एकूण 1 परिणाम
जुलै 17, 2019
नगर जिल्ह्यात माका (ता. नेवासा) येथील सुरेश गुलगे या तरुण शेतकऱ्याने आपल्यातील चित्रकलेची आवड जोपासली. त्यातील उत्तुंग प्रतिभेला चालना देताना शेतीकडे जराही दुर्लक्ष केले नाही. शेळीपालनानंतर कडकनाथ कोंबडी तसेच पक्ष्यांच्या दहाहून अधिक प्रकारांचे व्यावसायिक पालन व त्यास चांगले मार्केट...