एकूण 22 परिणाम
मे 29, 2019
विभागाचा एकूण निकाल ८५.१५ टक्के; विद्यार्थिनींचा ९१.४६ टक्के पुणे - बारावीच्या परीक्षेत पुणे विभागात यंदा मुलींनीच बाजी मारली. विभागातील दोन लाख ५० हजार ६७५ विद्यार्थ्यांनी (नियमित-पुनर्परीक्षार्थी) परीक्षा दिली. त्यापैकी ८५.१५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यामध्ये मुलींचा टक्का सर्वाधिक...
मे 28, 2019
बारामती : इयत्ता बारावीच्या परिक्षेत बारामती केंद्राचा निकाल 90.85 टक्के जाहीर झाला. यंदा या परिक्षेसाठी बारामती केंद्रातून 7410 विद्यार्थी या परिक्षेसाठी बसले होते. त्यापैकी 6732 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.  यंदा बारावीच्या परिक्षेला बारामतीतून 3841 मुले तर 3569 मुली बसल्या होत्या. त्यापैकी 3308...
एप्रिल 22, 2019
पिंपरी - दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून सूट देण्यासंदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. निवडणुकीच्या कामामुळे उत्तरपत्रिका तपासणीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. या परीक्षांचे निकाल वेळेत लावण्याचा प्रयत्न...
फेब्रुवारी 09, 2019
औरंगाबाद - पुण्याशी औरंगाबादची असलेली रस्त्याची जोडणी "एक्‍स्प्रेस वे'च्या माध्यमातून नव्याने करण्याचा आराखडा केंद्राने आखला आहे; पण तुलनेने स्वस्त असलेल्या रेल्वेमार्गाच्या पर्यायाचा विचार आता व्हायला हवा. औरंगाबादेतून एक कंटेनर मुंबईला पाठविण्यासाठी 25 हजारांचा खर्च येतो. मात्र, रेल्वेने हा खर्च...
जानेवारी 30, 2019
पुणे -  शिष्यवृत्ती, शिक्षक पात्रता यांसारख्या महत्त्वाच्या परीक्षा घेणाऱ्या परीक्षा परिषदेचा कारभार ‘रामभरोसे’ चालला आहे. प्रथम वर्ग दर्जाच्या सहा अधिकाऱ्यांची, द्वितीय श्रेणीतील सात अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे ‘क’ आणि ‘ड’ श्रेणीतील साठ कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करीत आहेत. दहा...
जानेवारी 18, 2019
सुपे - एकच बैल होता. चितऱ्या त्याचं नाव. शेजारच्या बैलाच्या वारंगुळ्यावर शेती करायचो. चारा-पाण्याअभावी दावणीला मरण्यापरीस चितऱ्याला व्यापाऱ्याला इकला. त्या दिवशी घरातलं कुणी जेवलं नाय. डोळ्याच्या कडा पुसत पानसरेवाडी (ता. बारामती) येथील शेतकरी लव्हाजी दादासाहेब काळखैरे सांगत होते....
जानेवारी 17, 2019
सोलापूर - २०१३ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांसाठी बंधनकारक केलेल्या टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) चे बोगस प्रमाणपत्र काही शिक्षकांकडून सादर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे या प्रमाणपत्राची पडताळणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत करण्याचे आदेश परिषदेच्या आयुक्तांनी शिक्षण संचालकांना...
जुलै 29, 2018
पुणे : मुंबई - महाराष्ट्रातील सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, समाजानेच एकत्र येऊन समस्यांवर मार्ग शोधण्याच्या ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या आवाहनाला राज्याच्या कानाकोपऱ्यांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विविध क्षेत्रांतील यशस्वी मान्यवर व सामाजिक संस्थांनी ‘सकाळ’च्या अभियानात शिक्षणासाठी गरजू...
जुलै 29, 2018
राज्यात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘एकत्र येऊया! मार्ग काढूया!!’ या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून आज लाखो हात सरसावले आहेत. विविध क्षेत्रांतील मान्यवर व सामाजिक संस्थांनी या अभियानाला...
जुलै 25, 2018
कोल्हापूर - उपचारासाठी मुंबईत जाणे म्हणजेच एक व्याप आणि त्यात मुंबईत गेल्यावर रुग्ण, नातेवाइकांची राहण्याची सोय करणे म्हणजे त्याहून मोठा व्याप; पण अनेक वेळा अपरिहार्यता असते आणि अक्षरशः कसरत करत मुंबईत राहावे लागते; पण आता कोल्हापुरातून मुंबईत वैद्यकीय उपचारासाठी जाणाऱ्यांची चांगली सोय झाली आहे....
जून 25, 2018
नगर - खरिपात बी बियाणं, खतं घेण्यासाठी पीककर्जाची गरज पडते, त्यामुळं आधीपासूनच बॅंककडं चकरा मारतो. मात्र बॅंकेवाले नाही म्हणत नाहीत अन्‌ देत बी नाहीत. त्रागा करावा तर मग उभं बी करत नाहीत. शेतकऱ्यांचे जणू त्यांना वावडं असल्याची गत आहे. पीककर्जासाठी सतत चकरा मारूनही कर्ज मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या...
मे 31, 2018
उंडवडी, ता. 31 : नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उंडवडी सुपे (ता. बारामती) येथील अल्पभुधारक शेतकऱ्याच्या मुलाची उपशिक्षण अधिकारी पदी निवड झाली आहे. निलेश राजेंद्र गवळी असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.  येथील...
मे 22, 2018
मुंबई - रुग्णाच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन प्रक्रियेदरम्यान नातेवाइकांची होणाऱ्या ससेहोलपटीची दखल अखेर गृह विभाग आणि आरोग्य यंत्रणेने घेतली आहे. लवकरच मुंबईतील 10 शवविच्छेदन केंद्रात "एक खिडकी योजना' सुरू होणार आहे. यामुळे शवविच्छेदन, ना हरकत प्रमाणपत्र आणि इतर प्रक्रिया एकाच छताखाली उपलब्ध होणार...
एप्रिल 04, 2018
शिर्सुफळ (पुणे) : बारामती तालुक्यातील गेल्या अनेक वर्षापासुन दुरावस्था झालेल्या अंगणवाड्यांच्या दुरुस्तींची कामे आता मार्गी लागणार आहेत. यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण विभागाच्या एकात्मिक बालविकास योजनेंर्तगत तालुक्यातील 50 अंगणवाडीच्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी 48 लाख 93 हजार लाख...
एप्रिल 04, 2018
शिर्सुफळ - बारामती तालुक्यातील गेल्या अनेक वर्षापासुन दुरावस्था झालेल्या अंगणवाड्यांच्या दुरुस्तींची कामे आता मार्गी लागणार आहेत. यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण विभागाच्या एकात्मिक बालविकास योजनेंर्तगत तालुक्यातील 50 अंगणवाडीच्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी 48 लाख 93 हजार लाख रुपयांचा...
फेब्रुवारी 05, 2018
टाकवे बुद्रुक : आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थी तंत्रज्ञान आणि शौर्य प्रशिक्षणाची सांगड गरूडझेप घेतली, यासाठी या संस्थेने गेली पंचवीस वर्षे मोठी तपश्चर्या केली आहे, कोणत्याही प्रसिद्धीच्या मागे न धावता केलेले हे कार्य निरपेक्ष भावनेतून उभे राहिले आहे, विद्यार्थ्यांनी या जाणिवेतून उद्योजकतेची कास...
जानेवारी 19, 2018
कोल्हापूर -  विज्ञान-तंत्रज्ञानाचे युग असले तरी आता या युगात अध्यात्माचीही सांगड आवश्‍यक आहे. आयुर्वेद ही भारताने जगाला दिलेली सर्वश्रेष्ठ देणगी असून या वैद्यकशाखेकडेही लोक मोठ्या संख्येने आकर्षित होत असल्याचे मत ‘आभाळमाया’ संस्थेच्या डॉ. अपर्णा देशमुख यांनी व्यक्त केले. येथील विश्‍वपंढरीत विश्‍...
जानेवारी 09, 2018
सुपे : माणसे घडविण्याची व त्यांच्यात बदल करण्याची ताकद फक्त शाळा अणि मंदिर यांच्यातच आहे. देशाचा व समाजाचा विचार करणारा माणूस घडवून तो उभा करण्याचे काम शाळा किंवा मंदिरच करू शकते या दोनही ठिकाणांचा उद्देश समान आहे. जर अशी चांगल्या विचारांची माणसे या ठिकाणी दडली तर समाजाचा व देशाचा...
ऑक्टोबर 05, 2017
सुपे - वाळवणे ( ता.पारनेर जि.नगर ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सर्वच वर्ग खोल्या मुलांना बसण्यास धोकादायक असल्याने गेली दोन महिन्यांपासून या शाळेतील मुले मंदीर किंवा शाळेच्या मैदानात ऊन्हात शिक्षणाचे धडे गिरवित आहेत. शाळेसाठी लवकरात लवकर वर्ग खोल्या बांधून द्याव्यात अशी, मागणी...
सप्टेंबर 04, 2017
सुपे : जीवनात सुख व आनंदासाठी दुसऱ्यांना सुखी व आनंदी करा तरच जीवनात तुम्ही सुखी व आनंदी व्हाल. त्यासाठी गरिबांची सेवा करा कारण गरिबांची सेवा हीच ईश्वर सेवा असल्याचे प्रतिपादन जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले. पारनेर येथे व्हॉटसअपच्या माध्यामातून तयार झालेल्या पारनेरकर युवा विकास...