एकूण 11 परिणाम
मार्च 27, 2019
उंडवडी - जळगाव सुपे (ता. बारामती) येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावर तब्बल २७० मजूर काम करत आहेत. बारामती तालुक्‍याच्या जिरायती भागात दिवसेंदिवस दुष्काळाची तीव्रता वाढत असून, जळगाव सुपे येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे...
नोव्हेंबर 04, 2018
दीपोत्सव अर्थात दिवाळीचा उल्लेख अनेक पुराणग्रंथांमधून आलेला आहे. त्या काळी दिवाळी कशी साजरी केली जात असे, याच्याही काही पद्धती या ग्रंथांमधून आढळतात. आजपासून (4 नोव्हेंबर) दिवाळी सुरू होत आहे. त्यानिमित्त विविध पुराणग्रंथांमधला या सणाविषयीचा हा धावता परिचय... दिवाळी हा सण "दीपा'शी अर्थातच दिव्याशी...
ऑक्टोबर 17, 2018
मुंबई - परळ येथील केईएम रुग्णालयात व्यापक पक्षाघात उपचार केंद्र सुरु झाल्यानंतर लवकरच नव्या सहा सोनोग्राफी मशीन्स कार्यान्वित होणार आहे. जवळपास दहा वर्षांनी केईएम रुग्णालयाला पालिकेकडून नव्या सहा मशीन्स मिळाल्या आहेत. केईएमनंतर नायरलाआणि सायन रुग्णालयातही सोनोग्राफी प्रत्येकी चार मशीन्स येणार आहेत...
सप्टेंबर 27, 2018
उंडवडी - "राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत पोषण माह हा उपक्रम माता व गरोदर महिलांसाठी कौतुकास्पद आहे. गरोदर स्तनदा माता व किशोरी मुली बालके यांच्यासाठी पोषण आहार ही लोकचळवळ होणे गरजेची आहे. " असे मत बारामती पंचायत समितीचे सभापती संजय भोसले यांनी सोनवडी सुपे येथे व्यक्त केले. सोनवडी ...
ऑगस्ट 07, 2018
उंडवडी: सोनवडी सुपे (ता. बारामती) येथे अद्याप पाऊस नसल्याने भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी तात्काळ टॅंकर मिळावेत, या मागणीसाठी आज (मंगळवारी) गावातील महिलांनी हंडा मोर्चा काढून ग्रामपंचायतीपुढे ठिय्या आंदोलन केले. यावेळी सरपंच मंदा मोरे, ग्रामसेविका स्वाती...
जुलै 29, 2018
पुणे : मुंबई - महाराष्ट्रातील सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, समाजानेच एकत्र येऊन समस्यांवर मार्ग शोधण्याच्या ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या आवाहनाला राज्याच्या कानाकोपऱ्यांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विविध क्षेत्रांतील यशस्वी मान्यवर व सामाजिक संस्थांनी ‘सकाळ’च्या अभियानात शिक्षणासाठी गरजू...
जुलै 29, 2018
राज्यात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘एकत्र येऊया! मार्ग काढूया!!’ या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून आज लाखो हात सरसावले आहेत. विविध क्षेत्रांतील मान्यवर व सामाजिक संस्थांनी या अभियानाला...
मे 11, 2018
‘सकाळ माध्यम समूहा’ने सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून पाच वर्षांपूर्वी जलसंधारणाची चळवळ सुरू केली. राज्यातील पाचशेच्यावर गावांमध्ये जलसंधारणाची भरीव कामे झाली. या गावांमध्ये सहाशे कोटी लिटरहून अधिक पाणीसाठा झाला. ‘सकाळ’च्या आर्थिक मदतीतून कामाची सुरवात झाल्यानंतर तन, मन, धनपूर्वक वाढलेल्या...
मे 10, 2018
पुणे - पुरंदर तालुक्‍यातील मावडी-सुपे गावातील ओढ्यावर ‘सकाळ’च्या मदतीतून पहिला बंधारा बांधला. त्यानंतर गावात आजमितीला सोळा बंधारे झाले आणि त्याने जलसमृद्धी आली. अशा गावांमध्ये एक कोटी लिटरपासून ते ४५ कोटी लिटरपर्यंत जलसाठा झाला. जलसंधारणाच्या अभियानाला एकीचे बळ, गावकऱ्यांची इच्छाशक्ती...
मार्च 08, 2018
शिर्सुफळ (पुणे) : आज समाजात स्त्रियां सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. यामध्ये ग्रामीण भागातील महिलांनीही पुढे येणे आवश्यक असुन यासाठी स्त्रियांनी चुल आणि मुल यापुरते मर्यादित न राहता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचे आचरण करावे असे आवाहन बारामती येथील विद्या प्रतिष्ठाऩ...
ऑक्टोबर 21, 2017
सुपे (नगर) : व्हॉटसअॅप ग्रुप फक्त टाईमपास, शुभेच्छा किंवा चाटींगसाठी वापरला जातो हा आरोप सुपे येथील सहारा ग्रूपने खोडून काढला आहे. सोशल मिडीयाचा चांगलाही वापर होऊ शकतो हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. या ग्रुपने पालात रहाणाऱ्या सुमारे दोनशेहून अधिक मुले, महिलांना...