एकूण 228 परिणाम
नोव्हेंबर 17, 2019
वैभववाडी - अरूणा प्रकल्पाचे उर्वरित काम करण्याच्या हेतुने धरणातील पाण्याचा विसर्ग करण्याच्या निर्णयाला आज प्रकल्पग्रस्तांनी जोरदार विरोध दर्शविला. प्रकल्पग्रस्तांनी सांडव्यात उतरून आंदोलन करण्याचा पवित्रा घेतल्यामुळे पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्याचा घेतलेला निर्णय तुर्तास स्थगित केला. ...
नोव्हेंबर 04, 2019
नाशिक ः धाडोशी, खाडाची वाडा आणि सामुंडी अशी ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या सामुंडी (ता. त्र्यंबकेश्‍वर) गावची लोकसंख्या दोन हजार. हे स्थलांतरीत असून पूर्वी आलेल्या संसर्ग रोगामुळे गाव स्थलांतरित झाल्याचे ग्रामस्थ सांगतात. गावातील आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेला आयएसओ मानांकन मिळाले आहे. पूर्वी...
ऑक्टोबर 25, 2019
अलिबाग : रायगड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचे अनपेक्षित निकाल लागले असून, श्रीवर्धन वगळता अन्य सहा मतदारसंघांत आघाडीच्या उमेदवारांचा फारसा प्रभाव दिसला नाही. शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या घरात एकवटलेली सत्ता, उद्योगांसाठी जमिनी गेलेला आणि नाराज असलेला आगरी समाज, प्रकल्पांमुळे निर्माण झालेल्या...
ऑक्टोबर 24, 2019
 अलिबाग : रायगड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचे अनपेक्षित निकाल लागले असून श्रीवर्धन वगळता अन्य सहा मतदारसंघात आघाडीच्या उमेदवारांचा फारसा प्रभाव दिसला नाही. पेण, अलिबाग आणि कर्जत हे मतदारसंघ युतीने आघाडीकडून हिसकावून घेतले. एकूण सात मतदारसंघांपैकी पाच मतदारसंघांत युतीच्याच उमेदवारांचा मोठ्या फरकाने...
ऑक्टोबर 18, 2019
विधानसभा 2019 : पिंपरी - ‘तत्कालीन राजकर्त्यांकडे असलेल्या दूरदृष्टीच्या अभावामुळे पिंपरी- चिंचवडसाठी आंद्रा भामा आसखेड धरणातून पाणी उपलब्ध करून देण्याची योजना केवळ कागदावर राहिली होती. मात्र, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यामुळे प्रकल्प मार्गी लागला आहे,’’ असे प्रतिपादन महापौर राहुल जाधव यांनी...
ऑक्टोबर 17, 2019
नाशिक : कळसूबाई शिखर रांगेतील कावनाई किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले कावनाई (ता. इगतपुरी) गावाची लोकसंख्या पाच हजारांच्या आसपास. किल्ल्यावरील जलव्यवस्थापनातून पाण्याची समस्या अन्‌ रोजगाराचा प्रश्‍न मार्गी लागेल, असा विश्‍वास ग्रामस्थांना वाटतोय.  किल्ल्यावर पाण्याची अभ्यासू योजना  समुद्रसपाटीपासून...
ऑक्टोबर 16, 2019
लातूर ः कॉंग्रेसच्या देशातील युवराजाला केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनी पराभव करून जमिनीवर आणले आहे. आता लातूरच्या युवराजची वेळ आली आहे. आशीर्वाद देण्यासाठी श्रीमती इराणी येथे आल्या आहेत. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार शैलेश लाहोटी यांना विजयी करून लातूरच्या कॉंग्रेसच्या युवराजांना जमिनीवर आणा, असे...
ऑक्टोबर 15, 2019
कर्जत : कर्जत, खालापूर तालुक्‍याचा सर्वांगीण विकास साधणारा 25 कलमी जाहीरनामा प्रसिद्ध करून महाआघाडीचे उमेदवार सुरेश लाड यांनी मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला आहे. कर्जत-शहापूर-वाडा या रस्त्याचे रुंदीकरण आणि मजबुतीकरणासाठी मंजूर असलेले काम तत्काळ सुरू करणार असून मुंबई-पुणे जुन्या...
ऑक्टोबर 11, 2019
विधानसभा 2019 : आजी-माजी आमदारांसह माजी राज्यमंत्री आणि काही नवखे रिंगणात असल्याने निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. २०१४ मध्ये प्रत्येकी एक शिवसेना आणि अपक्ष, तर दोन जागा राष्ट्रवादीकडे होत्या. २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला दोन्हीही जागांवर विजयासाठी कसरत करावी लागणार आहे. पाथरीत अपक्ष आमदार...
सप्टेंबर 18, 2019
खेड तालुक्‍याची अवस्था ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली आहे. इथे होणारे विमानतळ तर राजकीय नेत्यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे दुसरीकडे गेलेच, पण ज्या खेडला आंतरराष्ट्रीय विमानतळाचे स्वप्न दाखवले, तिथल्या रस्त्यांवरचे साधे खड्डे बुजविणेही इथल्या राजकीय नेत्यांना जमलेले नाही. हुतात्मा राजगुरू यांचा वारसा...
सप्टेंबर 16, 2019
लासूर स्टेशन (जि.औरंगाबाद) : कायगाव येथून गोदावरीचे पाणी जलवाहिनीद्वारे बोरदहेगाव प्रकल्पातील जलशुद्धीकरण केंद्रात आणून लासूर स्टेशनसह तेरा गावांना कायमस्वरूपी पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचे लोकार्पण आमदार प्रशांत बंब, पंचायत समितीचे उपसभापती संपत छाजेड यांच्या हस्ते रविवारी (ता.20) करण्यात आले. या...
सप्टेंबर 08, 2019
बीड - आगामी विधानसभेसाठी भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखतीमध्ये शुक्रवारी (ता. सहा) युतीत शिवसेनेकडे असलेल्या बीड मतदारसंघासाठीही मुलाखती घेतल्या. सर्वच मतदारसंघांत इच्छुकांची भाऊगर्दी दिसली असली तरी परळीत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व गेवराईत लक्ष्मण पवार यांच्याशिवाय कोणाचेही नाव पुढे आले नाही....
सप्टेंबर 06, 2019
भाईंदर ः मिरा-भाईंदर महापालिकेतर्फे ऐन सणासुदीत गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याने नागरिक संतापले आहेत. दूषित पाण्यामुळे साथीचे आजार बळावण्याची भीती असून त्यातही मुलांना याचा जास्त धोका होण्याच्या शक्‍यतेने नागरिक धास्तावले आहेत. विशेष म्हणजे पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनादेखील...
सप्टेंबर 06, 2019
लातूर ः "जलदूत'चे दहा कोटी रुपयांचे बिल आल्यानंतर महापालिकेची झोप उडाली आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने "जलदूत'चे हे बिल माफ करावे, असे पत्र महापालिकेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना लिहिण्यात आले आहे. बिल माफ होत नसेल तर ते राज्य शासनाने भरावे अशी विनंतीही करण्यात आली आहे.  मांजरा धरण कोरडे...
सप्टेंबर 04, 2019
लातूर - शहराला पुन्हा एकदा रेल्वेने पाणीपुरवठा कसा करता येईल, याची चाचपणी सुरू असतानाच 2016 मध्ये "जलदूत' या विशेष रेल्वेगाडीने शहराला पाणीपुरवठा केल्याचे बिल रेल्वे प्रशासनाने पाठवून महापालिकेला मोठा झटका दिला. तब्बल नऊ कोटी 90 लाख रुपयांच्या बिलाची ही नोटीस असून, ते तातडीने भरावे, अशी सूचनाही...
सप्टेंबर 04, 2019
लातूरः  लातूर शहराला पुन्हा एकदा रेल्वेने पाणीपुरवठा कसा करता येईल याची चाचपणी सुरू असतानाच 2016 मध्ये "जलदूत' या विशेष रेल्वेने शहराला पाणीपुरवठा केल्याचे बिल रेल्वे प्रशासनाने पाठवून महापालिकेला मोठा झटका दिला आहे. तब्बल नऊ कोटी 90 लाख रुपयांच्या बिलाची ही नोटीस असून, ते तातडीने भरावे अशी सूचनाही...
ऑगस्ट 31, 2019
जळगाव : तत्कालीन जळगाव पालिकेच्या राज्यभरात गाजलेल्या घरकुल प्रकरणी आज धुळ्याच्या विशेष न्यायालयाने खटल्यातील सर्व 48 आरोपींना दोषी ठरवले. माजी मंत्री सुरेशदादा जैन, गुलाबराव देवकर, शिवसेनेचे चोपड्याचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्यासह माजी नगराध्यक्ष, महापौर, नगरसेवकांचा यात समावेश आहे....
ऑगस्ट 30, 2019
पुणे :  ' पाणी द्या, पाणी द्या, आमचं हक्काचं पाणी आम्हाला द्या,' या घोषणा देत कात्रज येथील भारतनगर, दत्तनगर, निंबाळकर वस्ती, जाधवनगरसह गुजरवाडी रस्ता परिसरातील तब्बल दोनशे महिलांनी हंडा मोर्चा काढून कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयासमोर आंदोलन केले. नियमित एक वेळ किमान तासभर पुरेशा दाबाने पाणी...
ऑगस्ट 23, 2019
अलिबाग  : तालुक्‍यातील उमटे धरणावर कोट्यवधींचा खर्च करण्यात आला आहे. त्यानंतरही परिसरातील तब्बल 60 गावांना दूषित पाणीपुरवठा होत आहे. या मुद्द्यावर जिल्हा परिषदेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षांतील सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे उपाध्यक्ष आस्वाद पाटील यांनी हस्तक्षेप करून...
ऑगस्ट 12, 2019
मुंबई : पूरबाधित क्षेत्रात विद्युत यंत्रणा, पाणीपुरवठा योजना तत्काळ सुरू करा. रोगराई पसरू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा. लोकांचे जीवन सुरळीत करण्यासाठी आवश्यक सर्व निधी, मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाईल. लोकांच्या गरजा लक्षात घेवून यंत्रणांनी आराखडे तयार करावेत व तत्काळ सादर करावेत, असे...