एकूण 11 परिणाम
फेब्रुवारी 22, 2019
पिंपरी - जिल्ह्यातील ११५ गावे चक्क दूषित पाणी पित आहेत. याशिवाय अन्य ३५ गावांमध्ये पाणी शुद्धीकरणासाठी वापरण्यात येत असलेली टीसीएल पावडरही निकृष्ट दर्जाची आहे. या निकृष्ट पावडरमध्ये क्‍लोरीनचे प्रमाण २० टक्‍क्‍यांहून कमी असल्याचे धक्कादायक वास्तवही समोर आले आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या...
नोव्हेंबर 04, 2018
दीपोत्सव अर्थात दिवाळीचा उल्लेख अनेक पुराणग्रंथांमधून आलेला आहे. त्या काळी दिवाळी कशी साजरी केली जात असे, याच्याही काही पद्धती या ग्रंथांमधून आढळतात. आजपासून (4 नोव्हेंबर) दिवाळी सुरू होत आहे. त्यानिमित्त विविध पुराणग्रंथांमधला या सणाविषयीचा हा धावता परिचय... दिवाळी हा सण "दीपा'शी अर्थातच दिव्याशी...
सप्टेंबर 28, 2018
बारामतीत समन्वयामुळे नातेवाइकांना दिलासा बारामती शहर : बारामती तालुक्‍यात शहरातील शवविच्छेदन सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात, तर तालुक्‍याच्या भागातील रुई ग्रामीण रुग्णालयात केले जाते. किरकोळ तक्रारींचा अपवाद वगळता या ठिकाणी गंभीर स्वरूपाच्या तक्रारी येथे नाहीत. विशेष बाब म्हणजे पोलिस व वैद्यकीय...
सप्टेंबर 27, 2018
उंडवडी - "राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत पोषण माह हा उपक्रम माता व गरोदर महिलांसाठी कौतुकास्पद आहे. गरोदर स्तनदा माता व किशोरी मुली बालके यांच्यासाठी पोषण आहार ही लोकचळवळ होणे गरजेची आहे. " असे मत बारामती पंचायत समितीचे सभापती संजय भोसले यांनी सोनवडी सुपे येथे व्यक्त केले. सोनवडी ...
जुलै 26, 2018
मुंबई - नवजात बालकांना हेपेटायटीस बीची लागण होण्यापासून प्रतिबंध करणारी लस देत शंभर टक्के करुन दाखवणार, पर्यंत मुंबईत हे सकारात्मक चित्र असेल, असा निर्धार पालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे.  आज परळ येथील आयटीसी हॉटेलमध्ये नॅशनल लिव्हर फाऊंडेशन आणि द मुंबई ऑब्स्ट्रेटिक एण्ड गायनोलोजिकल सोसायटीच्या...
जुलै 11, 2018
उंडवडी - संत श्रेष्ठ तुकाराममहाराज पालखी सोहळा (ता. 12) सायंकाळी उंडवडी सुपे (ता. बारामती) येथे मुक्कामी येत आहे. यापार्श्वभूमीवर उंडवडी सुपेकरांच्या वतीने पालखी सोहळ्याच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. गुरुवारी सायंकाळी संत श्रेष्ट तुकाराम महाराज पालखी सोहळा दौंड तालुक्याला...
जून 09, 2018
मुंबई - पावसाळी आजारांची शक्‍यता लक्षात घेता पालिका रुग्णालयांत तब्बल एक हजार 678 खाटा अतिरिक्त ठेवण्यात आल्या आहेत. गुरुवारी (ता. 7) अतिरिक्त खाटांचा तपशील पालिकेच्या आरोग्य विभागाला देण्यात आला.  लेप्टोस्पायरोसिस, मलेरिया आणि डेंगीमुळे दर वर्षी पावसाळ्यात पालिका रुग्णालयांत रुग्णांची संख्या वाढते...
मे 22, 2018
मुंबई - रुग्णाच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन प्रक्रियेदरम्यान नातेवाइकांची होणाऱ्या ससेहोलपटीची दखल अखेर गृह विभाग आणि आरोग्य यंत्रणेने घेतली आहे. लवकरच मुंबईतील 10 शवविच्छेदन केंद्रात "एक खिडकी योजना' सुरू होणार आहे. यामुळे शवविच्छेदन, ना हरकत प्रमाणपत्र आणि इतर प्रक्रिया एकाच छताखाली उपलब्ध होणार...
एप्रिल 14, 2018
मुंबई - मुंबई महापालिकेच्या केईएम, लोकमान्य टिळक आणि नायर या प्रमुख रुग्णालयांतील रक्तपेढ्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून रक्ताचा तुटवडा आहे. प्रत्येक रुग्णालयात दररोज 250 ते 300 रक्‍तांच्या बाटल्यांची गरज असताना सध्या 25 ते 40 बाटल्याच आहेत. रक्ताच्या तुटवड्यामुळे येत्या अडीच महिन्यांपर्यंत...
नोव्हेंबर 24, 2017
टाकवे बुद्रुक : आंदर मावळातील पिंपरी येथील पौर्णिमा प्रकाश कांबळे ही विद्यार्थिनी मधुमेह पिडीत आहे, ती माळेगावतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकत आहे, या विद्यार्थ्यांनाच्या औषधोपचारासाठी मदतीची गरज असल्याची बातमी सकाळने शुक्रवार (ता. २४)ला मधुमेह पिडीत विद्यार्थी उपचारांच्या मदतीच्या प्रतिक्षेत...
नोव्हेंबर 22, 2017
शिर्सुफळ : शिर्सुफळ (ता. बारामती) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नियमित डाॅक्टर नसणे. तसेच इतर कर्मचारीही कामकाजात हलगर्जीपणा करीत असल्यामुळे शासकीय आरोग्य सुविधा मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध असतानाही सर्वसामान्य रुग्णांना वेळेवर आरोग्यसेवा मिळत नाहीत. तसेच याबाबत अनेक वेळा संबंधितांकडे लेखी तसेच...