एकूण 4 परिणाम
एप्रिल 03, 2018
जळगाव - जगात सर्वाधिक कापूस लागवड करणारा देश म्हणून भारताची ओळख आहे, परंतु चांगल्या कापूस वाणांचा अभाव, नैसर्गिक समस्या व सिंचनासंबंधीच्या अडचणी यामुळे उत्पादकतेमध्ये भारत जगात मागे आहे. भारताला कापूस उत्पादकता ६०० किलो रुई प्रतिहेक्‍टरी गाठणेही अवघड झाले असून, बीटीसंबंधीचे बीजी-३ (बॅसीलस...
जुलै 31, 2017
कायम दुष्काळी व भूकंपग्रस्त अौसा तालुक्यातील चाकतपूर (जि. लातूर) येथील बाडगिरे कुटुंबाने मोठ्या कसरतीने, प्रतिकूल परिस्थितीशी सामना करीत पाच एकरांची शेती १८ एकरांवर नेली आहे.कुटुंबातील उमेश आत्मविश्वासाने व प्रयोगशील विचारांनी डाळिंब व अन्य पिकांची शेती करताना उल्लेखनीय वाटचाल करतो आहे. यंदा...
जुलै 16, 2017
जालना - नापिकीनं जे संकट उभं केलं ते थांबलंच नाही... चार वर्षांपासून गावं दत्तक असलेल्या बॅंकेकडे कर्जासाठी चकरा मारल्या... सातबारा, आठ अ नमुना दाखवला; पणं कर्जाचं जमतच नायं म्हणतात... नावावर जमीन हायं... त्यावर बोजा बी नायं; पण तरी बॅंका कर्ज देईनात... पैसाच नायं तर पेरावं कसं... चार वर्षांपूर्वी...
जुलै 12, 2017
औरंगाबाद - बीड महामार्गावर वडीगोद्री हे मोठे गाव आहे. गावापासूनच केवळ दोन किलोमीटरवर राजेंद्र खटके यांची अंतरवली सराटीच्या हद्दीत १८ एकर शेती आहे. राजेंद्र यांनी मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर वडिलांच्या हाताखाली शेतीला सुरवात केली. बंधू विष्णुदास यांच्यासह त्यांची १८ एकर शेती आहे. त्यात...