एकूण 4 परिणाम
डिसेंबर 14, 2018
सध्याच्या दुष्काळात बागायती शेतीही धोक्यात आली आहे. त्यामुळे कमी पाण्यात, कमी कालावधीत येऊ शकणारी पिके घेण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. भले नगदी, लोकप्रिय नसतील, पण संकटात मोठा आधार ठरू शकतील अशा पिकांच्या तो शोधात आहे. अशीच काही पिके शेतकऱ्यांना खुणावत आहेत. शेतकऱ्याच्या उत्पन्नात ती चांगली भरही घालत...
नोव्हेंबर 01, 2018
पुणे जिल्ह्यातील जातेगाव (ता. शिरूर) हा परिसर म्हणजे जिल्ह्याच्या पूर्व भागातील पर्जन्यछायेचा प्रदेश. जातेगावची सरासरी जमीनधारणा सुमारे दोन ते पाच एकरांपर्यंत. खरिपात पावसावर आणि रब्बीमध्ये चासकमान धरणाच्या कालव्याद्वारे उपलब्ध पाण्यावर शेती अवलंबून. काळानुसार इथले शेतकरीही  शेतीतील नवे तंत्रज्ञान...
सप्टेंबर 06, 2018
नाशिक - भारत-पाकिस्तान सीमा बंद असल्याने पुरेशा निर्यातीअभावी स्थानिक बाजारपेठेत टोमॅटोला भाव नाही. त्यामुळे टोमॅटो दरातील सततची घसरण थांबविण्यासाठी टोमॅटोसह इतर नाशवंत शेतमाल वाहतुकीसाठी भारताच्या सीमा कायमस्वरूपी खुल्या ठेवाव्यात, अशी मागणी लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर आणि पिंपळगाव...
डिसेंबर 20, 2017
सोलापूर हे महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांच्या सीमेवर असल्याने सोलापूर बाजार समितीत कांद्याची उलाढाल चांगली होते. सोलापुरातून या राज्यांत दळण-वळणाची सहज सुविधा हे मुख्य कारण त्यामागे आहे. प्रामुख्याने ऑक्‍टोबर ते फेब्रुवारी-मार्चपर्यंत कांदा मार्केट हंगाम चालतो. खरिपातील उशीराचा आणि...