एकूण 455 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
एरंडोल ः पाच वर्षांत मतदारसंघाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला असून, शासनाच्या विविध योजना तसेच आमदार निधीच्या माध्यमातून सर्व गावांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस- कॉंग्रेस-मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार आमदार डॉ. सतीश पाटील यांनी केले.  विधानसभा...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई : यंदाची निवडणूक तशी विशेष आहे. तशा प्रत्येक निवडणुका या विशेषच असतात. कारण या निवडणुकांच्या माध्यमातून अगदी गावापासून ते देशाचा विकास होणार असतो. निवडून आलेले नेते विकास करतात का ? तर हा चर्चेचा विषय आहे. सत्तेत असणारे म्हणतात, आम्ही विकास केला; तर  विरोधक म्हणतात सत्ताधाऱ्यांनी लुटलं. वाद-...
ऑक्टोबर 14, 2019
कर्जत (बातमीदार) : जोरदार घोषणा देत राष्ट्रवादी, शेकाप, काँग्रेस, एसआरपी या महाआघाडीचे उमेदवार सुरेश लाड यांच्या प्रचाराला कर्जत शहराचे ग्रामदैवत धापया महाराज यांचे दर्शन घेऊन रविवारी सकाळी शहरातील प्रभागात सुरुवात करण्यात आली. धापया मंदिरापासून निघालेली रॅली बाजारपेठेतून...
ऑक्टोबर 14, 2019
खोपोली (बातमीदार) : रविवारच्या सुट्टीच्या दिवसामुळे खोपोलीत प्रचाराचा पारा सकाळपासूनच गरम झाला. युतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या शहरातील शिवसेना-भाजप व आरपीआय नेते व कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचार मोहीम राबविली. दुसरीकडे आघाडीकडूनही राष्ट्रवादी, काँग्रेस-शेकाप व समविचारी पक्षनेते व...
ऑक्टोबर 13, 2019
हडपसर : तुफान गर्दी, जल्लोषपूर्ण वातावरणात महाआघाडीचे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार व नगरसेवक चेतन तुपे यांच्या प्रचारार्थ शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज रॅलीद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी ''नगरसेवक म्हणून चेतन तुपे यांनी विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. त्यांच्या...
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
ऑक्टोबर 12, 2019
खडकी बाजार :  सध्या पुणे शहरात राजकीय समीकरणे बदलत आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात भाजपाने सुरू केलेल्या मेगा भरतीत  एकापाठोपाठ प्रवेश करीत आहेत. शिवाजीनगर मतदारसंघात या मेगा भरतीमुळे विद्यमान नगरसेवकांची कोंडी तर, होणार नाही ना, अशी चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे  Vidhan...
ऑक्टोबर 12, 2019
विधानसभा 2019 : पुणे - शिवाजीनगर-खडकी परिसरातील अनेक नेत्यांनी गुरुवारी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यामुळे महायुतीचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांना त्याचा फायदा होणार आहे. माजी उपमहापौर मुकारी अलगुडे, माजी नगरसेवक आनंद...
ऑक्टोबर 11, 2019
इचलकरंजी - भाजपमधील प्रवेशाबाबत प्रकाश आवाडे यांच्याकडून अफवा पसरविण्यात येत आहेत. याबाबत माझ्या नावाचा वापर केला जात आहे. या संदर्भात आपली व आवाडे यांची कोणतीही भेट झालेली नाही. त्यामुळे कोणत्याही स्थितीत आवाडे यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, असे स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष व...
ऑक्टोबर 11, 2019
विधानसभा 2019 : पुणे - काँग्रेसचे माजी उपमहापौर मुकारी अण्णा अलगुडे, उपाध्यक्ष सदानंद शेट्टी, माजी नगरसेवक सुधीर जानज्योत, आनंद छाजेड, खडकी कॅंटोन्मेंटचे उपाध्यक्ष दुर्योधन भापकर यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या...
ऑक्टोबर 08, 2019
नागपूर : उमेदवारी माघारीची मुदत संपल्याने दक्षिण आणि उत्तर नागपूरचा अपवाद वगळता उर्वरित चार मतदारसंघांमध्ये प्रामुख्याने थेट लढती होणार आहेत. दक्षिणेत चौरंगी तर उत्तरेत बसपमुळे तिरंगी लढत बघायला मिळणार आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांच्या दक्षिण-पश्‍चिमेत सर्वाधिक 20 उमेदवार रिंगणात आहेत. ...
ऑक्टोबर 05, 2019
नागपूर : दक्षिण नागपूरध्ये पुन्हा एका बंडखोराची भर पडली असून शिवसेनेचे दक्षिण विधानसभाप्रमुख व माजी उपमहापौर किशोर कुमेरियांनी भाजपच्या विरोधात दंड थोपटले आहे. राष्ट्रवादीसाठी एकही जागा सोडली नसल्याने पूर्व नागपूरमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकमेव नगरसेवक दुनेश्‍वर पेठे यांनीही बंडाचा झेंडा फडकावला...
ऑक्टोबर 04, 2019
औरंगाबाद : राज्यात शिवसेना-भाजप युती झाली; मात्र अनेक ठिकाणी उमेदवारी न मिळाल्यामुळे दोन्ही पक्षांतील इच्छुकांनी बंडखोरीची वाट धरली आहे. औरंगाबादेत शिवसेनेच्या मतदारसंघात भाजपच्या कार्यकर्त्याने आणि भाजपच्या मतदारसंघात शिवसेनेच्या कार्यकर्त्यातर्फे बंडाचे निशाण हाती घेण्यात आले. "पूर्व'मधून...
ऑक्टोबर 04, 2019
एरंडोल ः केंद्र व राज्य सरकार हुकूमशाही पद्धतीने विरोधकांना संपविण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप एरंडोल- पारोळा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार आमदार डॉ. सतीश पाटील यांनी केला.  महात्मा फुले हायस्कूलच्या पटांगणावर आयोजित आघाडीतील मित्रपक्षांचे पदाधिकारी व...
ऑक्टोबर 04, 2019
नागपूर : मुख्यमंत्र्यांविरोधात दक्षिण-पश्‍चिम नागपूरमधून लढण्यासाठी कॉंग्रेसला अखेर उमेदवार मिळाला आहे. काटोलचे माजी आमदार आशीष देशमुख यांना त्यांच्याविरोधात मैदानात उतरविण्यात आले आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री आणि आशीष यांचे वडील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते रणजित देशमुख याआधी एकमेकांविरोधात लढले आहेत...
ऑक्टोबर 01, 2019
सिंधुदुर्गनगरी - आमदार तथा कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उमेदवार वैभव नाईक यांचा पक्षप्रवेशाचा वारु सुसाट असताना या मतदारसंघातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्याला लगाम घालण्याची तयारी केली आहे. नाईक हे केवळ निवडणुकीपुरते युतीचा धर्म मानतात. नंतर युती धर्म मानत नाहीत. त्यामुळे युतीचा उमेदवार...
सप्टेंबर 27, 2019
सांगली - महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदी अपेक्षेनुसार संदीप आवटी यांची निवड झाली. तर समाजकल्याण सभापतिपदासाठी पुन्हा स्नेहल सावंत यांना संधी मिळाली. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदी नसीमा नाईक यांची निवड झाली. चमत्कार घडणार, असा दावा करणाऱ्या आघाडीच्या उमेदवारांनी ऐन वेळी माघार...
सप्टेंबर 20, 2019
पिंपरी - कॅरिबॅग व प्लॅस्टिक वस्तू वापरणारे, विक्रेते, साठा करणारे व पुरवठादारांवर महापालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. मात्र, खुद्द महापालिकेतर्फे चिंचवडमध्ये गुरुवारी (ता. १९) आयोजित भूमिपूजन कार्यक्रमात कॅरिबॅगचा वापर झाला. त्यामुळे न्याय मागायचा कोणाकडे? आणि दंड आकारायचा कोणाकडून? असा...
सप्टेंबर 16, 2019
नगर : रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सीना नदीवरील लोखंडी पुलाशेजारील नवीन पुलाच्या जोडरस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार नगरसेवक व नागरिकांनी महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्याकडे केली. काम दर्जेदार करण्याच्या सूचना देण्याची मागणी केली. सीना नदीवरील नवीन पुलाचे काम पूर्ण...
सप्टेंबर 16, 2019
जिल्ह्यातील एकमेव मंत्री, सलग दोन वेळा मोठे मताधिक्‍य, कमकुवत विरोधक या आमदार सुरेश खाडे यांच्या जमेच्या बाजू आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका या निवडणुकांत रिझल्ट दाखवून, गट बांधून, भाजपची मुळे विस्तारून त्यांनी पक्षाला ‘मी दंगलीचा आमदार नाही’ हे सिद्ध करून दाखवले आहे....