एकूण 4 परिणाम
ऑगस्ट 20, 2018
जालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(ता. १६)नंतर पावसानं जिल्ह्यात हजेरी लावली खरी, पण आता महिनाभराच्या खंडाचा कोणत्या पिकांना नेमका किती फटका बसला? पावसामुळे फायदा झाला तर तो किती होईल?...
जुलै 31, 2017
कायम दुष्काळी व भूकंपग्रस्त अौसा तालुक्यातील चाकतपूर (जि. लातूर) येथील बाडगिरे कुटुंबाने मोठ्या कसरतीने, प्रतिकूल परिस्थितीशी सामना करीत पाच एकरांची शेती १८ एकरांवर नेली आहे.कुटुंबातील उमेश आत्मविश्वासाने व प्रयोगशील विचारांनी डाळिंब व अन्य पिकांची शेती करताना उल्लेखनीय वाटचाल करतो आहे. यंदा...
जुलै 04, 2017
परसोडा (ता. आर्णी, जि. यवतमाळ) या गावाशी जवळची सुमारे २० खेडी जुळलेली आहेत. आर्णी-दिग्रस मार्गावर हे गाव अाहे. त्यामुळे आर्णी व दिग्रस या दोन्ही तालुक्‍यांच्या ठिकाणी जायचे असल्यास याच गावावरून जावे लागते. आर्णी येथे डाळ मिल नाही. परिणामी, शेतकऱ्यांनी एक किंवा दोन पोती तूर प्रक्रियेसाठी नेल्यास...
जून 19, 2017
मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू झाली आहे. पिकांच्या बाजारभावांचा दीर्घकालीन अंदाज लक्षात घेता कोणत्या पिकांची लागवड करणे फायदेशीर ठरेल, याबद्दल शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता असते. सध्या तरी सोयाबीन आणि तुरीच्या दरात तेजी येण्याची शक्यता धूसर आहे. हरभऱ्यातील तेजीला ब्रेक लागला असला...