एकूण 5 परिणाम
फेब्रुवारी 01, 2019
दुष्काळात शेतीची अक्षरक्षः होरपळ सुरू आहे. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्‍न उभा आहे. अशा भीषण संकटात आपल्याकडील पाणी दुसऱ्याला देऊन स्वतःबरोबर दुसऱ्यांची शेती जगवण्याचे मोलाचे कार्य भुयार चिंचोली (जि. उस्मानाबाद) येथील काही शेतकरी मंडळींनी केले आहे. दुसऱ्यांसाठी दूत झालेल्या या...
डिसेंबर 20, 2017
सोलापूर हे महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांच्या सीमेवर असल्याने सोलापूर बाजार समितीत कांद्याची उलाढाल चांगली होते. सोलापुरातून या राज्यांत दळण-वळणाची सहज सुविधा हे मुख्य कारण त्यामागे आहे. प्रामुख्याने ऑक्‍टोबर ते फेब्रुवारी-मार्चपर्यंत कांदा मार्केट हंगाम चालतो. खरिपातील उशीराचा आणि...
ऑगस्ट 02, 2017
सातारा शहरालगत सत्त्वशीलनगर येथील संदीप सुरेश केसकर हे तरुण शेतकरी. केसकर कुटुंब हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील अाहे. मात्र वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने साताऱ्यात स्थायिक झाले. सुरवातीचे प्रयत्न  संदीप यांनी बीएसस्सी पदवी घेतल्यानंतर काही काळ पुणे येथे खासगी कंपनीत नोकरी केली. मात्र...
जुलै 21, 2017
सुमारे ४५ एकरांवर केवळ द्राक्षाची बाग. बेदाणा निर्मिती हेच केवळ उद्दीष्ट. त्यातूनच अलीकडील वर्षांत द्राक्षबागेचे क्षेत्र तब्बल ६५ एकरांवर नेले. एवढ्या मोठ्या क्षेत्रावर व्यवस्थापन देखील तितकेच काटेकोर व प्रभावी. ठिबकचे ॲटोमेशन. कमी मनुष्यबळात, कमी खर्चात, कमी वेळेत अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करून...
जून 21, 2017
जेऊर (जि. सोलापूर) येथील बसवराज बोरीकरजगी हा तरुण आठ एकरांत कागदी लिंबाची यशस्वी शेती करीत आहे. कमी देखभाल खर्च, वर्षभर कायम मागणी व हाती ताजे उत्पन्न देणारी ही लिंबूबाग अन्य पिकांपेक्षा त्यांना फायदेशीर ठरली आहे. अर्थात त्यामागे कुशल व्यवस्थापन आणि दुष्काळातही समस्येवर उपाय शोधत पुढे जाण्याची...