबरला होणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना उद्यापासून (ता. ३०) तीन ऑक्‍टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येतील. राज्यात आठवीमध्ये शिकत असलेले विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतील. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे एकत्रित...
मे 15, 2019
पारनेर : ''वडील परिवहन महामंडळात वाहकाचे काम करत असल्याने मोठ्या वाहनात बसणे ते चालवणे याचे बालपणापासूनच मोठे आकर्षण जडले होते. त्यातून थेट वैमानिक होण्याचे स्वप्न पाहिले. 25 लाख रूपये खर्च करून प्रशिक्षणही घेतले चार पाच वर्ष प्रयत्न करूनही त्याला आकाशाला गवसणी घालण्यासाठी पंख मिळाले नाहीत शेवटी ही...
जानेवारी 22, 2019
औरंगाबाद - दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या राज्यातील टंचाईग्रस्त एक हजार ३८१ गावे, तीन हजार ७७ वाड्यांना एक हजार ६५७ टॅंकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवावे लागते. मात्र, त्याची शुद्धता बहुतांश ठिकाणी तपासलीच जात नसल्याचा आरोप असून, त्यामुळे या पाण्याची शुद्धता काय, असा सवाल आता या पाण्यावर तहान भागवणारे...
नोव्हेंबर 26, 2018
वडगाव निंबाळकर (पुणे): पत्रकार संघटनेच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधुन घेण्यासाठी बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने वडगाव निंबाळकर येथील मंडल अधिकारी कार्यालयासमोर आज (ता.२६) धरणे आंदोलन करून निवेदन देण्यात आले. मंडल अधिकारी संजय माने, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक...
नोव्हेंबर 04, 2018
दीपोत्सव अर्थात दिवाळीचा उल्लेख अनेक पुराणग्रंथांमधून आलेला आहे. त्या काळी दिवाळी कशी साजरी केली जात असे, याच्याही काही पद्धती या ग्रंथांमधून आढळतात. आजपासून (4 नोव्हेंबर) दिवाळी सुरू होत आहे. त्यानिमित्त विविध पुराणग्रंथांमधला या सणाविषयीचा हा धावता परिचय... दिवाळी हा सण "दीपा'शी अर्थातच दिव्याशी...
नोव्हेंबर 03, 2018
पारनेर - देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे काम महाराष्ट्र राज्य करत आहे. सुपे औधोगिक वसाहतीत भयमुक्त औद्योगिकीकरणास चालना देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. यथे येणाऱ्या उद्योगांना पूर्ण सहकार्य करु असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सुपे (नगर) येथील...
ऑगस्ट 22, 2018
सासवड : महाराष्ट्र राज्यातील सतरा जिल्ह्यातून व मध्यप्रदेश, छत्तीसगड, आंध्रप्रदेश आदी राज्यातून आलेल्या सुमारे दोनशे शेतकऱयांनी खास अभ्यासासाठी सीताफळाचे आगार असलेल्या पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात शिवार फेरी केली. त्यांनी सीताफळ बागा, तोडणी, पॅकींग, घाऊक बाजार, प्रक्रीया, कोल्ड स्टोअरेज आदींना...
ऑगस्ट 12, 2018
नवी मुंबई - शिधावाटप विभागाने जुलैमध्ये दोन लाख टन तूरडाळीची मागणी केली होती. १९ हजार टन तूरडाळीचे पैसेही पणन विभागाकडे जमा केले होते; मात्र राज्याच्या शिधावाटप विभागाकडे तूरडाळ पोहचलेलीच नाही, अशी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे; मात्र मुंबईच्या वेशीवर सापडलेल्या तूरडाळींच्या पाकिटांवर ‘उत्पादन...
ऑगस्ट 09, 2018
सासवड, (जि.पुणे) : राष्ट्रीय पेयजल योजनेत पुरंदर तालुक्यातील ४१ पाणीयोजनांना मान्यता मिळाली आहे. जवळपास 50 हून अधिक गावे व १०० हून अधिक वाड्यावस्त्यांना यातून लाभ मिळण्याची माहिती जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिली. ४३ कोटी २६ लाख रुपये खर्च याकरीता करण्यात येईल.  पाणीपुरवठा आणि स्वच्छता...
जुलै 29, 2018
पुणे : मुंबई - महाराष्ट्रातील सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, समाजानेच एकत्र येऊन समस्यांवर मार्ग शोधण्याच्या ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या आवाहनाला राज्याच्या कानाकोपऱ्यांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विविध क्षेत्रांतील यशस्वी मान्यवर व सामाजिक संस्थांनी ‘सकाळ’च्या अभियानात शिक्षणासाठी गरजू...
जुलै 09, 2018
उंडवडी (पुणे) : ऑनलाइन- संगणकीकृत जमिनीच्या सातबारा उताऱ्यामध्ये आढळून आलेल्या चुका, दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना तहसील कचेरीत हेलपाटे मारायाला लागून वेळ, पैसा व श्रम वाया जावू नये, यासाठी बारामती महसूल विभागाने सात- बारा दुरुस्तीसाठी मंडल निहाय शेतकऱ्यांच्या सुनावण्या घेवून तातडीने 7/12 दुरुस्ती मोहीम...
मे 31, 2018
उंडवडी, ता. 31 : नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उंडवडी सुपे (ता. बारामती) येथील अल्पभुधारक शेतकऱ्याच्या मुलाची उपशिक्षण अधिकारी पदी निवड झाली आहे. निलेश राजेंद्र गवळी असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.  येथील...
मे 11, 2018
मुंबई - सलग सव्वादोन वर्षे कैदेत राहिल्यानंतर जामिनावर बाहेर आलेल्या छगन भुजबळ यांचा मिश्‍कील स्वभाव मात्र कायमच असल्याचे स्पष्ट झाले. रुग्णालयातून स्वगृही परत जाताना त्यांच्या तोंडून सहजपणे, "होय, आता झाले मोकळे आकाश,' अशी प्रतिक्रिया बाहेर आली. मागील साडेतीन महिने मी आजारपणामुळे त्रस्त होतो....
एप्रिल 17, 2018
नगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक कैलास गिरवले यांच्या पोलिस कोठडीतील मृत्यूप्रकरणी त्यांच्या पत्नी निर्मला यांनी दिलेला तक्रार अर्ज कोतवाली पोलिसांनी अखेर "सीआयडी' पाठविला. सीआयडीचे अधिकारी घटनेची शहानिशा करुन कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करतील, असे आश्‍वासन कोतवाली पोलिसांनी दिले....
एप्रिल 08, 2018
समशीतोष्ण ते उष्ण कटिबंधीय हवामान असलेल्या भारतातील सर्व राज्यांत मैदानी व डोंगराळ प्रदेशात बांबू आढळतो. जगात चीनच्या खालोखाल भारतात त्याचा आढळ आहे. बांबूच्या विविध प्रकारांची विविध वैशिष्ट्ये असून त्यांचे व्यावसायिक महत्त्वदेखील मोठे आहे. या भागात बांबू लागवडीची आवश्यक माहिती घेऊया. सह्याद्री...
फेब्रुवारी 20, 2018
सासवड - राहुरी (जि. नगर) येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेली ‘फुले जानकी’ ही सीताफळाची संकरित जात राष्ट्रीय पातळीवर वापरण्यास मान्यता देण्यात आली आहे. अनंतपूर (आंध्र प्रदेश) येथे झालेल्या २२ व्या संशोधन अनुसंधान परिषदेत हा निर्णय घेण्यात आला. यामुळे सीताफळ लागवडीस चालना मिळण्याची शक्...
जानेवारी 17, 2018
दौंड : ''दौंड शहर व परिसरात खासगी सावकारीप्रकरणी तक्रारदारांनी पुढे आले पाहिजे. माझ्याकडे किंवा अन्य अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यास निश्चित कारवाई केली जाईल. बेकायदा खासगी सावकारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (मोक्का) कारवाई केली जाईल'', अशी माहिती पुणे ग्रामीण पोलिस दलाचे...
जानेवारी 17, 2018
दौंड : दौंड शहरात सहाय्यक उपनिरीक्षक संजय शिंदे याने केलेल्या गोळीबारात तीन जण ठार झाल्यानंतर शहरात तणावपूर्ण शांतता होती. सदर गंभीर प्रकरणाची चौकशी, तपासकाम आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दोन पोलिस महानिरीक्षक, एक महानिरीक्षक, एक पोलिस अधीक्षक यांच्यासह मोठा फौजफाटा शहरात तळ ठोकून आहे...
नोव्हेंबर 24, 2017
इगतपुरी (नाशिक): अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली व माजी समाजकल्याण मंत्री शिवाजीराव मोघे, माजी क्रीडामंत्री पद्माकर वळवी, आमदार संतोष टारपे यांच्या प्रमुख उपस्थितीत महामहिम राज्यपाल विद्यासागर राव यांची राजभवन...