एकूण 4 परिणाम
फेब्रुवारी 21, 2019
जळगाव शहरापासून सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर सावखेडा खुर्द हे गाव आहे. तापी नदीकाठी असलेल्या या गावात काळी कसदार जमीन असून गावातील सुमारे ९५ टक्के क्षेत्र सिंचनाखाली आहे. गावाची लोकसंख्या १००६ असून, गावात लागवडयोग्य क्षेत्र २५३ हेक्‍टर आहे. त्यात प्रामुख्याने कापूस, मका, हरभरा, केळी ही पिके घेतली...
जानेवारी 14, 2018
विनोबा भावे आणि महात्मा गांधी यांची कर्मभूमी ही वर्धा जिल्ह्याची ओळख. विनोबांनी आपल्या संघर्षमय जीवनातील बराच कालावधी पवनार परिसरात व्यतीत केला. त्यांचा आश्रमदेखील या गावाच्या परिसरात आहे. समाजाला दिशा देणाऱ्या महापुरुषांच्या पवनार मध्ये २००५ मध्ये उत्कर्ष ग्रामविकास संस्थेची नोंदणी करण्यात आली....
सप्टेंबर 28, 2017
तांदलवाडी (ता. रावेर, जि. जळगाव) गावातील शेतकऱ्यांनी केळीवरील करपा रोगाच्या उच्चाटनासाठी सामूहिक पद्धतीने एकात्मिक पीक व्यवस्थापन सुरू केले. त्यात सातत्यही ठेवले. गावातील युवकांनी एकत्र येत कृषी विज्ञान मंडळाची स्थापना केली. केळी उत्पादनासोबत दुग्ध व्यवसायाने तांदलवाडीला विकासाची दिशा दाखविली आहे....
जून 01, 2017
राज्यात जिल्हा परिषद शाळांमधून विद्यार्थ्यांची गळती होत असल्याचे दृश्य एकीकडे आहे. त्याचवेळी सातारा जिल्ह्यातील दुर्गम भागातील भैरेवाडी (ता. पाटण) येथील जिल्हा परिषदेची शाळा ग्रामस्थ व शिक्षकांच्या प्रयत्नांतून टॅबयुक्त होण्यास यशस्वी झाली आहे. विद्यालयात प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब देण्यात आले...