एकूण 18 परिणाम
ऑगस्ट 30, 2019
पुणे - राष्ट्रीय आर्थिक दुर्बल गटातील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा आठ डिसेंबरला होणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना उद्यापासून (ता. ३०) तीन ऑक्‍टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येतील. राज्यात आठवीमध्ये शिकत असलेले विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतील. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे एकत्रित...
ऑगस्ट 23, 2019
मोरगाव (पुणे) : बारामती तालुक्‍याच्या जिरायती भागात गेल्या दहा वर्षांपासून कमी पावसामुळे दुष्काळसदृश परिस्थिती आहे. यावर्षीही अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती कायम असून, टंचाईग्रस्त गावातील 10 हजार 922 जनावरांना सरकारी चाऱ्याचा आधार मिळाला आहे.   बारामती तालुक्‍यात पळशी, जळगाव...
मार्च 29, 2019
गडहिंग्लज -  ट्रकवर कारवाई न करण्यासाठी १० हजारांची लाच घेतल्याचा गुन्हा सिद्ध झाल्याने सुपे (चंदगड) चेक पोस्टवरील तत्कालीन सहायक मोटार वाहन निरीक्षक प्रशांत बाळासाहेब शिंदे (३८, रा. कोल्हापूर) याच्यासह पंटर समीर रवळनाथ शिनोळकर (३५, रा. यशवंतनगर, ता. चंदगड) या दोघांना प्रत्येकी तीन...
फेब्रुवारी 08, 2019
दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरकडे राज्यातीलच नव्हे, तर देशभरातील आणि जगातील महत्त्वाच्या उद्योजकांच्या नजरा लागल्या आहेत. औरंगाबादच्या शेंद्रा-बिडकीन परिसरात प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली सहा वर्षांपूर्वी, डिसेंबर दोन हजार बारामध्ये. आता सन २०१९ आहे. सहा-सात वर्षांमध्ये प्रकल्पाने अपेक्षित गती...
फेब्रुवारी 03, 2019
पारनेर : सुपे येथे नगर-पुणे महामार्गावर अण्णा हजारे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून रास्ता रोको करण्यात आला. यावेळी शेकडो लोक उपस्थित होते. विविध कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच अण्णा हजारे यांच्या हत्येची सुपारी घेतली आहे. दोन दिवस वाट पाहू, अन्यथा मंगळवारी संपूर्ण...
जानेवारी 22, 2019
औरंगाबाद - दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या राज्यातील टंचाईग्रस्त एक हजार ३८१ गावे, तीन हजार ७७ वाड्यांना एक हजार ६५७ टॅंकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवावे लागते. मात्र, त्याची शुद्धता बहुतांश ठिकाणी तपासलीच जात नसल्याचा आरोप असून, त्यामुळे या पाण्याची शुद्धता काय, असा सवाल आता या पाण्यावर तहान भागवणारे...
ऑक्टोबर 27, 2018
उंडवडी - ''राज्यातील शेतकऱ्यांच्या दुधासाठी सरकार 30 दिवसाला 90 कोटी रुपये अनुदान देत आहे. मात्र हे अनुदान शेतकऱ्यांना मिळण्यासाठी सरकारने संबधित दूध संघ, दूध संकलन केंद्राकडून दुधाची आकडेवारी मागविली आहे. दोन दिवसापूर्वी दुधाच्या अनुदानाचा 90 कोटीचा हप्ता सोडण्यात आला आहे. ज्या दूध संघाने अॅपमध्ये...
सप्टेंबर 28, 2018
बारामतीत समन्वयामुळे नातेवाइकांना दिलासा बारामती शहर : बारामती तालुक्‍यात शहरातील शवविच्छेदन सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात, तर तालुक्‍याच्या भागातील रुई ग्रामीण रुग्णालयात केले जाते. किरकोळ तक्रारींचा अपवाद वगळता या ठिकाणी गंभीर स्वरूपाच्या तक्रारी येथे नाहीत. विशेष बाब म्हणजे पोलिस व वैद्यकीय...
जुलै 31, 2018
उंडवडी : "संत तुकाराम महाराज पालखी महामर्गावरील बारामती - पाटस या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी संपादित करण्यात येत असलेल्या जमिनीला चारपट मोबदला दिला जाईल. या रस्त्यात येणारी घरे, गाळे, दुकाने, यांना एकसारखा आणि एकाच वेळी मोबदला मिळणार आहे. जुना रस्ता सोडून नवीन रस्त्यामध्ये जाणाऱ्या जमिनींचे पैसे...
मे 10, 2018
पुणे - पुरंदर तालुक्‍यातील मावडी-सुपे गावातील ओढ्यावर ‘सकाळ’च्या मदतीतून पहिला बंधारा बांधला. त्यानंतर गावात आजमितीला सोळा बंधारे झाले आणि त्याने जलसमृद्धी आली. अशा गावांमध्ये एक कोटी लिटरपासून ते ४५ कोटी लिटरपर्यंत जलसाठा झाला. जलसंधारणाच्या अभियानाला एकीचे बळ, गावकऱ्यांची इच्छाशक्ती...
नोव्हेंबर 24, 2017
इगतपुरी (नाशिक): अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली व माजी समाजकल्याण मंत्री शिवाजीराव मोघे, माजी क्रीडामंत्री पद्माकर वळवी, आमदार संतोष टारपे यांच्या प्रमुख उपस्थितीत महामहिम राज्यपाल विद्यासागर राव यांची राजभवन...
ऑक्टोबर 22, 2017
सुपे (नगर) : 17 निवडणुका जवळ आल्या की मतांसाठी गावात किंवा तालुक्यातील आपआपल्या भागात सरकारी निधीतून अगर स्वतः खर्च करून लोकांची अगर सामाजिक कामे करण्याची सवय साधरणपणे लोक प्रतिनिधींची असते. मात्र या सर्व प्रकाराला छेद देत, व लोकांच्या आडचणीच्या काळात सरकारी खर्चातून काम होण्याची वाट...
ऑक्टोबर 12, 2017
सुपे (नगर): 'भगवान हमारा रक्षण करता है, ऊसने ही हमे जनम दिया, वो ही हमको तारेगा. आप हमारे बच्चोंको सुई मत दो,' बच्चे बिमार गीरते असे म्हणत सरकारी आरोग्य अधिका-यांना दाद न देणा-या पालात रहाणा-या सुमारे दीडशेहून अधिक लोकसंख्या असलेल्या भटक्या समाजाच्या 30 मुलांना आज विविध प्रकारचे लसीकरण...
सप्टेंबर 02, 2017
 सुपे : पारनेर तालुक्‍यातील वाळवणे येथील शाळेची इमारत अतिशय धोकादायक झाली आहे. जिल्हा परिषद आणि शिक्षण विभागाला गेल्या तीन वर्षांपासून यासंदर्भात माहिती देऊनही याची दखल घेतली गेलेली नाही. या धोकादायक इमारतीची एक भिंत पावसामुळे कोसळू लागल्याने या शाळेतील सुमारे 105 विद्यार्थी कशी...
जून 14, 2017
मुंबई - देशातील ज्येष्ठ नागरिकांची वाढत जाणारी संख्या पाहता प्रमुख महापालिका आणि सरकारी रुग्णालयांत अशा ज्येष्ठांसाठी खास विभाग असण्याची कल्पना उत्तम खरी; पण अशा "जेरिऍट्रिक' विभागांमध्ये पायाभूत सुविधा, कुशल कर्मचारी यांचा अभाव असल्याने ते अद्याप तरी तितकेसे प्रभावी ठरत नाहीत. सुधारलेले जीवनमान...
मार्च 24, 2017
महापालिका वैद्यकीय शिक्षक संघटनेचाही इशारा मुंबई - उच्च न्यायालयाने डॉक्‍टरांच्या मागण्या पूर्ण करण्याचा आदेश दिल्यानंतर आणि मुख्यमंत्र्यांनी सुरक्षेची जबाबदारी घेतल्यानंतरही निवासी डॉक्‍टरांनी "सामूहिक रजा' आंदोलन मागे घेण्यास नकार दिला आहे. हातात लेखी आदेश येत नाही तोवर आंदोलन मागे न...
जानेवारी 01, 2017
स्वराज्य हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे, हे बरोबर आहे; पण अन्याय आणि असहिष्णुता याविरुद्ध लढणं हेही आपले जन्मसिद्ध कर्तव्य आहे. शिवाजीराजे कायम याच तत्त्वाच्या बाजूनं उभे राहिले. तुम्हीही त्याच बाजूनं उभे राहिले पाहिजे. आयुष्यभर तुम्ही कितीही मोठे, प्रसिद्ध किंवा ताकदवान राहिलात तरी तुमची माणुसकी...
ऑक्टोबर 13, 2016
जेजुरी, शिरवळसह बारामती, दौंडच्या वसाहतींना निर्यातीची संधी पुणे - नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पुरंदर तालुक्‍यातील जागा निश्‍चित झाल्यामुळे जेजुरी, शिरवळसह बारामती आणि दौंड तालुक्‍यातील औद्योगिक वसाहतींना चालना मिळणार आहे. रोजगारनिर्मिती आणि निर्यात वाढण्यासाठीही याचा फायदा होणार आहे....