एकूण 7 परिणाम
जून 04, 2018
देशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये सध्या सोयाबीनचे दर प्रति क्विंटल ३५०० ते ३५५० रुपयांच्या दरम्यान आहेत. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊन ते चार हजारांच्या पातळीला जातील, या आशेने बराच माल साठवून ठेवला आहे. परंतु नजीकच्या काळात सोयाबीनच्या दरात तेजी येण्याची शक्यता नाही. विशिष्ट...
मे 10, 2018
सह्याद्रीच्या कुशीत वसलेले पांजरे (ता. अकोले, जि. नगर) गावाने स्वबळावर जलसंधारण केले. बंधारे, विहिरी, ठिबक सिंचनाद्वारे गावात सिंचन बळकटी केली. साऱ्या गावाने गटशेतीचा ध्यास घेतला. टोमॅटोसह अन्य भाजीपाला व पिकांचे मळे पिकवले. आज गावातील भाजीपाला मुंबईच्या बाजारात विक्रीस जातो. गावातील शंभराहून अधिक...
एप्रिल 16, 2018
सोयाबीन, हरभरा आणि तूर या तिन्ही पिकांमध्ये सध्या मंदीचेच वातावरण कायम असून, नजीकच्या भविष्यात शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे. जागतिक पातळीवरील घडामोडींमुळे सोयाबीनच्या बाबतीत मोठ्या अनिश्चिततेचे वातावरण आहे. तर हरभरा आणि तुरीचे दर हमीभावापेक्षा कमीच असून, सरकारी खरेदीशिवाय...
फेब्रुवारी 23, 2018
नवी दिल्ली - हरभऱ्याचे यंदा उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. दरातील मंदी हटविण्यासाठी सरकार लवकरच महाराष्ट्र राज्यात हरभरा खेरदी सुरू करणार आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी दिली.  राज्यमंत्री शेखावत म्हणाले, की मागील वर्षी देशांतर्गत हरभरा...
नोव्हेंबर 20, 2017
बीड- हमीभावाने खरेदी केलेल्या शेतकऱ्यांच्या १२१ क्विंटल तुरीचे तीन महिन्यांपासून पैसे तर दिलेच नाहीत, उलट पैशाची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांनाच गुन्हे नोंद करण्याची नोटीस देण्याचा प्रताप बीड जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेने केला आहे. दरम्यान, या प्रकरणी आमदार अमरसिंह पंडित यांच्या...
ऑगस्ट 21, 2017
सरकार हमीभावाने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेली तूर बाजारात विक्रीसाठी आणणार असल्याने तुरीच्या दरातील तेजी संपुष्टात येण्याची शक्यता आहे. हरभऱ्याच्या दरातही तेजी राहण्याची शक्यता नाही. सोयाबीनच्या बाजारभावात मात्र १०० ते १५० रुपये वाढ होण्याची शक्यता आहे.  तूर मंदावणार केंद्र सरकारने तुरीच्या आयातीवर...
जून 19, 2017
मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू झाली आहे. पिकांच्या बाजारभावांचा दीर्घकालीन अंदाज लक्षात घेता कोणत्या पिकांची लागवड करणे फायदेशीर ठरेल, याबद्दल शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता असते. सध्या तरी सोयाबीन आणि तुरीच्या दरात तेजी येण्याची शक्यता धूसर आहे. हरभऱ्यातील तेजीला ब्रेक लागला असला...