एकूण 105 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
नागपूर : नवोदय अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंक घोटाळा प्रकरणात तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी समीर चट्टे (47) याला अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे महालातील नटराज टॉकीजमागील घरूनच त्याच्या मुसक्‍या आवळल्या. घोटाळ्यात त्याची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. सोबतच प्लॉट खरेदीसाठी...
ऑक्टोबर 10, 2019
पारनेर : नगर-पुणे महामार्गावर चास (ता. नगर) शिवारात घाटाच्या अलिकडे नगरच्या बाजुने पाठीमागून कार धडकल्याने कारमधील दोघे जण जागीच ठार झाले. यातील एका जखमीचा रुग्णालयात पहाटे साडेपाचच्या सुमारास उपचार सुरु असताना मृत्यू झाला. अपघातात अन्य एकजण गंभीर जखमी असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार...
सप्टेंबर 25, 2019
पारनेर (नगर) : जातेगाव (ता. पारनेर) येथील भैरवनाथ मंदीरातील चार दान पेट्या फोडून त्यातील पैशाची चोरी झाली आहे. मंदीरातील तीन सीसीटीव्हीचे कॅमेरेही चोरट्यांनी लंपास केले. सहा महिन्यापूर्वी मंदीरातील दानपेट्या चोरट्यांनी फोडल्या होत्या. अद्याप त्याचा तपास लागलेला नसताना पुन्हा त्याच मंदिरात चोरी...
सप्टेंबर 11, 2019
विधानसभा 2019 : पुणे - ‘आम्हाला काय बी नको, कर्जमाफी नको, रस्ते नको, पण प्यायला पाणी द्या,’ ही आहे बारामती विधानसभा मतदारसंघातील मोरगाव गावातील ७० वर्षीय नागरिकाची कैफियत. खरे तर हे विघ्नहर्त्याचे गाव. याच गावावर गेली अनेक वर्षे वरुणराजाची कृपा झालेली नाही; तर याच मतदारसंघातील उंडवडे सुपे...
ऑगस्ट 28, 2019
नागपूर : नवोदय अर्बन को ऑपरेटिव्ह बॅंकेतील आर्थिक घोटाळाप्रकरणी राज्य सरकारच्या गृह विभाग, तपास अधिकाऱ्यांना नोटीस बजावली असून दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. तसेच, बॅंकेचे वित्तीय सल्लागार दक्षिणदास यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल...
ऑगस्ट 25, 2019
वरवंड (पुणे) : दौंड तालुक्यातील पडवी- सुपे घाटात रात्रीच्या वेळी दुचाकी अडवून प्रवाशांची लूटमार करणाऱ्या टोळीच्या मुसक्‍या आवळण्यात आल्या. या टोळीने लुटलेल्या एका प्रवाशाने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे संबंधित टोळी जेरबंद करण्यात यवत (ता. दौंड) पोलिसांना यश आले.  सुप्यावरून चौफुला...
जुलै 24, 2019
नागपूर : माजी आमदार अशोक धवड आणि त्यांची पत्नी किरण धवड यांच्याविरुद्ध पोलिसांकडे सबळ पुरावे आहेत. शिवाय प्रकरणाचा तपास सुरू असून, आता त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केल्यास तपास प्रभावित होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे त्यांना अटकपूर्व जामीन नाकारण्यात यावा, अशी विनंती आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी...
जुलै 13, 2019
मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा ड्रायव्हर मनोज सातपुते याने आपले मुंबईतील कुलाबा परिसरातून अपहरण झाल्याचा केलेल्या दाव्याबद्दल पोलिसांना प्रथम दर्शनी संशय वाटत असल्याचे सांगण्यात आले. त्याने केलेल्या दाव्याची पडताळणी कुलाबा पोलिस करीत आहेत. अपहरणाची घटना...
जुलै 04, 2019
नागपूर : नवोदय को-ऑपरेटिव्ह बॅंकेतील 38 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी अडचणीत आलेले बॅंकेचे तत्कालीन अध्यक्ष माजी आमदार अशोक शंकरराव धवड, त्यांची पत्नी किरण धवड यांच्यासह एकूण पाच जणांना अटकपूर्व जामीन विशेष सत्र न्यायालयाने नाकारला आहे. नाना देवलकर, कृष्णराव निरुळकर आणि डॉ. प्रभाकर धानोरकर अशी जामीन...
मे 29, 2019
विभागाचा एकूण निकाल ८५.१५ टक्के; विद्यार्थिनींचा ९१.४६ टक्के पुणे - बारावीच्या परीक्षेत पुणे विभागात यंदा मुलींनीच बाजी मारली. विभागातील दोन लाख ५० हजार ६७५ विद्यार्थ्यांनी (नियमित-पुनर्परीक्षार्थी) परीक्षा दिली. त्यापैकी ८५.१५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यामध्ये मुलींचा टक्का सर्वाधिक...
मे 15, 2019
पारनेर : ''वडील परिवहन महामंडळात वाहकाचे काम करत असल्याने मोठ्या वाहनात बसणे ते चालवणे याचे बालपणापासूनच मोठे आकर्षण जडले होते. त्यातून थेट वैमानिक होण्याचे स्वप्न पाहिले. 25 लाख रूपये खर्च करून प्रशिक्षणही घेतले चार पाच वर्ष प्रयत्न करूनही त्याला आकाशाला गवसणी घालण्यासाठी पंख मिळाले नाहीत शेवटी ही...
एप्रिल 28, 2019
जळगाव सुप्यातील २९० जण रोजगार हमीच्या कामावर उंडवडी - बारामती तालुक्‍यातील जळगाव सुपे या एकाच गावात उच्चांकी ७ हजार लिटर दूध उत्पादन होते. येथे दुभती जनावरे मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र, सध्या येथे पाण्याचे टॅंकर सुरू आहेत. त्यातच चाराही उपलब्ध नाही. त्याचा परिणाम दुधावर होत आहे....
एप्रिल 10, 2019
बारामती - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आता बारामती लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करण्याचे ठरविले आहे. शनिवारी (ता. 13) संध्याकाळी सहा वाजता मुख्यमंत्री बारामती तालुक्यातील सुपे येथे कांचन कुल यांच्या प्रचारार्थ सभा घेणार आहेत. भाजपचे सुरेंद्र जेवरे यांनी ही माहिती...
मार्च 29, 2019
गडहिंग्लज -  ट्रकवर कारवाई न करण्यासाठी १० हजारांची लाच घेतल्याचा गुन्हा सिद्ध झाल्याने सुपे (चंदगड) चेक पोस्टवरील तत्कालीन सहायक मोटार वाहन निरीक्षक प्रशांत बाळासाहेब शिंदे (३८, रा. कोल्हापूर) याच्यासह पंटर समीर रवळनाथ शिनोळकर (३५, रा. यशवंतनगर, ता. चंदगड) या दोघांना प्रत्येकी तीन...
मार्च 27, 2019
उंडवडी - जळगाव सुपे (ता. बारामती) येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावर तब्बल २७० मजूर काम करत आहेत. बारामती तालुक्‍याच्या जिरायती भागात दिवसेंदिवस दुष्काळाची तीव्रता वाढत असून, जळगाव सुपे येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे...
मार्च 11, 2019
पुणे - सासवड, जेजुरी, सुपे ते बारामती हा भाग पुण्यापासून जेमतेम शंभर किलोमीटर अंतरावर. अगदी तास-दोन तासांवर. दिसताना हा सगळा माळरान दिसत असला तरीही तेथे अधिवास आहे तो गवताळ प्रदेशातील प्राण्यांच्या नियंत्रकाची भूमिका बजावणाऱ्या वुल्फ अर्थात लांडग्यांचा; पण वाढते नागरीकरण, प्रस्तावित...
फेब्रुवारी 09, 2019
औरंगाबाद - पुण्याशी औरंगाबादची असलेली रस्त्याची जोडणी "एक्‍स्प्रेस वे'च्या माध्यमातून नव्याने करण्याचा आराखडा केंद्राने आखला आहे; पण तुलनेने स्वस्त असलेल्या रेल्वेमार्गाच्या पर्यायाचा विचार आता व्हायला हवा. औरंगाबादेतून एक कंटेनर मुंबईला पाठविण्यासाठी 25 हजारांचा खर्च येतो. मात्र, रेल्वेने हा खर्च...
फेब्रुवारी 03, 2019
पारनेर : सुपे येथे नगर-पुणे महामार्गावर अण्णा हजारे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून रास्ता रोको करण्यात आला. यावेळी शेकडो लोक उपस्थित होते. विविध कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच अण्णा हजारे यांच्या हत्येची सुपारी घेतली आहे. दोन दिवस वाट पाहू, अन्यथा मंगळवारी संपूर्ण...
फेब्रुवारी 03, 2019
पुणे - राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शहरी विद्यार्थ्यांवर मात केली आहे. राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केलेल्या निकालात ग्रामीण भागातील ७ हजार ८९३, तर शहरी भागातील तीन हजार ७८९ विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी...
जानेवारी 31, 2019
उंडवडी - जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेतून लाभार्थी दुष्काळी भागाला पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी आजपासून (31) लाभार्थी शेतकऱ्यांनी उंडवडी कडेपठार (बारामती) येथे उपोषण व भजन आंदोलन सुरु केले आहे.  बारामतीच्या जिरायती भागात यंदा पाऊस नसल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी व चारा टंचाई निर्माण झाली आहे....