एकूण 4 परिणाम
फेब्रुवारी 01, 2019
दुष्काळात शेतीची अक्षरक्षः होरपळ सुरू आहे. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्‍न उभा आहे. अशा भीषण संकटात आपल्याकडील पाणी दुसऱ्याला देऊन स्वतःबरोबर दुसऱ्यांची शेती जगवण्याचे मोलाचे कार्य भुयार चिंचोली (जि. उस्मानाबाद) येथील काही शेतकरी मंडळींनी केले आहे. दुसऱ्यांसाठी दूत झालेल्या या...
ऑक्टोबर 08, 2018
संगमनेर येथून श्रीरामपूरमध्ये आल्यानंतर १९७७ च्या दरम्यान अनिल सानप यांचे वडील सुखदेव सानप यांनी ट्रॅक्टर साहित्य व अवजारे विक्रीचा व्यवसाय सुरू केला. पुढे चारही मुलांमध्ये विभागणी वेळी हा व्यवसाय अनिल यांनी स्वीकारला. त्यात भर घालत सन २००६ मध्ये प्रयाग ॲग्रो वर्क्‍स या नावाने स्वतः शेती अवजारे...
मे 10, 2018
सह्याद्रीच्या कुशीत वसलेले पांजरे (ता. अकोले, जि. नगर) गावाने स्वबळावर जलसंधारण केले. बंधारे, विहिरी, ठिबक सिंचनाद्वारे गावात सिंचन बळकटी केली. साऱ्या गावाने गटशेतीचा ध्यास घेतला. टोमॅटोसह अन्य भाजीपाला व पिकांचे मळे पिकवले. आज गावातील भाजीपाला मुंबईच्या बाजारात विक्रीस जातो. गावातील शंभराहून अधिक...
ऑक्टोबर 10, 2017
जिरायती गव्हाची लागवड ऑक्‍टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात करावी. लागवडीसाठी नेत्रावती आणि पंचवटी या जाती निवडाव्यात. लागवड दक्षिणोत्तर करावी. लागवड उभी-आडवी न करता एकेरी करावी, म्हणजे आंतरमशागत करणे सोपे जाते. गव्हाच्या विशिष्ट वाढीच्या अवस्थेत पाण्याच्या उपलब्धतेनुसार एक, दोन किंवा तीन पाणी देऊन...