एकूण 36 परिणाम
मार्च 11, 2019
पुणे - सासवड, जेजुरी, सुपे ते बारामती हा भाग पुण्यापासून जेमतेम शंभर किलोमीटर अंतरावर. अगदी तास-दोन तासांवर. दिसताना हा सगळा माळरान दिसत असला तरीही तेथे अधिवास आहे तो गवताळ प्रदेशातील प्राण्यांच्या नियंत्रकाची भूमिका बजावणाऱ्या वुल्फ अर्थात लांडग्यांचा; पण वाढते नागरीकरण, प्रस्तावित...
जानेवारी 08, 2019
पारनेर - सुपे औद्योगिक वसाहतीमध्ये टायरपासून फर्निस ऑइल तयार करण्यात येणाऱ्या शुभम इंडस्ट्रीत आज (ता.8) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास भीषण स्फोट झाला. त्यात सहा कामगार भाजून जखमी झाले. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.  जखमींना नगरमधील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.  ...
डिसेंबर 04, 2018
उंडवडी - शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या पाण्यासाठी योजनेच्या लाभार्थी गावातील पदाधिकारी व शेतकऱ्यांनी उंडवडी कडेपठार येथे आज सकाळी दहा वाजल्यापासून एकदिवसीय ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.  शिरसाई उपसा सिंचन योजनेची पाणी हे लाभार्थी सर्वच गावाना पिण्यासाठी व शेतीसाठी मिळावे, या मागणीसाठी आज उंडवडी...
नोव्हेंबर 26, 2018
जुन्नर : पश्चिम आदिवासी भागातील आंबे-पिंपरवाडी (ता.जुन्नर) येथील आदिवासी शेतकरी खेमा धावजी डामसे यांच्या राहत्या घराला आग लागुन घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महसूल विभागाने 33 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.  मंडलाधिकारी रोहिदास सुपे यांनी...
नोव्हेंबर 04, 2018
दीपोत्सव अर्थात दिवाळीचा उल्लेख अनेक पुराणग्रंथांमधून आलेला आहे. त्या काळी दिवाळी कशी साजरी केली जात असे, याच्याही काही पद्धती या ग्रंथांमधून आढळतात. आजपासून (4 नोव्हेंबर) दिवाळी सुरू होत आहे. त्यानिमित्त विविध पुराणग्रंथांमधला या सणाविषयीचा हा धावता परिचय... दिवाळी हा सण "दीपा'शी अर्थातच दिव्याशी...
नोव्हेंबर 03, 2018
उंडवडी - उंडवडी सुपे (बारामती) येथील भाऊसाहेब पाझर तलावालगच्या ट्रान्सफॉर्मरची शुक्रवारी (ता. 2) रात्री अज्ञात चोरट्यानी तोडफोड करुन तांब्याच्या तारा चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्रान्सफॉर्मरमध्ये अॅल्युमिनियमच्या तारा निघाल्याने चोरट्याने पळ काढला.  येथील भाऊसाहेब पाझर तलावालगतच्या...
सप्टेंबर 28, 2018
उंडवडी - 'वेळ आली होती.... पण काळ नव्हता' .. या प्रचलित म्हणीचा प्रत्यय नुकताच बारामती तालुक्यातील उंडवडी सुपेकराना आला. त्याला कारणही तसेच होते, गुरुवारी रात्री साडे नऊच्या दरम्यान येथील पोलिस पाटील सविता उद्धव गवळी यांच्या स्लॅबवर वीज कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ...
सप्टेंबर 28, 2018
बारामतीत समन्वयामुळे नातेवाइकांना दिलासा बारामती शहर : बारामती तालुक्‍यात शहरातील शवविच्छेदन सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात, तर तालुक्‍याच्या भागातील रुई ग्रामीण रुग्णालयात केले जाते. किरकोळ तक्रारींचा अपवाद वगळता या ठिकाणी गंभीर स्वरूपाच्या तक्रारी येथे नाहीत. विशेष बाब म्हणजे पोलिस व वैद्यकीय...
ऑगस्ट 30, 2018
उंडवडी (बारामती) - सोनवडी सुपे या गावाला नुकतीच जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत शासकीय समितीकडून जलसंधारणाच्या वेगवेगळ्या कामांची पाहणी करुन मुल्यमापनासाठी तपासणी करण्यात आली. या शासकीय समितीमध्ये भोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष हराळे, तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर,...
ऑगस्ट 28, 2018
मुंबई, ता. २७ : परळच्या केईएम रुग्णालयात मेडिसीन युनिटमधील रसायने बाथरूममध्ये ठेवण्याचा प्रकार उजेडात आल्याच्या पार्श्‍वभूमीवर शवागाराच्या अतिगंभीर स्थितीकडेही लक्ष वेधले जात आहे. शवागारातील काही भाग तर कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती आहे. अनेक टेकूंचा आधार देण्यात आला असल्याने शवविच्छेदन करणारे...
ऑगस्ट 21, 2018
उंडवडी - संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाला आमचा विरोध नाही, मात्र प्रशासनाने भूसंपादनाच्या जागेचा व नुकसान भरपाईचा दर जाहिर करावा. मग रस्त्यात येत असलेली घरे, दुकाने, झाडे व विहीरी यांचे पंचनामे करावेत, तो पर्यंत कोणताही पंचनामा करु नये, अशी मागणी खराडेवाडी (ता. बारामती) येथे आज (ता. 21)...
ऑगस्ट 19, 2018
मुंबई : 90 वर्षांहून जुन्या असलेल्या पालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयातील मेडिसीन युनिटच्या बाथरूममध्ये रसायनांचा साठा ठेवल्याने या विभागात मोठी दुर्घटना होण्याची भीती होती. या संदर्भातील छायाचित्रे व तपशील "सकाळ'च्या हाती लागल्याची माहिती मिळताच केईएम प्रशासनाने तातडीने हालचाली करून संध्याकाळीच...
ऑगस्ट 14, 2018
सुपे - रात्रीचे काम संपून सकाळी सहायक फौजदार घरी जाण्यासाठी निघाले तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजली. रहदारीच्या रस्त्यावर अनोळखी ज्येष्ठ व्यक्ती बेशुद्ध पडल्याची माहिती मिळाली. त्यांनी त्या ज्येष्ठ व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या कुटुंबाचा शोध घेऊन या ज्येष्ठाला कुटुंबाच्या...
ऑगस्ट 12, 2018
नवी मुंबई - शिधावाटप विभागाने जुलैमध्ये दोन लाख टन तूरडाळीची मागणी केली होती. १९ हजार टन तूरडाळीचे पैसेही पणन विभागाकडे जमा केले होते; मात्र राज्याच्या शिधावाटप विभागाकडे तूरडाळ पोहचलेलीच नाही, अशी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे; मात्र मुंबईच्या वेशीवर सापडलेल्या तूरडाळींच्या पाकिटांवर ‘उत्पादन...
ऑगस्ट 05, 2018
उंडवडी :  "पानी फाउंडेशनच्या माध्यमातून बारामती तालुक्यात जल चळवळ उभी राहिली आहे. या उपक्रमामुळे तालुक्यातील दुष्काळी गावात  जलसंधारणाबरोबरचं मनसंधारणाचे काम मोठ्या प्रमाणात झाले आहे. पुढील वर्षीचे नियोजन यावर्षी केले तर अजून चांगले काम पुढे होईल. यासाठी यापुढेही गावागावातील लोकांनी संघटीत होवून...
जुलै 29, 2018
पुणे : मुंबई - महाराष्ट्रातील सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, समाजानेच एकत्र येऊन समस्यांवर मार्ग शोधण्याच्या ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या आवाहनाला राज्याच्या कानाकोपऱ्यांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विविध क्षेत्रांतील यशस्वी मान्यवर व सामाजिक संस्थांनी ‘सकाळ’च्या अभियानात शिक्षणासाठी गरजू...
जुलै 29, 2018
राज्यात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘एकत्र येऊया! मार्ग काढूया!!’ या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून आज लाखो हात सरसावले आहेत. विविध क्षेत्रांतील मान्यवर व सामाजिक संस्थांनी या अभियानाला...
जुलै 23, 2018
ओतूर - जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील एक प्रमुख मार्ग असलेल्या पिंपळगाव जोगा, सांगणोरे ते खिरेश्वर मार्गा दरम्यान कोल्हेवाडीजवळ ओढ्यालगत रस्ता थोडा खचला होता तो भराव टाकून दुरुस्त करण्यात आला आहे. तसेच त्यामुळे कोल्हेवाडी पर्यंतच जाणारी एस.टी.बस परत खिरेश्वर गावा पर्यंत जाऊल लागल्याने...
जुलै 16, 2018
उंडवडी (बारामती) - मोरगाव रस्त्यावरील कऱ्हावागज गावाच्या हद्दीत दुचाकी आणि चारचाकीच्या समोरासमोर झालेल्या आपघातात दोन जागीच ठार झाले. हा आपघात आज  सकाळी (ता.16) सोमवारी रोजी दहाच्या दरम्यान घडला. पोलिसांकडून मिळालेली अशी, हुंडाई कंपनीची चारचाकी - वेराणा (क्रमांक एम. एच 42 के - 9446) या गाडीत सुनील...
जून 23, 2018
उंडवडी : उंडवडी सुपे (ता. बारामती) येथे सकाळ रिलीफ फंड व 'ग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट' यांच्यावतीने ओढा खोलीकरण करण्यात आलेल्या ओढ्यात शिरसाई उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडण्यात आले. त्यामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होवून पाणी टंचाई कमी होण्यास मदत होणार आहे. उंडवडी सुपे...